Budget Session OFF THE RECORD

१. कोण रे बाबा हा पत्रकार? “मला सगळच  कळत” या भ्रमावर हा पत्रकार सध्या वावरतोय. अलीकडेच मुंबई मध्ये आलेला हा पन्नाशीतला पत्रकार विधान परिषद मध्ये वार्ताहार कक्षात वावरताना दिसतो. पेपरचे नाव विचारूच नका! अर्ध्याहून जास्त ठिकाणी या इंग्रजी दैनिकाचे कार्यालय बंद पडलीत आहेत. पण तरीहि याचे  नखरे काही कमी  होत नाही. ठीक आहे पत्रकार म्हणून तुम्हाला २५ एक वर्ष झाली असतील. पण उपयोग काय? एक तरी स्कॅन्डल बाहेर काढले आहे का हो तुम्ही? एक तरी अधिकारी तुमच्यामुळे घरी गेला आहे का ? काही झाले हि असले तुमच्याकडून तरी इथे काही बातमी नाही राव!  च्याआयला आम्हीच बरे. ५ वर्षात आम्ही  ५ अधिकार्यांना घरी पाठवले, २ मेजर स्कॅन्डल बाहेर काढले ज्यावर चौकश्या सुरु आहेत. मला या राज्याचे दोन महान पत्रकार ज्यांना तुम्ही सलाम ठोकतात, “मानसपुत्र” आहे मी त्यांचा. असो. आम्ही काही इथे आमच्या गमजा मारत नाही. पण साहेबा, कृपया चांगले वागा. तुमच्याकडे अनुभव आहे म्हणून तुम्ही परिषदमध्ये बसणाऱ्या नवीन पत्रकारांना “चांगल्या स्टोरी” चे आमिष दाखवून त्यांचे  डब्बा खाणे, बरे नाही राव. तुम्ही कसे वागले पाहिजे, काय केले पाहिजे, कसे बोलले पाहिजे, नको आम्हाला तुमचे खोटे प्रेम! स्वतः तुमची ओळख लई, पण आमच्यामधला एखादा अनुभवी मुंबैया पत्रकार तुमच्या आडवा आला, तर राव “लय भारी” पडेल !सांभाळून राहा!

२.  अरे पंकजा मुंडे ताईंच्या केबिन मध्ये वावरणारा हा दुसरा मुंडे कोण हो? च्याआयला लई महत्व आहे बुवा या “पुरुष मुंडे” ला. याची तुलाना  म्हणतात कि तुम्ही जसा अशोक चव्हाणांकडे शहा नामक दलाल होता, शिवाजीराव मोघेंकडे प्रशांत अल्ल्यद्वार नामक पीए  होता, पाचापुतेंकडे मुठे होते, अजित पवारांकडे सुरेश जाधव होते, माणिकराव यांच्या कडे वर्मा आहे, किवा दर्डा यांच्याकडे  जसा पारस बोथरा होता त्याच्याशी करता येईल. असो. तुम्हाला अजून एक आतली बातमी इथे देतो. अमित शहा  यांच्याकडे  आता चंद्रकांत दादा नाही तर आपल्या मुंडे ताईंचे वजन वाढल्याचे कळले आहे. आता जरा जपून बार का… 

३. विद्यमान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केंद्रातून मंत्रीपदाचा नुकताच राजीनामा दिला. नियमाप्रमाणे राजीनामा दिल्यावर मंत्री म्हणून तुमचे सर्व अधिकार बाद होतात. तुमच्याकडून सर्व स्टाफ काढला जातो. पण हे काय दानवे साहेब? परवा विधान भवनात तुम्ही जेव्हा पत्रकारांना बाईट देत होतात तेव्हा तुमच्या मागे तो राजेंद्र अहिरवार नामक बोगस अधिकारी दिसला तुमची बग घेऊन. अहो, दानवे साहेब, हा तोच बोगस अहिरवार आहे, ज्याच्मुळे अनेकदा अनिल देशमुख मंत्री असताना नामुष्की झाली होती, ज्याच्या त्रासामुळे अनिल बाबुंवर वडिलांसारखे प्रेम करणारे अधिकारी त्यांना सोडून बदली करवून गेले,  ज्याला सगळ्यांसमोर अजितदादा यांनी त्याचा स्वभावामुळे प्रचंड झापले आहे, आणि हा तोच आहे, ज्याचावर विधान सभेत, खडसे यांनी  हा कसा भ्रष्टाचारी आहे, यावर तुफान भाषण केले  होते, हा तोच अहिरवार. माझ्या कडे आहेत त्या भाषणाची प्रती! ऒह! आता कळले, की हा तुमच्या बरोबर का होता? तुम्ही पण देशाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री होतात,  नाही का?  अहिरवार याने भ्रष्टाचाराचे बाळकडू अनिल देश्मुखांकडेच घेतले असे ऐकले होते! 

1. Story of a Journalist. This around 50ish “I know everything” Reporter reports from the gallery of Vidhan  Parishad for an English Daily which has almost lost the plot in Pune, and is in serious trouble in Mumbai, as well. But this journalist, who boasts of being a journalist for 25 years describes this profession as his “Dhanda” and is acting and advising anyone who meets him in the Press Box at the upper house, even if it is not required. A lot of new comers in the press box are irritated as they have to share their tiffin for this whimsical person compulsorily, in return he promises them the “actual story”…… he knows everything right….in one of the press conferences of the Leader of Opposition recently, the media was stunned when this bloke asked a baseless question, which saw the LOP and also the Media persons getting irritated and fuming… Mr Punekar in Mumbai, we Mumbai Journalists have a huge appetite for over-smart, rude, i know everything, food sharing, whimsical, advising, cunning,  journalists…it will only take a year more for your antics, before these actual journalists show you your place.

2.  I want to know who on earth is this certain “Munde” in Minister’s Pankaja Munde’s office is? Heard he is doing exactly SAME TO SAME what a certain Shah did for Ashok Chavhan, Prashant Allyadwar to Shivajirao Moghe, Rajendra Muthe to Babanrao Pachpute, Suresh Jadhav to Ajit Pawar, Verma to Manikrao Thakre, and Paras Bothra to Rajendra  Darda, does. Also one more breaking…It’s no more Chandrakant Patil, from Maharashtra, who holds a special place in the office of Amit Shah. The equations have changed. Now it is our very own Pankaja Tai…Wah!! As per our sources, Tai is the next leader to watch out for…  

3. Raosaheb Danve, now BJP State President, resigned from the Center recently. Apparently with the resignation, all his staffs who are government servants should go, claim rule-books. But in a latest Press Conference to the TV media at Vidhan Bhavan, I could spot Rajendra Ahirwaar in the corner somewhere in Danve’s convey, holding Danve’s bag. Sir, let me remind you, he is the same Ahirwaar who worked as APS with you in Delhi, but he is  in a big way responsible for Anil Deshmukh’s debacle in Vidhan sabha, here in Nagpur. Same person who was reprimanded by Ajit Pawar, same person on whom Mr Khadse in Vidhan Bhavan has claimed of earning commission behind every ration shops hearing (i have proceedings..Khadse has practically spoken all the things never imagining that one day he would have to see Ahirwar with his partys state head). Oh now i get it ! In Center also, you were in charge of Food and Civil Supply….no wonder….you have retained him. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *