राष्ट्रपती राजवटीची दाट शक्यता : पत्रकार हेमंत जोशी


राष्ट्रपती राजवटीची दाट शक्यता : पत्रकार हेमंत जोशी 

जसे दारू, सिगारेट, गुटका, तंबाखू, जरदा पान इत्यादी व्यसनांचा अतिरेक करून आपापल्या देखण्या सुस्वरूप बायकांशी शारीरिक संबंध ठेवणारे त्याचवेळी जबरदस्तीने पत्नीच्या सुंदर मुखाशी चाळे करणारे पुरुष कोणत्याही स्त्रीची इच्छा नसतांना कायम अत्याचार करतात मला वाटते ती तशी सध्या शिवसेनेची विशेषतः काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने करूण दारुण दयनीय अवस्था झाली आहे. दाबल्या गेलेले किंवा दबलेले शिवसैनिक मी इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच बघतो आहे आणि हेच ते शिवसैनिक किंवा शिवसेना नेते जे युती असतांना भाजपाने हू का चू जरी केले तरी आपापसात भाजपावर दात ओठ खात धावून जायचे, वाट्टेल तसे तेवढे तोंडसूख घेऊन मोकळे व्हायचे पण यात तरीही अधिक चूक भाजपाची भाजपा नेत्यांची आहे ज्यांना विशेषतः उद्धव ठाकरे आणि कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकाला सांभाळता आले नाही आणि त्यातून उद्धव मेटाकुटीला आले, नको तो निर्णय घेऊन सद्य परिस्थितीत मराठी माणसाचे हिंदूंचे शिवसेनेचे भाजपाचे फार मोठे वाटोळे करून घेतले. टाळी अर्थात एका हाताने वाजत नसते, नेमका फायदा शरद पवार आणि राज्यातल्या असंख्य पाक विचारांच्या मुसलमानांनी करून घेतला…

जे पाक बिचारांच्या मुसलमानांनी बांद्र्यात घडवून आणले किंवा जे पालघर मध्ये साधूंचे सार्वजनिक हत्याकांड घडले, मला भीती वाटते, असे आणखी चार दोन प्रकार जर या बिकट अवस्थेत राज्यात घडले तर राज्यपाल राज्यातली हि आणीबाणी अवस्था केंद्राला कळवून मोकळे होतील त्यातून येथे राष्ट्रपती राजवट आल्यास आपण काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेऊन मोठी चूक केली असे उद्धव यांना नक्की वाटेल. मात्र राष्ट्रपती राजवट किंवा शिवसेना भाजपा युती यातले काहीही एक घडले नाही तर हि पंचवार्षिक योजना संपतांना आपल्याला पाक विचारांच्या मुसलमानांनी मोठ्या युक्तीने राज्यात चारी बाजूंनी जेरबंद केल्याचे नक्की लक्षात येईल जे चित्र हिंदूंच्या मराठी लोकांच्या दृष्टीने दूरवर घातक असेल ठरेल. काळ्या पैशांसाठी चटावलेले अधिकारी पुढारी मंत्री दलाल मीडिया मधले इत्यादी साऱ्यांवर वचक ठेवणे देखील उद्धव यांना आजमितीला अतिशय आवश्यक आहे पण त्यांच्या आघाडीची सुरुवात तर नक्की निराशजनक आहे म्हणजे कोरोना संकट आले नसते तर मीच काही गंभीर प्रकरणे उघड करून मोकळा झालो असतो. अगदी अलीकडे मुंबई महापालिकेने ८० कोटी रुपयांचे जे हेल्थ किट्स खरेदी केले टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी त्यातही ४० कोटी रुपये खाऊन टाकले, अतिशय नित्कृष्ट दर्जाचे किट्स या हरमखोरांनीं इस्पितळात कर्मचाऱ्यांना वाटले…


www.vikrantjoshi.com

आणखी एक दाट शक्यता मला अशी वाटते आहे जी जास्त धोकादायक आहे म्हणजे येथे उद्या राष्ट्रपती राजवट समजा लादल्या गेली नाही तरी जे काही आंतरराष्ट्रीय उद्योग पुढल्या काही महिन्यात हिंदुस्थानात चीनला टाळून येणार आहेत ते येथे आपल्या मुंबईत आपल्या राज्यात न येऊ देता म्हणजे मनात राग ठेवून मोठ्या प्रमाणावर जेथे भाजपाची सत्ता आहे अशा गुजराथ, गोवा, उत्तर प्रदेश इत्यादी कोरोना ची विशेष लागण न झालेल्या राज्यांमधून वळविल्या जाऊन मुंबई व महाराष्ट्राला मोठ्या उद्योग धंद्यांपासून वंचित ठेवले जाण्याची मला अधिक शक्यता वाटते. शरद पवार आणि इंदिरा काँग्रेस यांचे पंख कापणे त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना वाकुल्या दाखवून सतत अस्वस्थ करून सोडणे हे भाजपाचे पुढले महत्वाचे धोरण असू शकते यात निदान मला तरी शंका वाटत नाही. शिवसेना आणि भाजपा म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही या प्रसंगी चार पावले मागे येऊन पुन्हा एकवार मैत्रीचा युतीचा प्रगतीचा हात हातात घेऊन राज्याला अनेक विघातक नेत्यांपासून आणि पाकधार्जिण्या मुसलमानांपासून वाचविणे अत्यंत गरजेचे आहे. दबलेले शिवसैनिक संपलेले भाजपा नेते माजलेले पाकधार्जिणे बहुसंख्य मुसलमान आणि भ्रष्टाचार करण्यात वाकबगार असलेले काँग्रेस राष्ट्रवादीचे बहुसंख्य मंत्री पाहवत नाहीत, काहीतरी चमत्कार घडायला हवा…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *