OFF THE RECORD review on some of todays headlines…

OFF THE RECORD review on some of todays headlines….

सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आगमी मनपा निवडणुकीसाठी नुसतापैसा आणि संबंध या दोन्ही गोष्टींवर भर देत तिकीट वाटप केल्याचे आढळते. सेने बद्दल फारसे, त्यांचा मूळ स्वभाव असल्याने, फारसे आश्चर्य वाटले नाही, पण भाजप, ज्यांनी अगदी आपल्याला “अच्छे दिन” चे स्वप्न दाखवले होते, मुंबईत तरी हे फोल ठरणार आहेत याबद्दल काहीच शंका नाही. भटांच्या पार्टीमध्ये तिकीट दिलेल्यांची नावे ऐकली कि सेना यावेळेलाही मानपावर भगवा फडकावणार असेच चिन्ह दिसत आहे. मुख्यमंत्री आणि शेलार यांना वाटले असेल, किएक गुजराथीजर देश बदलू शकतो, तर आपण मुंबई मध्ये प्रत्येक गुजराथ्यालाच तिकीट दिले पाहिजे असे कदाचित वाटले असेल…काय वेडेपणा केलेला आहे तिकीट देताना भाजपने….नितेश राणे आणि त्यांचे आंदोलन आठवले… (डोळ्यात अश्रू)  


काँग्रेसचे संजय निरुपम हे आता आपल्या औकादीच्या जास्तचं पक्षात ढवळाढवळ करत असून, आता तर त्यांचे एकमेव समर्थक असणारे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणला सुद्धा फाट्यावर मारायला सुरुवात केलेली आहे. मुंबई मिररच्याब्राह्मण असून सोमालिया देशातला सारखा दिसणाऱ्यारिपोर्टरला “हाताशी” धरून लय बातम्या छापून घेतल्या व आपल्याच पक्षाचे पितळ उघडे पाडले. दिल्लीत बसणारे जर येडे असतील तर कसा एक सुंदर पक्ष संपू शकतो, किंवा माकडाच्या हातात कोलीत दिली तर तो काय करू शकतो, याचं ज्वलंत उदहारण म्हणजे संजय निरुपम आणि आजची काँग्रेस!!

निवडणुका आल्या कि मजा येते कार्यकर्त्यांची…तिकिटासाठीहे आपलेबाप आणि पक्ष कोंडम प्रमाणे चटकन बदलात….सध्या राष्ट्रवादीची चलती नाहीय… मला धक्काच बसला जेव्हा मी बांद्र्याचा आसिफभामलाला भाजप मध्ये प्रवेश करतानाची बातमी ऐकली तेव्हा!! अहो, अगदी महिन्याअगोदर, ३१ डिसेम्बरला टर्कीमध्ये झालेल्या हल्ल्यात ठार झालेला अबीस रिझवीच्या शोकसभेला भामला सचिन अहिर बरोबर नौकरासारखा फिरत होता…राष्ट्रवादी सुद्धा “सगळंच संपले” अश्या भावनेने वावरत आहे.. नेत्यांना पोरी पोहचवून मोठे होणारे आणि क्षणिक फायदे घेणाऱ्यांची एक दिवशी यादीच देणार आहे… 


मुंबई मिररने पेड न्यूज मध्ये भाजप कसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदेश धुडकावून नातेवाईकांना तिकीट देत आहे अशी बातमी केली होती… बातमी छापवून आणली होती एका भाजपच्याच कार्यकर्त्याने.. पैसे घेणारा तोच..ब्राह्मण असून सोमालिया देशातला सारखा दिसणाऱ्या रिपोर्टर!!त्यात आता दोन अजून नावांची भर पडली आहे…. सायनचे आमदार कप्तान तामिळ सेल्वन यांच्या भाऊ मुरुगन निआवडणूक लादणार असून, इकडे वॉर्ड ५५ मधून “बलात्कारी” बाप (भाजप मुंबई गुजराथी सेल अध्यक्ष) भार्गव पटेल याने अक्षरशा येड्या पोराला म्हणजे हर्षला तिकीट “खेळण्यासाठी” विकत घेतले आहे..

OFF THE RECORD review on some of todays headlines….

Both BJP & Sena for the BMC elections have given more weight to relations & money for selecting candidates. Sena is known to be money hungry always, but I thought BJP was the “making the difference” party. It is not like if One Gujrati has changed the nation, the whole community should be given tickets. After going through the list of candidates fighting on BJP tickets, the Brahmin party, right wingers & what not, I’m sorry, your fate is sealed. Shivsena it is in the BMC, yet again.

Congress’s Sanjay Nirupam (another paying master of a Brahmin but Somalian looking Mumbai Mirror reporter) has become bigger than his boots. He has now started giving cold shoulder to his LONE supporter in Congress State President Ashok Chavan. “एक भैय्याने काँग्रेसची लावून टाकली” (One bhaiyya has screwed Congress big time) said one of the senior functionary.

NCP city chief or city team is no where to be seen in action for the BMC elections. Have they already accepted their party’s fate ? With the likes ofAsif Bhamlajoining BJP, not much can be predicted. Asif ji, but just a month back I saw you escortingSachin Ahirto the prayer meeting of Abis Rizvi. Aaisi bhi kya jaldi thi?

My favourite newspaper doing PAID NEWS for BMC elections i.e. Mumbai Mirror has conveniently forgot to mention 2 more candidates who have got tickets from the BJP owing to their blood relations. “Rapist” BJP Gujrati Mumbai Chief Bhargav Patel got his son Harsh a toy literally. A ticket to contest from ward 55!! If Harsh knows anything on Politics, I will shave my head…. Another is the MLA from Sion Capt Tamil Selvan who managed ticket at the last minute for his young brother, Murugan.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *