tdadmin

tdadmin

कोण हसले कोण रुसले कोण फसले : पत्रकार हेमंत जोशी

कोण हसले कोण रुसले कोण फसले : पत्रकार हेमंत जोशी

कोण हसले कोण रुसले कोण फसले : पत्रकार हेमंत जोशी  शरद पवार यांच्याविषयी प्रामुख्याने राजकीय विरोधक किंबहुना त्यांच्या महाआघाडीमधले बहुसंख्य...

पवार कथासार पवारांवर वार : पत्रकार  हेमंत जोशी

पवार कथासार पवारांवर वार : पत्रकार हेमंत जोशी

पवार कथासार पवारांवर वार : पत्रकार  हेमंत जोशी मुसलमानांच्या जल्लोषात १२ डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस साजरा झाला, जिकडे तिकडे नवाब...

काही बकवास वृत्तपत्रे व वाहिन्या त्यांच्या कहाण्या : भाग ३ : पत्रकार हेमंत जोशी

काही बकवास वृत्तपत्रे व वाहिन्या त्यांच्या कहाण्या : भाग ३ : पत्रकार हेमंत जोशी महाराष्ट्रातही वृत्तपत्रांत काम करणारे किंवा वृत्तपत्रे चालवणारे...

कोण जिंकले कोण कोण संपले : पत्रकार हेमंत जोशी

कोण जिंकले कोण कोण संपले : पत्रकार हेमंत जोशी

कोण जिंकले कोण कोण संपले : पत्रकार हेमंत जोशी  शिवसेना व भाजपाने आपणहून ठरविलेच असेल कि राज्यातले स्वतःचे राजकीय अस्तित्व खालसा करायचे तर...

विविध वाहिन्या त्यांच्या कहाण्या २ : पत्रकार हेमंत जोशी

विविध वाहिन्या त्यांच्या कहाण्या २ : पत्रकार हेमंत जोशी  एकदा जवळचा मित्र बायकोची गाऱ्हाणी सांगत बसला होता, मी इकडे दिवसभर...

विविध वाहिन्या त्यांच्या कहाण्या : पत्रकार हेमंत जोशी

विविध वाहिन्या त्यांच्या कहाण्या : पत्रकार हेमंत जोशी विविध वृत्तपत्रे विविध वाहिन्यांमधून धडपडणारी तरुण पिढी बघितली कि आनंद होतो त्यांच्या धडपडण्याचे...

Page 3 of 102 1 2 3 4 102

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!