व्यक्तिविशेष १ : डॉ. उदय निरगुडकर

आपल्यातले जे कोणी मुंबईत राहायला आहेत, त्यांना गावाकडून आलेल्या पाहुण्यांकडून एक फरमाईश हमखास असते, सिनेमात  काम करणार्यांना आम्हाला बघायचे आहे....मी तर ...

कडू आणि कटू सत्य: पत्रकार हेमंत जोशी

विदर्भ अचलपूर मतदारसंघातल्या वसुधाताई देशमुख २००५ दरम्यान लागलेल्या विधान सभा निवडणुकांआधी या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राज्यमंत्री होत्या. त्यांचे अचलपूर मतदार संघात चांगले ...

जातीने ब्राम्हण आणि वृत्तीने रावण: भाग ३–पत्रकार हेमंत जोशी

जगभरातील माझे मराठी वाचक मित्रहो, आधी अत्यंत महत्वाची अशी सूचना तुम्हाला करतो तदनन्तरच पुढल्या लिखाणाला सुरुवात करतो. सूचना अशी कि, दिवसातून किमान ...

जातीने ब्राम्हण आणि वृत्तीने रावण: भाग २–पत्रकार हेमंत जोशी.

अलीकडे मला पत्रकार उदय तानपाठकचा फोन आला होतो, म्हणाला,तुला ठाऊक आहे का कि टक्कल पडलेले अनेक पुरुष आपल्या विजारीचे खिसे फाटके का ...

काय चाललय या राज्यात : पत्रकार हेमंत जोशी

आपण मराठी कायम स्वाभिमानाच्या गप्पा मारतो आणि या राज्याला हमेशा लुटून खाणार्या अमराठीव्यापारी,दलाल,व्यावसायिकांसमोर सतत झुकतो, लाचार होतो, नतमस्तक होतो. एखादा मराठी व्यापारी ...

आर्थिक आपत्तीत सापडलेल्या राज्याचे वित्तमंत्री!!

अलीकडे माझ्या एका मित्राला BMW कार विकत घ्यायची होती, आणि माझ्याच ओळखीच्या परराज्यातल्या माणसाला त्याची BMW विकायची होती, आम्ही मग ती कार ...

Page 171 of 177 1 170 171 172 177

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!