OFF THE RECORD review of some of todays headlines…

OFF THE RECORD review of some of todays headlines…(MARATHI)

1.  Pawar may take Anna Hazare’s claim on sugar scam, will take him to court

पवार साहेब खरंच न? कारण याआधीही अण्णा हजारें विरुद्ध सुटलेला तुमचा बाण कायम जेष्ठ अधिकारी नानासाहेब पाटील आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख परत आणायचे, या वेळेला कोणी नाही बर का… सावध करू म्हणतो… भैय्यु महाराजांवर अवलंबून राहणे म्हणजे मोहम्मद शामीने क्रिकेट मध्ये पुन्हा अर्धशतक ठोकण्या सारखे कठीण आहे….कारण खूप दिवसांनी अण्णा पुन्हा मैदानात आले आहेत… आणि थेट तुमच्यावर आरोप….पण तुम्हीही या खेळाचे दोन ब्रॅडमन आहात… काही न काही उपाय असेलच तुमच्याकडॆ… पण मानलं पाहिजे… आजतागायत अण्णा हजारेंना पुरा पडणारा एकमेव नेता मी बघतीला–ते म्हणजे आमच्या जळगावचे सुरेशदादा जैन. काही वर्षांपूर्वी मंत्रिमंडळात असताना अण्णांनी, दादांवर व इतर ३ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. एकटा मर्द सुरेशदादा अण्णांविरुद्ध उभा राहिला व लढला…  शेवटी अण्णांना (अनौपचारिक) माघार घ्यावी लागली. अगदी शुल्लक ३० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दादा जेल मध्ये गेले. खडसे आणि पवार यांनी तब्बल ३ वर्ष जामिनच मिळू दिला नाही. पण बॉस, दादांनी कधीही हिम्मत हरली नाही…आजही ते लढायला तयार… शेवटी तब्ब्येतीने थोडेसे थकले असतील पण आजही सुरेशदादा जळगाव जिल्ह्याचे राजा आहेत. तर पवार साहेब जर तुम्ही सुरेशदादा सारख्या बलाढ्य नेत्याला एका क्षणात संपवू शकतात तर तुम्हीपण काही करू शकतात. हे आम्हा सर्वाना ठाऊक आहे …तर अण्णा विरुद्ध शरद पवार सामना मजेदार असणार आहे !!  

www.vikrantjoshi.com 

9004690990


2. Prez shouldn’t allow Union Budget till Assembly polls get over: Uddhav 

उद्धवजी, एका बाजूने तुम्ही पंतप्रधान मोदींकडे बजेट १ फेब्रुवारीला सादर न होण्यासाठी (मनपा निवडणूकीवर परिणाम होऊ शकतो या कारणावरून) तुमचे शिष्टमंडळ पाठवणार आणि  दुसर्या बाजूने त्याच भाषणात “जर हिम्मत असेल तर दोन हात करणसाठी समोर या” ही धमकी पण भाजपला देता, याचा आम्ही काय अर्थ काढायचा? मला एक कळत बुवा, की जर आपल्याला आपल्या फायद्यासाठी एखादी वस्तू हवी असते, तर आपला सूर नाराजीचा किंवा आव्हानात्मक नसला पाहिजे… मग आपल्याला उर्मट समजून आपल्याला हवी ती वस्तू मिळत नाही…. असो… तुम्ही उद्धव ठाकरे आहात… काहीपण करू शकता… पण आमचे बाळासाहेब मात्र असे नव्हते. एखादा माणूस किंवा एखादा मुद्दा जर नाही पटला, तर तो आयुष्यभर नाहीच पटला… मग इकडून तिकडून त्याला रुजवायचे नाही बाळासाहेब… किती वर्ष भुजबळांनी सेने सोडल्यावर सेनेमध्ये परत येणासाठी आतोनात प्रयत्नत केलेत, पण कधीही बाळासाहेबानी त्यांना भीक घातली नाही… बाळासाहेबांची एक्दम स्पष्ट भूमिका असायची!! मग जीव गेला तरी शब्द नाही फिरवणार… आणि आज तुम्ही अगदी ८ च दिवसांपूर्वी मोदीला आणि याच देवेंद्रला मांडीला मांडी लावून बसता आणि आज धमकावता… हे कसे शिवसेनेचे राजकारण? घ्या एकदाची भूमिका उद्धवजी… तुम्हाला नाहीहो गरज कोणाची… सगळे मराठी सैनिक तुमच्या बाजूने असतील… हे सगळं तुम्हाला आत्ताच जवळ आलेली गुजराथी माणसे कान भरत आहेत…. आहो ते संधिसाधूच…पर्वा काँग्रेस, काल राष्ट्रवादी, आणि आज तुम्ही.. उद्या अगदी बेश्रामासारखे भाजप मध्येहि जातील…  

3. MS Dhoni- stepping down as Captain of India

जेव्हा अख्ख जग कर्णधार धोणीच्या पायउतारावरून नाराज होतंय, दुसरीकडे कोणाचे या धोणीच्या या निर्णयावर विचार केला का? का हा अचानक निर्णय? मग अलीकडच्या क्रिकेट क्षेत्रातील बातम्या बघा… हल्लीच सर्वोच्च न्यायालयाने बी.सी.सी.आय चा बोर्ड रद्द केला… अनुराग ठाकूरला काढण्यात आले….मला तर काही तरी वास येत आहे.. बघूया काहीतरी तर उलगडेल…पण जर भारतीय क्रिकेटला धोनी नस्ता मिळाला तर आपली हानीच होती… आपल्याकडे चिडके आणि असे नेहमीच अग्रेसिव्ह असणारे कर्णधार आहे किंवा गांगुलीच्या रूपात येऊन गेलेत, पण धोनीने अख्ख्या जगाला दाखवून दिले, कि संयमाने आणि डोकं शांत ठेवून कठीण कठीण परिस्थितून सुद्धा एखादी मैचस जिंकता येतात.. पण चला धोनीचं पुढचा वर्ल्ड कप खेळण्याची तयारी तो आता जोरात करणार… शुभेच्छा !! 

4.Sexual harassment at work: Mumbai second in shame list …

मुंबई ही काम करणाऱ्या स्त्रियांचा विनयभंग करण्यात देशात दुसऱ्या स्थानावर आहे…अर्थातच पहिलया स्थानावर दिल्ली आहे.. पण मला सांगा हो, कि आज एवढे सोपे राहिले आहे का हो स्त्रियांचे शोषण? आज एवढी जागृतता आहे, एवढी माध्यमं आहेत, कायदा पूर्णपणे स्त्रियांच्या बाजूने आहे तरीही कसे काय शोषण एवढे सोपे? गेले ते दिवस… मला जर विचारले, तर आज तुम्ही उलट्या नजरेने एखाद्या पोरीकडे बघून तर बघा, हात लावणे सोडा, नाही तुम्हाला तिने तुरुंगात पाठवले तर नाव बदला… आजकालच्या स्त्रिया जागृत झाल्या आहेत.. मॉर्डन आहेत, त्यांना समाजाची भीती नाही… परिणामाला त्या घाबरत नाही… मग हा सुर्वे चुकीचा का? तर नाही … याचा अर्थ म्हणजे ज्या स्रोया आपली शारीरिक व मानसिक पिळवणूक करवून घेतात ते त्यांच्या मर्जीने आणि मानाने करतात… त्यात त्यांच्या काहीतरी फायदा दडला असतो…आज जर एखाद्या माणूस घसरला, तर त्याचे आयुष्य मारण्याहून बत्तर करू शकतात स्त्रिया, असा कडक कायदा आहे शोषणाच्या विरुद्ध… कोण हे करत बसणार? बदनामी सहन करणार? आहो ज्या चित्रनगरीत जिथे “कास्टिंग काऊचं” फेमस आहे, तिथे पण आता जवळपास सगळं संपलेले आहे… जे तुम्ही काही ऐकता ते फक्त आणि फक्त मर्जीतले असते…   

5. Print Media is confusing its readers on upcoming BMC elections

पुढच्या महिन्यात होणाऱ्या मनपा निवडणुकीत सेना-भाजप युती होणार कि नाही, एकत्र लढणार कि नाही यावर उद्धवजी आणि देवेन्द्रजी यांनी एवढा विचार केला नसेल, पण आपले पेपरवाले तर चक्क त्यांचे अंदाज रोज बदलतांना दिसत आहे.. विकलेला रिपोर्टर त्याच्या मर्जीनुसार बातम्या टाकतो… काल पर्यंत एकत्र लढणार नाही असे ओरडणारा मुंबई मिररने आज आपले मत बदलले. आज काय तर हिंदुस्थान टाईम्स आणि मिड- डे यांनीही आपली मते मांडली आहेत.. अरी पत्रकार मित्रा.. विलासरावांचे वाक्य आठवते ना… राजकीय पक्ष शेवटच्या क्षणाला काय करेल हे मी मुख्यमंत्री असून सांगू शकत नाही..तुम्ही कसले अंदाज बांधताय? 


OFF THE RECORD review of some of todays headlines… (ENGLISH)

1.  Pawar may take Anna Hazare’s claim on sugar scam, will take him to court

Is it? Only one person in this entire Maharashtra was able to face Anna Hazare when the later took him on when he was the Minister in Maharashtra cabinet a decade ago.-Sureshdada Jain. Dada fought with Anna till the end. No other Minister showed the guts as morally they were all scared of the consequences of fighting Anna. Sureshdada was never scared of anything or anyone. Even when he was in jail, people tell me, he never lost his internal battle. His physical condition might have been a bit dodgy, but as they say, he was the real & the shrewdest politician Jalgaon and Maharashtra has ever seen and is surely made of steel. All his life he took on likes of Sharad Pawar & Khadse regularly. But at the end, for a mere scam of Rs. 30 crore, Suresh dada had to face jail term. A man for whom this amount was absolutely peanuts. Sharad Pawar had the last laugh in the battle! A lot of water has flown below the bridge since then. Even Anna use to acknowledge strength of this Sureshdada. Anyways, Sharad Pawar please stick to your promise of taking Anna to court, as this time around there is no veteran bureaucrat & mentor of Anna–Nana Patil & Anna’s close aide Vilasrao Deshmukh to bail you out. 

पवार साहेब खरंच न? कारण याआधी अण्णा हजारें विरुद्ध सुटलेला तुमचा बाण कायम जेष्ठ अधिकारी नानासाहेब पाटील आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख परत आणायचे, या वेळेला कोणी नाही बर का… सावध करू म्हणतो… भैय्यु महाराजांवर अवलंबून राहणे म्हणजे मोहम्मद शामीने क्रिकेट मध्ये पुन्हा अर्धशतक ठोकण्या सारखे कठीण आहे….कारण खूप दिवसांनी अण्णा पुन्हा मैदानात आले आहेत… आणि थेट तुमच्यावर आरोप….पण तुम्हीही या खेळाचे दोन ब्रॅडमन आहात… काही न काही उपाय असेलच तुमच्याकडॆ… पण मानलं पाहिजे… आजतागायत अण्णा हजारेंना पुरा पडणारा एकमेव नेता मी बघतीला–तो म्हणजे जिगरबाज आमच्या जळगावचे सुरेशदादा जैन. काही वर्षांपूर्वी मंत्रिमंडळात असताना अण्णांनी, दादांवर व इतर ३ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. एकटा मर्द सुरेशदादा अण्णांविरुद्ध उभा राहिला व लढला…  शेवटी अण्णांना (अनौपचारिक) माघार घ्यावी लागली. अगदी शुल्लक ३० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दादा जेल मध्ये गेले. खडसे आणि पवार यांनी तब्बल ३ वर्ष जामिनच मिळू दिला नाही. पण बॉस, दादांनी कधी हिम्मत नाही हरली…शेवटी तब्ब्येतीने थोडेसे थकले असतील पण आजही सुरेशदादा जळगाव जिल्ह्याचे राजा आहेत. तर पवार साहेब जर तुम्ही सुरेशदादा सारख्या बलाढ्य नेत्याला एका क्षणात संपवू शकतात तर तुम्हीपण काही करू शकतात…अण्णा विरुद्ध शरद पवार सामना मजेदार असणार!!  

2. Prez shouldn’t allow Union Budget till Assembly polls get over: Uddhav 

Ok thats new! Uddhavji, On one hand you are requesting the PM not to allow presentation of the Union Budget scheduled on Feb 1st and on other hand you are challenging the BJP that if they have the guts they should come one-on-one during BMC elections (in your yesterday’s speech). I know that, if you want something the tone & the arrogance should be at bay rather than it’s peak. Oh got it! You couldn’t have altered self respect & power you possess (because of Shivsena) in front of your people and hide your fears in public. Anyway, I always knew Shivsena was Balasaheb Thackrey and he never faltered in understanding that. If he did not like a person, situation or was against some policy he never associated with them. For e.g. how many messages did Bhujbal and co send to Balasaheb for joining SS again, Balasaheb never ever gave a him a positive signal. Such was his stand! Never faultered. So, on one hand you criticise Modi & Fadnavis left, right & centre and on other hand you want to sit right next to him and attend all functions and meet him socially every now & then. We do not like this hypocrisy. 

उद्धवजी, एका बाजूने तुम्ही पंतप्रधान मोदींकडे बजेट १ फेब्रुवारीला सादर न होण्यासाठी (मनपा निवडणूकीवर परिणाम होऊ शकतो या कारणावरून) तुमचे शिष्टमंडळ पाठवणार आणि  दुसर्या बाजूने त्याच भाषणात “जर हिम्मत असेल तर दोन हात करणसाठी समोर या” ही धमकी पण भाजपला देता, याचा आम्ही काय अर्थ काढायचा? मला एक कळत बुवा, की जर आपल्याला आपल्या फायद्यासाठी एखादी वस्तू हवी असते, तर आपला सूर नाराजीचा किंवा आव्हानात्मक नसला पाहिजे… मग आपल्याला उर्मट समजून आपल्याला हवी ती वस्तू मिळत नाही…. असो… तुम्ही उद्धव ठाकरे आहात… काहीपण करू शकता… पण आमचे बाळासाहेब मात्र असे नव्हते. एखादा माणूस किंवा एखादा मुद्दा जर नाही पटला, तर तो आयुष्यभर नाहीच पटला… मग इकडून तिकडून त्याला रुजवायचे नाही बाळासाहेब… किती वर्ष भुजबळांनी सेने सोडल्यावर सेनेमध्ये परत येणासाठी आतोनात प्रयत्नत केलेत, बूट कधीही बाळासाहेबानी त्यांना भीक नाही घातली… बाळासाहेबांची एक्दम स्पष्ट भूमिका !! मग जीव गेला तरी शब्द नाही फिरवणार… आणि आज तुम्ही अगदी ८ च दिवसांपूर्वी मोदीला आणि याच देवेंद्रला मांडीला मांडी लावून बसता आणि आज धमकावता… हे कसे शिवसेनेचे राजकारण? घ्या एकदाची भूमिका उद्धवजी… तुम्हाला नाहीहो गरज कोणाची… सगळे मराठी सैनिक तुमच्या बाजूने असतील… हे सगळं तुम्हाला आत्ताच जवळ आलेली गुजराथी माणसे कान भरत आहेत…. आहो ते संधिसाधूच…पर्वा काँग्रेस, काल राष्ट्रवादी, आणि आज तुम्ही.. उद्या अगदी बेश्रामासारखे भाजप मध्येहि जातील…  

3. MS Dhoni- stepping down as Captain of India

When the whole world is going ga-ga over MS Dhoni’s untimely stepping down as Captain, one thought should be given to the on going situation between the BCCI & the Supreme court. Nothing seems to be rosy as what it is shown. Anurag Thakur & many other factors have played an important role in Dhoni’s decision. Anyways, on a lighter note, Dhoni-there was and never will be a captain like you. We have had aggressive captions like that of Ganguly & Kohli, but you have showed the nation that with cool head and being practical even during crucial times, wins us any game in life. It is not necessary to be aggressive all the time in life. MS-a big salute to you for your services to our nation. We are indebted! I think now your aim of playing the next World Cup is just eased with this decision. 

जेव्हा अख्ख जग कर्णधार धोनीच्या पायउतारावरून नाराज होतंय, दुसरीकडे कोणाचे या धोनीच्या निर्णयावर विचार केला का? का हा अचानक निर्णय? मग अलीकडच्या क्रिकेट क्षेत्रातील बातम्या बघा… हल्लीच सर्वोच्च न्यायालयाने बी.सी.सी.आय चा बोर्ड रद्द केला… अनुराग ठाकूरला काढण्यात आले….मला तर काही तरी वास येत आहे.. बघूया काहीतरी तर उलगडेल…पण जर भारतीय क्रिकेटला धोनी नास्ता मिळाला तर आपली हानीच होती… आपल्याकडे चिडके आणि असे नेहमीच अग्रेसिव्ह कर्णधार आहे किंवा गांगुलीच्या रूपात येऊन गेलेत, पण धोनीला अख्ख्या जगाला दाखवून दिले, कि संयमाने आणि डोकं शांत ठेवून कठीण कठीण परिस्थितून सुद्धा एखादी मैच जिंकता येते.. पण चला धोनीचं पुढचा वर्ल्ड कप खेळण्याची तयारी तो आता जोरात करणार… 

4.Sexual harassment at work: Mumbai second in shame list …

First of all I don’t like the word ‘shame’ in the headline. Why is it shameful to ABUSE or GET ABUSED at office? Boss, in my opinion in today’s world with the media expose, with gadgets around, with the police being so strict with everything, I doubt any boss is able to take any advantage and be free from allegations of rape or molestation. Gone are the days! As today, even if you bloody look at a women or even by mistake touch them (it happens at crowded places), they howl as if it was done intentionally! So 200% no harassment. It is all with ‘understanding’. No boss or superior has the guts to practically DIE after being framed with rape or molestation charges and roam in our culture now. 5 years before, I could have taken this statement. So whatever happens is merely with consent. OK, film industry (again for those who think) has the baddest name for “using & abusing” even there casting couch has slowly moved out. Everything done or what you see and hear is with CONSENT and not with force. 

मुंबई ही कार्यालयीन स्त्रियांचा विनयभंग करण्यात देशात दुसऱ्या स्थानावर आहे…अर्थातच पहिले स्थानावर दिल्ली आहे.. पण मला सांगा हो, कि आज एवढे सोपे राहिले आहे का हो स्त्रियांचे शोषण? आज एवदही जागृतता आहे, एवढी माध्यमं आहेत, कायदा पूर्णपणे स्त्रियांच्या बाजूने आहे तरीही कसे काय शोषण एवढे सोपे आहे हो? गेले ते दिवस… मला जर विचारले, तर आज तुम्ही उलट्या नजरेने एखाद्या पोरीकडे बघून तर बघा, हात लावणे सोडा, नाही तुम्हाला तिने तुरुंगात पाठवले तर नाव घ्या… आजकालच्या स्त्रिया जागृत झाल्या आहेत.. मॉर्डन आहेत, त्यांना समाजाची भीती नाही… परिणामाला त्या घाबरत नाही… मग हा सुर्वे चुकीचा का? तर नाही … याचा अर्थ म्हणजे ज्या स्रोया आपली शारीरिक व मानसिक पिळवणूक करवून घेतात ते त्यांच्या मर्जीने आणि मानाने करतात… त्यात त्यांच्या काहीतरी फायदा दडला असतो…आज जर एखाद्या माणूस घसरला, त्याचे आयुष्य मारण्याहून बत्तर करू शकतात स्त्रिया, असा कडक कायदा आहे शोषणाच्या विरुद्ध… आहो ज्या सिनेमानगरीत जिथे “कास्टिंग काऊचं” फेमस आहे, तिथे पण आता जवळपास सगळं संपलेले आहे… जे तुम्ही काही ऐकता ते फक्त आणि फक्त मर्जीतले असते…   


5. Print Media is confusing its readers on upcoming BMC elections 

When yesterday I wrote how Mumbai Mirror’s BMC reporter is confusing us with his reports of BJP & Sena coming together or NO for upcoming BMC elections, today again Hindustan Times & Mid-Day have given their sides that there won’t be any partnership. I mean why such reports? It creates an impression in our heads as readers. And believe there are only two things: Either it will happen or NOT. So one of the reporter who is claiming it will not happen,  and if it indeed does not work out, for the rest of his career he will be bragging about his political knowledge he had predicted came true, which in turn is stupid! No one will go in the past that the same reporter had written something different just two days back. So please stop confusing. As late Vilasrao Deshmukh use to say, anything in politics is not known till the last minute. 

पुढच्या महिन्यात होणाऱ्या मनपा निवडणुकीत सेना-भाजप युती होणार कि नाही, एकत्र लढणार कि नाही यावर उद्धवजी आणि देवेन्द्रजी यांनी एवढा विचार केला नसेल, पण आपले पेपरवाले तर चक्क त्यांचे अंदाज रोज बदलतांना दिसत आहे.. विकलेला रिपोर्टर त्याच्या मर्जीनुसार बातम्या टाकतो… काल पर्यंत एकत्र लढणार नाही असे ओरडणारा मुंबई मिररने आज आपले मत बदलले. आज काय तर हिंदुस्थान टाईम्स आणि मिड- डे यांनीही आपली मते मांडली आहेत.. अरी पत्रकार मित्रा.. विलासरावांचे वाक्य आठवते ना… राजकीय पक्ष शेवटच्या क्षणाला काय करेल हे मी मुख्यमंत्री असून सांगू शकत नाही..तुम्ही कसले अंदाज बांधताय? 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *