इकडले तिकडले : पत्रकार हेमंत जोशी

इकडले तिकडले :  पत्रकार हेमंत जोशी  उद्धव ठाकरे परदेशातून परतल्यानंतर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती पुन्हा व्हावी म्हणून त्यांची भेट ...

मुनगंटीवारांची मध्यस्थी : पत्रकार हेमंत जोशी

मुनगंटीवारांची मध्यस्थी : पत्रकार हेमंत जोशी  सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे बोलण्यावर आणि खाण्यावर नितांत प्रेम आहे. ते पक्के खवय्ये आहेत आणि बोलघेवडे ...

उद्धवसेना २ : पत्रकार हेमंत जोशी

उद्धवसेना २ : पत्रकार हेमंत जोशी  महाराष्ट्रातल्या अजितदादा पवारांसारख्या बहुसंख्य नेत्यांच्या बाबतीत त्यांना तंतोतंत लागू पडणाऱ्या माकडाच्या कथेने पुढल्या लिखाणाची सुरुवात ...

Page 130 of 175 1 129 130 131 175

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!