उद्धवसेना २ : पत्रकार हेमंत जोशी

उद्धवसेना २ : पत्रकार हेमंत जोशी  महाराष्ट्रातल्या अजितदादा पवारांसारख्या बहुसंख्य नेत्यांच्या बाबतीत त्यांना तंतोतंत लागू पडणाऱ्या माकडाच्या कथेने पुढल्या लिखाणाची सुरुवात ...

व्यक्ती आणि वल्ली २ : पत्रकार हेमंत जोशी

व्यक्ती आणि वल्ली २ : पत्रकार हेमंत जोशी  अलीकडेच वाचण्यात आलेल्या एक झक्कास किस्स्याने पुढल्या लिखाणाला  सुरुवात करतो... पुण्यातल्या गोखले ...

Page 109 of 153 1 108 109 110 153

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!