राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ४ : पत्रकार हेमंत जोशी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ४ : पत्रकार हेमंत जोशी  माझी अवस्था एकाचवेळी तिळे झालेल्या लेकुरवाळ्या स्त्रीसारखी झालेली आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीला तिळे ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ २ : पत्रकार हेमंत जोशी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ २ : पत्रकार हेमंत जोशी  अगदी सुरुवातीला जेव्हा माझे दिवंगत भय्यू महाराजांविषयी चांगले मत होते तेव्हा एकदा ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : पत्रकार हेमंत जोशी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : पत्रकार हेमंत जोशी  एकेकाळी माझी अवस्था एकाचवेळी तीन तीन प्रियकरांना मुठीत ठेवणाऱ्या मिठीत घेणाऱ्या मस्तीत लोळविणाऱ्या ...

मुख्यमंत्री आणि सडकी संत्री : पत्रकार हेमंत जोशी

मुख्यमंत्री आणि सडकी संत्री : पत्रकार हेमंत जोशी

मुख्यमंत्री आणि सडकी संत्री : पत्रकार हेमंत जोशी  ७ जानेवारीला मी सहजच म्हणून मंत्रीमहोदय अर्जुन खोतकर यांच्याशी मंत्रालयात गप्पा मारायला गेलो ...

तावडे आणि वावडे : पत्रकार हेमंत जोशी

तावडे आणि वावडे : पत्रकार हेमंत जोशी

तावडे आणि वावडे : पत्रकार हेमंत जोशी  फार कमी पत्रकारांना नेत्यांना नेमके पुढले राजकीय आराखडे तंतोतंत कळतात. बहुतेकांचे राजकीय अंदाज चुकतात. ...

Page 116 of 176 1 115 116 117 176

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!