Uncategorized

उद्धवा का करावी वाहवा ? पत्रकार हेमंत जोशी

उद्धवा का करावी वाहवा ? पत्रकार हेमंत जोशी काही वर्षांपूर्वी एका बंगाली बाबूने प्रेयसीला हाताशी घेऊन जुन्या दिल्लीत, पैसे गुंतवा दुप्पट...

Read more

माझे शिक्षक : पत्रकार हेमंत जोशी

माझे शिक्षक : पत्रकार हेमंत जोशी  अनेक त्यांच्या आयुष्यातले संकटे दुःख दारिद्र्य अडचणी कुटुंबाचे झालेले हाल इत्यादींचे रसभरीत वर्णन करतात,...

Read more

अनिल गायकवाड : तुम जियो हजारो साल : पत्रकार हेमंत जोशी

अनिल गायकवाड : तुम जियो हजारो साल : पत्रकार हेमंत जोशी  अलीकडे काहीशा कामानिमित्ते एका गुजराथी कुटुंबाच्या घरी गेलो होतो,...

Read more

खडसेंचे हसे कि खडसे फसे : पत्रकार हेमंत जोशी

खडसेंचे हसे कि खडसे फसे : पत्रकार हेमंत जोशी कधीकाळी उज्वल गुप्ते नावाचा माझ्यापेक्षा वयाने लहान असलेला चुणचुणीत देखणा हुशार तरुण...

Read more

समृद्धीचा महामार्ग भाग २ : पत्रकार हेमंत जोशी

समृद्धीचा महामार्ग भाग २ : पत्रकार हेमंत जोशी   सतत चार दशके पत्रकारिता, या काळात अनेक प्रकल्प घडतांना किंवा बिघडतांना बघितले...

Read more
Page 6 of 105 1 5 6 7 105

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!