OFF THE RECORD review of some of todays headlines…

OFF THE RECORD review on some of todays headlines…

आजचे–ऑफ द रेकॉर्ड–बातमी मागची बातमी !!

1. State govt clears Rs. 20,000 crore out hike in irrigation projects-Times of India 

आजची सगळ्यात आगळी-वेगळी बातमी! १३३ सिंचन प्रकल्पांचे मागच्या काँग्रेस- राष्ट्रवादी सरकारने  रु.११,००० कोटी खर्च ठेवला असताना, भाजप-सेना सरकाराने हि रक्कम तब्बल रु. २०,००० कोटींने वाढवून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सगळे खर्च नियमात असून ते पारदर्शक रीतीनेच वाटले जातील, असे एका जेष्ठ अधिकार्याचे म्हणणे आहे. जो काही खर्च वाढला आहे तो योग्य असून ही सर्व प्रकल्प भविष्यात उपयुक्त व दर्जेदार राहतील; तसेच हा खर्च आत्ताच्या काळाची गरज असून महाराष्ट्र यामुळे सिंचनात सुधृढ होण्याची गवाही  या अधिकाऱ्याने टाईम्सला  दिली. गम्मत अशी, या सर्व ठरवण्या मागे (म्हणजे कॉस्टिंग, प्ल्यानिंग व ठराव) या खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांचा काडीमात्रही संबंध नाही, असेही टाईम्सने आज पहिल्या पानावर छापले आहे. मी सांगायचो ना, कि गिरीषभाऊला फक्त रात्री उशिरा पार्टी करायला आवडते, मस्त मस्त लोकांमध्ये राहणे, उंची उंची सरबते प्यायला आवडतात आणि बंगल्यावर रात्री उशिरा आल्यावर नुसते बायोकोच्या लाथा खाणे हा जणू नियमच आहे. मुख्यमंत्रीसाहेब, जर तुम्हाला एका धोंडालाच खात्यावर बसवायचे होते, तर मग जे. जे मधला कोणीबी चालला असता. सगळ्यांच्या सवयी सेम तो सेम पण डॉक्टर असल्यामुळे जे जे तील लोक थोडे फार हुशार!  अगदी “सगळी” व्यवस्था करणारा रामेश्वर सुद्धा चालला असता. 

2. Anna files graft PIL against Pawar 

चला, या निमित्ताने अण्णांबद्दल ऐकाल तर मिळालं. ढोंगी, बोगस आणि अत्यंत करप्ट असणारे मंत्री, पुढारी, आमदार व प्रशासन यांना आयुष्य नकोसे करणारे अण्णांनी या नवीन सरकारला “क्लीन चिट” दिले कि काय, असे वाटू लागले होते. जेव्हा जळगावच्या सुरेशदादा जैन यांना जामीन मिळाला तेव्हा तरी अण्णा काहीतरी बोलतील असे वाटले होते पण तेव्हा हि अण्णा गप्प राहिले. साखर कारखान्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार यावर अण्णांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात न्यायालय मध्ये पीआयएल दाखल केली आहे. बघूया पुढे काय होते …. 

3. SP’s Abu Azmi blames women wearing short dresses for Bang’laru Mass Molestation 

गूगलमध्ये जर तुम्ही अबू असीम आझमी यांची सून आयेशा टाकिया बद्दल नुसते टाकले तरी तिचे वेडेव-वाकडॆ घाणेरडे आणि विकृत फोटो स्क्रीनवर येतात. जो अबू आझमी आपल्याला ज्ञानाचे डोस पाजत आहे, त्याने आपल्या घराकडे थोडेसे लक्ष द्यावे. मुंबई मध्ये त्यांचा पोरगा व आयेशाचा नवरा फरहानची हॉटेल व पब्स आहेत. तिथे काय बायका बुरखा घालून सरबत प्याला येतात का हो? आधी तो व्यायसाय बंद करा, कारण तिथे हि बायका अर्धवटच कपडे घालून येतात. मग आम्हला उपदेश द्या.     आणि बायकांच्या कपड्यांवर बोलणारे हे कोण? ज्यांच्या सुनेने फक्त फिल्म मध्ये येण्याकरिता इकडची-तिकडची ओपेरेशन करवली, त्यांनी आपले आधी घर सांभाळावे. आज शोभा डे यांचा अगदी योग्य ट्विट आलाय- ”   Women in half dress deserve to be molested? Then what about our men in half dress? ” उलट वेळ आली आहे, लहानपणापासूनच आपण मुलांना स्त्रियांबद्दल आदर शिकवला पाहिजे. 

4.  For defaming Sambhaji, group pulls down Gadkari’s bust in Pune 

आजच्या पिढीला काही एक फरक पडत नाही कोण कोणाचा काय अवमान करतो, कोण कोणाचा पुतळा पाडतो. मी जरी राजकीय पत्रकारिता करत असलो तरीपण मी आडनाव बघून दोस्ती करत नाही. पण एक सांगू का, पुण्यामध्ये जरी ब्राह्मण जास्त असले तरी अख्ख पुणं स्वतःला जास्तच हुशार समजतो. त्यात त्यांचा दोष नाहीये. घराणेशाही आहे ना ! तेथील मराठा असो किंवा ब्राह्मण असो किंवा कुणबी, सगळेच आम्हा मुंबईकरांना तर पार येडाच समजतात. असो. विषय संभाजी ब्रिगेड. तुम्हाला माहीत असेलच कि वर्गातला सगळ्यात आगाऊ मुलाला शिक्षक मॉनिटर करतात. मग अख्खा वर्ग नुसता शिस्तीत असतो. माझे जर कोणी ऐकले, तर जे पण अशी समाजात आगाऊ लोक असतील , त्यांना आपण सरळ सीमेवर पाठवले पाहिजे. सगळा माज व हुशारी निघून जाईल. ढुंगणाला पाय लावून पळत येतील परत. मग तोच ब्राह्मण असो किंवा मराठा, जरा सांगा या अतिहुशार लोकांना आमच्या मुंबई मध्ये हिम्मत असेल तर येऊन गोवंडी, भिवंडी, मोहम्मद अली रोड वर तमाशे करून दाखावं, तोडा इथले पुतळे, मग बघा काय होते ते. गरीब आणि गांडू लोकांवर तर कोणीपण दादागिरी करू शकतो, पण जो गावाच्या पहिलवानाशी दोन हात करतो, तोच खरा मर्द! ज्यांच्या भरवशावर हे लोक उड्या मारतात, संकट आल्यावर तेच पुढारी सगळ्यात आधी पळ काढतील. 

5. सावधान! हे लोक आत्महत्या करू शकतात–विशेष प्रतिनिधी (लोकमत)

 लोकमतची पण २ ची आज बातमी. विशेष प्रतिनिधीने केलेली. विशेष प्रतिनिधी म्हणजे आमचे काका, श्रीमान यदुनाथ जोशी. पण यदुकाका कडून हि अपेक्षा नाही. बातम्या चोरणे, किंवा ८ दिवस आगोदर मराठी बातम्या इंग्रजीत लिहिणे हा अधिकार फक्त टाइम्स ऑफ इंडिया च्या राजकीय वार्ताहाराकडे आहे. यदुकाका, हि बातमी कालच्या मुंबई मिरर मध्ये जशी तशी छापून आली आहे. बातमी देणारा तुमचा मित्र योगेश नाईक यांना तरी विचारले होते कि नाही ? 

1. SP’s Abu Azmi blames women wearing short dresses for Bang’laru Mass Molestation 

Just Google Ayesha Takia and see the results. Raunchy images of Abu Asim Azmi’s daughter-in-law will appear on the screen and it will be enough to summarise things. It was Ayesha Takia who underwent surgeries to look good or get into the movies. It is evident from her photos. So Mr. Azmi, instead of advising what “modern women” should do, how about minding your own business?   No women turns up in burkha’s to your son Farhan’s owned restaurants & pubs. They all come dressed “western”. First shut down that business and then advice us. Shobha De tweeted this morning, ” Women in half dress deserve to be molested? Then what about our men in half dress? ” So agree with her for a change. Your daughter-in-law can turn saint whenever she wants, she can change her image overnight just because she married your son, but who gave you the right to be moral police here? No one tells women what to wear & what not too! In fact days have come to teach our boys what not to do, rather than the girls. 

2. Anna files graft PIL against Pawar 

Finally Anna Hazare comes to life. After being the most troublemaker for the corrupt for many years, I thought Anna has given a “clean chit” to this newly formed government. I thought Anna will make some noise or at least talk to the CM when Sureshdada Jain of Jalgaon was granted bail upon Khadse’s ouster. But nothing happened. Anna, we look upon to you as a well balanced campaigner who believes in nothing but justice. There are many in this Government also who are inviting trouble and damaging our CM’s image. Also this PIL against Pawar will be interesting. 

3. State govt clears Rs. 20,000 crore out hike in irrigation projects-Times of India 

Today’s undoubtedly the lead story in my analysis. Congress & NCP had kept the price of these 133 projects down to Rs. 11,000 crore which has been now escalated to approx 32,000 crore. The escalation in the price of the projects is totally explainable but I couldn’t get over the fact that the bureaucrat who was quoted by the paper said that Minister Girish Mahajan had no say or command in  these projects. We all from Khandesh know that Girish is capable of only sweet talking. What is  technical knowledge, what does irrigation department means, I’m sure he is completely unaware of. I have heard every night Girishbhau returns around 4 am to his bunglow and the screaming wife can be heard right upto Churchgate. So, I hope the bureaucrats & the CM will give us justification to the escalation but if you merely needed signing authority, you could have chosen someone from JJ Hospital to be the Minister of the department. After all, everything right from the woman to the wine these JJ friends & the Minister have similar likings & .  


4.  For defaming Sambhaji, group pulls down Gadkari’s bust in Pune 

I care a rat’s ass who pulls down whose bust or who is bad-mouthing whom. I’m from this generation. Don’t believe in caste & creed even if I practice Political Journalism. Pune is known for over-smart people any which ways. I’m a brahmin but I say so. Also for the Sambhaji brigade, I always feel, the naughtiest child in the class is always made the monitor. The whole class remains disciplined. So how about challenging these lunatics to try and do the same or disturbing the harmony in Mumbai’s Mohhammad Ali Road, Bhiwandi or Govandi. Or forget this, why am I being a casteist, how about sending all these over enthusiast caste fanatics to the BORDER? Forget a month, within 10 days these retards will come back. There is no Brahmin to fight too, No Scholar to abuse too, or No politician to back their criminal activities…hence they will come back. If they want to contest elections, believe me this brigade will never succeed on the agenda they are thinking to win seats. 

5. सावधान! हे लोक आत्महत्या करू शकतात–विशेष प्रतिनिधी (लोकमत)

Apparently I know only Yadu (kaka) Joshi as the Special Correspondent of Mantralaya in Lokmat. Now telling you, this above news has come word to word same in yesterday’s Mumbai Mirror written by Yogesh Naik. This is NOT at all expected from Yadu (kaka) Joshi. Cut-Copy-Paste and giving old news with translation in english is the right of only The Times of India’s Mumbai’s political beat. No one dares to do so, apart from them! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *