बुडत्या उद्धवाचा पाय खोलात…
बुडत्या उद्धवाचा पाय खोलात... जसा टप्प्या टप्प्याने उद्धव यांचा राजकीय ह्रास होत गेला म्हणजे त्यांचे आजचे मोठे राजकीय अपयश केवळ...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
बुडत्या उद्धवाचा पाय खोलात... जसा टप्प्या टप्प्याने उद्धव यांचा राजकीय ह्रास होत गेला म्हणजे त्यांचे आजचे मोठे राजकीय अपयश केवळ...
शिवसेनेत सेनापती वर्सेस शिवसैनिक... आमच्या लहानपणी भावंडांमध्ये मी मोठा असल्याने माझी घरात बऱ्यापैकी दादागिरी खपवून घेतल्या जायची. त्याकाळी आम्ही स्तब्ध...
विस्कटली घडी राज्याची/ राजकारणाची... एखाद्या महामारीत एखाद्या महापुरात एखादे संपूर्ण गाव उध्वस्त व्हावे किंवा ऐन उमेदीत एखाद्या कुटुंबातला कर्ता पुरुष...
आले नवे E D पर्व उतरेल कित्येकांचा गर्व... मी जेव्हा एखाद्या काळजीने चिंतेने दुःख्खाने अस्वस्थ अशांत चिंतीत होतो तेव्हा सारे...
आजचे शिंदे उद्याचे दिघे ... ज्यांचा प्रेमभंग होतो त्यात एकतर प्रियकराला प्रेयसी नकोशी होते किंवा प्रेयसीच्या मनातून प्रियकर उतरलेला असतो...
राज्यातले राजकीय रोग रोगी आणि भोगी... अलीकडे आमच्या घरी एका अगदीच खाजगी आणि मर्यादित स्वरूपाच्या समारंभाला मोजक्या आमंत्रितांना निमंत्रित केले...
एक फडणवीस अनेक कासावीस... भगवान कृष्ण नेमके तेथेही उध्दवालाच सांगतात कि डोळ्यांनी नीट पाहून खात्री करून घेऊन पुढले प्रत्येक पाऊल...
द एन्ड करायचा का काँग्रेसला ? महाराष्ट्रातली एकेकाळची प्रभावी जबरदस्त भारदस्त इंदिरेची काँग्रेस बघता बघता कशी संपली म्हणजे तिला संपवले...
बदल घडवा नाहीतर आम्हाला सोडा... राज्यातल्या ज्या गुप्त घडामोडी तुमच्या कानावर पण पडलेल्या नाहीत आल्या नाहीत त्या येथे मी तुम्हाला...
संघ ब्राम्हण हिंदुत्व वगैरे... मी जे काही दिवस आधी सांगितले नेमके तेच त्यानंतर काही दिवसात संघ प्रमुख संघ सरसंचालक मोहन...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.