विधवा सरनाईक घटस्फोटित गाडगीळ व वांझ पवार : पत्रकार हेमंत जोशी

विधवा सरनाईक घटस्फोटित गाडगीळ व वांझ पवार : पत्रकार हेमंत जोशी 

मित्र म्हणाला या दिवसात मी एवढा घाबरलोय कि प्रेयसीशी किंवा मैत्रिणींशी तेही भ्रमणध्वनीवर बोलतानाही मास्क घालून बोलतो वास्तिवक दोघांच्यामध्ये मोठे अंतर आणि भ्रमणध्वनी असतांना देखील मास्कविना बोलण्याची हिम्मत होत नाही. कोरोना येण्याआधी भारतीय पुरुषांनी विशेषतः मुस्लिमांनी नको त्या अवयवाला मास्क लावला असता तर लोकसंख्या वाढीचे संकट भारतावर कधीही ओढवले नसते. जाऊ द्या लोकसंख्या वाढीचे आपण हिंदूंनी संकट म्हणून न बघता त्याकडे संधी म्हणून बघायला हवे आणि हिंदूंनी अधिकाधिक लोकसंख्या वाढीचे टार्गेट ठेवून त्यापद्धतीने वाटचाल करायला हवी कारण अख्य्या जगात आता हिंदुस्थान तेही नावापुरते एकमेव हिंदुराष्ट्र उरले आहे, नेपाळींना चिन्यांनी केव्हाच लालूच दाखवून त्यांच्या धर्मात आणून ठेवले आहे. जेमतेम नेपाळीच आता कट्टर हिंदू म्हणून उरले आहेत. या देशात या राज्यात आम्हा ब्राम्हणांचे तर पारशी समाजासारखे एक दिवस नक्की होणार आहे, एकापेक्षा अधिक नको हि गांडू संकल्पना ब्राम्हणांना संपवते आहे जे अतिशय वाईट घडते आहे…. 

चार दशके तेही न थांबता सतत राजकीय पत्रकारिता करतांना काही नेत्यांना त्यांच्या आणि माझ्याही मनासारखे यश न मिळाल्याने मला अनेकदा त्याची खंत वाटते म्हणजे अनंत गाडगीळ निदान एकदा तरी मंत्री आणि त्यांच्या पत्नी मेधा या मुख्य सचिव म्हणून निवृत्त व्हायला हवे होते असे वारंवार वाटते. आता तर अनंत गाडगीळ यांची विधान परिषद सदस्य म्हणूनही मुदत संपत आलेली आहे. हि इज असेट टू काँग्रेस पार्टी, प्रचंड अभ्यास स्पष्ट स्वभाव आणि भ्रष्टाचारापासून कोसो दूर, असे नेते अतिशय विरळ असतात किंवा असे नेते फारतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शोभतात पण गाडगीळ काँग्रेस मध्ये आहेत आणि पिढीजात गाडगीळ कुटुंब काँग्रेस आणि गांधी घराण्याशी अतिशय निष्ठा राखून आहे, निदान असे नेते तरी काँग्रेसने विधान परिषदेत अनेकदा रिपीट करायलाच हवे, बघूया काय घडते ते. वाईट तर मला ठाण्यातल्या शिवसेनेच्या कायम आमदारकीला आणि त्या आधी अख्खे कुटुंब नगरसेवक म्हणून निवडून आणणार्या प्रताप सरनाईक यांच्याविषयी पण वाटते. प्रताप यांची अवस्था त्यांच्याच शिवसेनेतल्या काही नेत्यांनी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या विरोधकांनी शत्रूंनी दाट लोकवस्तीच्या मुस्लिम वस्तीत हिंदू मुलीला पळवून नेल्यासारखी करून ठेवली आहे म्हणजे प्रताप यांनी आवाज उठवण्याचा अवकाश एकतर त्यांच्या तोंडात बोळा कोंबण्यात येतो किंवा त्यांचे हातपाय बांधून ठेवण्यात येतात….

www.vikrantjoshi.com

प्रताप सरनाईक यांचे एक चांगले आहे कि त्यांना जेव्हा अपमानित करण्यात येते डावलण्यात येते दुर्लक्ष करण्यात येते कमी लेखण्यात किंवा अपमानित करण्यात येते तेव्हा सरनाईक हे तोंडाची वाफ न गमावता विविध कामांवर अधिक जोर देतात आणि सत्कृत्यातून आपण नेता आणि नेतृत्व म्हणून कसे उत्तम मातोश्री वर व विरोधकांना ते दाखवून देतात निदान लोकांमधले मतदारांमधले स्थान तरी ते त्यातून अबाधित राखतात. आणखी दोन अभागी दुर्दैवी कमनशिबी नेत्यांचा येथे मला उल्लेख करायचा आहे त्यापैकी एक आहेत मनसेचे माझे अत्यंत लाडके संदीप देशपांडे आणि भाजपाचे डोंबिवली कल्याण भागातले माजी आमदार नरेंद्र पवार. भाजपाने नरेंद्र पवार यांच्यावर फार मोठा अन्याय केला त्यांना पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळाली नाही ते अपक्ष उभे राहिले, पराभूत झाले पण त्यांनी भाजपाशी आपली नाळ तोडली नाही. नरेंद्र पवार मला वाटते या राज्यातले असे एकमेव पराभूत उमेदवार असावेत जे पराभवानंतर न खचता हताश नाराज निराश न होता थेट दुसरे दिवशीपासून पुनःश्च लोकसेवेला लागले आश्चर्य म्हणजे तेथे आजही निवडून आलेला आमदार  जेवढा लोकसेवेत व्यस्त नसतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी नरेंद्र पवार लोकांसाठी धावून जातात सर्वजनिक कामात आणि उपक्रमात कायम व्यस्त असतात हसतमुख व सकारात्मक राहून मतदारांसाठी विविध उपक्रम राबवून मोकळे होतात त्यातून नक्की भाजपा श्रेष्ठींना कायम खजील झाल्यासरखे नक्की वाटत असेल कि आपण आपल्या सद्गुणी मेहनती पराक्रमी लोकमान्य लोकप्रिय नेत्यावर अन्याय केला आहे. जागेअभावी मित्रवर्य लोकसंग्रही संदीप देशपांडे यांच्यावर येथे लिहिणे शक्य झाले नाही, लवकरच देशपांडे कसे तुम्हाला मला नक्की सांगायचे आहे. 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *