OFF THE RECORD review on some of todays headlines…

OFF THE RECORD review on some of todays headlines….

१. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल काही मिनिटांसाठी एका सभेत हिंदीत बोलले…त्यांचे हिंदी ऐकून अमळनेरचे  माजी आमदार कृषिभूषण साहबेराव पाटील यांनी “माझ्यापेक्षाही कोणाची हिंदी इतकी वाईट असू शकते” यावर हसून गावभर सगळ्यांना सांगत सुटले… अमळनेर मध्ये जो कोणी याहून वाईट हिंदी बोलेल, म्हणे त्याला साहेबरावांनी रु. ५०००/- बक्षीस देणार आहेत. खरं तर मुख्यमंत्री नागपूरचे… आणि नागपूर मध्ये अर्ध्याहून जास्त लोक हिंदीतच बोलतात, अगदी मराठी लोक सुद्धा…मग देवेंद्र फडणवीसांचे हिंदी असे कसे? सीएमने जरा किरीट सोमय्यांशी दूरच राहिलेले बरे!


Www.vikrantjoshi.com 

Www.offtherecordonline.com 


२. “सौजन्य” वीर आणि साई मार्केटिंग आणि ट्रेडिंगचे मालक सुनील झंवर यांच्या मुलाचे लग्न शनिवारी जळगावला पार पडले..सहजच “खुजली” म्हणून गिरीश महाजन यांचे दोन दिवसाचे दिनक्रम मंत्रालयातून मागितले…ते पत्रकार असून सुद्धा नाही मिळाले…पण लोकं सांगतात गिरीशभाऊ मुख्यमंत्र्यांची सभा आटोपल्या आटोपल्या, झंवर कुटुंबियांसोबत दोन दिवस अगदी घरातल्यांसारखे लग्नात हिंडत होते… कशाची निवडणूक आणि काय जिल्हा परिषद… ते होत राहतील म्हणे… सुनील बाबू, आता पोरं सुनांच्या हनिमूनला तरी गिरीश भाऊला इकडेच ठेवा…नाहीतर भाऊ एखाद्या मैत्रिणीसोबत जातील पण नवीन दाम्पत्य सोबत “गाईड” म्हणून!!  

३. Uddhav warns of mid-term polls 

आजच्या टाईम्स ऑफ इंडियाची बातमी. उद्धव ठाकरेंनी म्हणेमध्यवर्ती निवडणुकीचे संकेत दिलेले आहेत. पण स्वतः उद्धव ठाकरेंचा पक्ष निवडणुकीला तयार आहे का, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यांनी आयात केलेली मंडळी जे आज आमदार आहेत, ते सगळेच भाजपच्या उंबरठ्यावर पाय झिजवत आहेत. खुद्द सेनेचे मुंबईतले लोकांमधून (सभेवरचे) निवडून आलेले  आमदार मंत्रिपद आणि महामंडळ न मिळाल्याने प्रचंड नाराज आहेत. मग ते पुन्हा निवडणुकीसाठी तयार होतील का? पण एक सांगू, जो कोणी उद्धव ठाकरेंना राजकीय सल्ला देत आहे, त्यांनी मात्र आपले काम चोखपणाने केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता भाजप सुद्धा उद्धव ठाकरे नेमके काय बोलतील यावर लक्ष ठेवून आहेत…सगळ्यांना हलवून सोडत आहेत उद्धवजी! तुम्ही स्वतः ५ वर्ष आधीचे उद्धव ठाकरे आठवा… तेव्हा ते हसताना सुद्धा फोटोग्राफर सारखे वाटायचे…आज जरी बोलण्यात ते राज सारखे नसले, तरी त्यांचे मुद्दे आणि ज्याने सैनिकाचे रक्त खळवळेल, अशी विधान करताना हमखास उद्धव ठकरे दिसतात. तर याच श्रेय कोणाला? मध्ये ऐकलं होत, कि भय्यू महाराज उद्धवजींचे आणि आदित्यचे एकदम खास आहेत… बर आदित्य ठकरे सुद्धा कोणत्या न कोणत्या कामा निमित्त सारखा चर्चेत असतो. कधी अक्षय कुमार सोबत तर कधी जुहू मधील गुजराथी आणि मारवाडी धंदेवाईक लोकांमध्ये वावरताना  आणि पक्ष बांधताना….शिवसेना यावेळेला (बाळासाहेब गेल्यापासून) पुन्हा पहिल्या सारखी प्रचंड प्रभावी आहे यात कोणाचे दुमत नाही. 

४. Did note-ban affect Uddhav, asks CM?

नोटबंदीमुळे उद्धव ठाकरेंना काही फरक पडला का, असा टोला कालच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी लगावला. तुम्हाला आठवत असेल  संपूर्ण देशात ८ नोव्हेंबरला नोटबंदी सुरु झाली.. पण दुसरं कोणीच नाही पण उद्धव ठकरे एकटे असे नेते होते ज्यांनी अगदी सर्वप्रथम या नोटबंदी विरोधात आवाज उठवला… मग १० दिवस रेग्युलरली बोलत राहिलेत. त्यांनंतर आधी नितीन गडकरी आणि मग स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री गाठली आणि लगेच ठाकरे शांत झालेत. तोपर्यंत मग मिळमिळीत ममताला त्यांनी साथ दिला, पण तो मुद्दा पुन्हा ‘जोरात’ चर्चेस आणला नाही. असे लोक म्हणतात, कि उद्धव ठाकरेंचे दररोजचे उत्पन्न काही कोटींमध्ये “कॅश” मध्ये आहे… आणि नेमकी त्याच वेळेला ग्राम पंचायती निवडणुका लागलेल्या होत्या. निवडणुका म्हणजे पैसे लागणार.. पक्षप्रमुखांकडून काहीच आले नाही, तर सेनेला कसे यश मिळणार या मध्ये सगळेच (आमदार) चिंतेत होते. तुम्हाला आठवत असेल या निवडणुकीत उद्धव ठकरे किंवा एकहि मंत्र्यांनी (एकनाथ शिंदेनी एकच सभा घेतली) सभेला सुद्धा नव्हते आले.. पैसेच नाही तर कसे मत पडतील या काळजीत खुद्द उद्धव ठाकरे आणि निकटवर्तीय होते.  का असे झाले असेल? असे काय त्या १० दिवसात घडलं असावं ? गडकरी आणि फडणवीस यांनी काय जादू केली कि उद्धव ठाकरेंनी नोटबंदीवर  युटर्न घेतला? परत तेच लोक पुन्हा सांगतात, कि खुद्द भाजपने सेनेवर येणारे संकट दूर केले… पैसे व्हाईट करून… म्हणून हा मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना आठवण करून देणारा टोला… 

५. Uddhav praises Congress

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची तारीफ कुठेच नाही केली हो! तुम्ही भाषण नीट ऐका… एका मुद्द्यावर भाजपने काँग्रेसची कशी कॉपी केली त्यावर ते बोलले… उद्धव ठाकरे काँग्रेसला जवळ करून उगीच पक्षाला चिंतेत नाही टाकणार… 

६. A must read for today: Dharmendra Jore’s Raag Darbari: Match fixings and strange political bedfellows: Click the link below 

http://epaper2.mid-day.com/epaper/13-feb-2017-252-edition-Mumbai-Page-1.html#.WKEpXrR4ofI.gmail





OFF THE RECORD review on some of todays headlines….

1. Yesterday in one of his speeches at Mumbai, CM Fadnavis spoke in Hindi for few minutes. On listening to his speech, Amalner’s Ex MLA Krushibhushan Sahebrao Patil who I think ranks last in Hindi speaking in all time MLA’s list, has been so happy that he has been running around his constituency awarding people with monies if he finds someone with such bad Hindi… But how come CM is so bad in Hindi is not known. After all he belongs to Nagpur and most of the Marathi’s staying there for years speak Hindi as a regular dialect. I think CM should stay away from our very own Kirit bhai, for obvious reasons. 



2. Good friend and sponsorer of various events of Minister Girish Mahajan and owner of M/s Sai Marketing & Trading Company Sunil Zavar got his son married in Jalgaon, last weekend. Apparently even CM was in Jalgaon on Friday for campaigning for the upcoming ZP elections. People say, as soon as the rally got over, Minister Mahajan rushed to the wedding venue for two continues days was seen at the wedding like a family member…reason…dont know! Just for a kick, had asked for Minister’s schedule list for the weekend, but as usual it was not given… Now Mr. Zavar kindly let the newly married couple go for their honeymoon alone, else there also Mahajan will be ready with one of his many “friends” to play the guide. 

3. Uddhav warns of mid-term polls 

Today’s Times of India’s front page news. Apparently, UT has given hints for mid-term polls. But is your own party ready for it, Uddhav Thackrey? The “imported” Sena MLA’s  are hobnobbing with various BJP functionaries. Also the elected MLA’s of Sena are themselves in a foul mood due to not been considered either for Ministerial birth or for any Corporation. So how come and who will support mid-term polls is a big question mark. But let me tell you all something. Isn’t this a different Uddhav Thackrey we seeing? Just go back 5 years and compare that Uddhav Thackrey to this one. Something somewhere is going absolutely right for him and the Sena. Whosoever is advising him on speeches UT is surely creating a buzz not only in Congress & NCP, but also in the BJP camp. They all are waiting for his speeches eagerly as to what next UT will say. Had heard in between that political baba Bhaiyyu Maharaj use to often be seen at Matoshri and various family functions of Sena honcho. Also, son Aditya Thackrey is not behind. He seems to be in news one or the other way. Sometimes he is seen promoting a sport or hobnobbing with Gujrathi & Marwadi businessmen from Mumbai for lunches and building a base for himself. After the sad demise of Balasaheb, this is the actual Sena we wanted to see.  

4. Did note-ban affect Uddhav, asks CM?.. 

Yesterday, CM Fadnavis in one of his rally taunted Sena supremo Uddhav Thackrey on the demonetisation drive. You must recollect this particular incident. Demonetisation drive began on 8th November 2016. Almost no one in the country, except UT spoke openly against this drive of PM Modi. For 10 days continuously this marked headlines. UT also extended his support then to Mamta. But then PM sent his trusted aide Nitin Gadkari & CM Fadnavis to Matoshri to silence the ever growing criticism from Uddhav. Here UT and Sena were tensed to no extend due to this sudden demonetisation drive. Now, people say, that the income of UT and family runs in some crores per day in cash. And also elections for Gram panchayat had begun. Elections means money, which was gone. All Sena MLA’s were in a state of shock and were ready for any result. If you recollect except Eknath Shinde, none of the Sena bosses also campaigned during that period. But then why all of a sudden did UT do a u-turn on his stand on demonetisation? What did Gadkari & Fadnavis do that made UT happy? Again as people say, the cash was all managed and hence the taunt of CM Fadnavis yesterday. 

5. Uddhav praises Congress

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची तारीफ कुठेच नाही केली हो! तुम्ही भाषण नीट ऐका… एका मुद्द्यावर भाजपने काँग्रेसची कशी कॉपी केली त्यावर ते बोलले… उद्धव ठाकरे काँग्रेसला जवळ करून उगीच पक्षाला चिंतेत नाही टाकणार… 

Uddhav Thackrey never praised Congress. He just reminded BJP of a practice that Congress did which the BJP people had forgotten. That’s it. 

6. A must read for today: Dharmendra Jore’s Raag Darbari: Match fixings and strange political bedfellows: Click the link below 

http://epaper2.mid-day.com/epaper/13-feb-2017-252-edition-Mumbai-Page-1.html#.WKEpXrR4ofI.gmail



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *