मोदीजी के गोदमे, मजा आ रहा है, कसमसे :
तौबा तौबा, पृथ्वीराज बाबा उगाच बरळणार नाहीत त्यांच्या बोलण्याला बेस असतो जो अनेकदा अनेकांच्या तोंडाला फेस आणतो. हल्ली हल्ली जेव्हा पृथ्वीराज बाबा हे नाना पटोलेंच्या गोंदिया जिल्ह्यात गेले होते तेथे ते जे भाषणातून बोलले म्हणाले कि येत्या विधानसभेत भाजपा महायुतीचा पराभव अटळ आहे आणि एकदा का राज्यात भाजपा महायुती पराभूत झाली रे झाली कि पुढल्या काही दिवसातच केंद्रातले मोदी सरकार कोसळेल मात्र सद्य सरकार कोसळल्यानंतर राहुल गांधी हेच पंतप्रधान पदाचे दावेदार असतील, हे सांगण्याचे त्यांनी टाळले. पृथ्वीराज यांची हि भविष्यवाणी म्हणजे, अनिलबाबूंनी घटस्फोट घेतला तर इशा डे नक्कीच बोहल्यावर चढेल, यापद्धतीने त्यांचे अर्थहीन बोलणे वाटले, अर्थात ते असे का बोलले तर केवळ राज्यातल्या दलित विशेषतः मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी, त्यांना पुन्हा एकवार आपल्याकडे खेचण्यासाठी, दलित मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान महाआघाडीला मिळावे यासाठी पण पृथ्वीराज यांचे हे वक्तव्य म्हणजे फोड ढुंगणाला आणि मलमपट्टी कपाळाला पद्धतीचे वाटले कारण लोकसभा निवडणुकी दरम्यान केलेली घोडचूक बऱ्यापैकी दलितांच्या लक्षात असलेली असल्याने यावेळी काहीही झाले तरी विधानसभेला राज्यातले दलित मतदार मोठ्या प्रमाणावर अगदी नक्की महायुतीला मतदान करतील, त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे दुर्लक्ष केलेले असेल पाठ फिरवलेली असेल, मुसलमान मतदारांची भूमिका फार वेगळी असेल म्हणजे ते काही मतदारसंघात नक्कीच महायुतीच्या पाठीशी उभे राहतील पण त्यांचा संपूर्ण कल महाआघाडीकडे नक्की नाही, त्यांना अनेक ठिकाणी महायुती किंवा महाआघाडीला मतदान न करता, त्या दोन्हीला अंधारात ठेवून भलतीकडेच मतदान करून मोकळे व्हायचे आहे, मुस्लिमांची नेमकी हीच खतरनाक चाल महाआघाडीच्या लक्षात आलेली असल्याने त्यांना खुश करण्यासाठी केंद्रातले मोदी सरकार पाडणे आता महाराष्ट्राच्या हातात आहे त्यामुळे समस्त मुस्लिमांनी आमच्या पाठीशी असावे, यापद्धतीची लोणकढी थाप बाबांनी पटोलेंच्या साक्षीने मारली आहे, त्यांचे हे स्टेटमेंट निरर्थक आहे, अर्थहीन आहे…
www.vikrantjoshi.com
अलीकडे पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस होता त्यानिमीत्ते त्यांनी दहा वर्षात कोणत्या चांगल्या गोष्टी घडवून आणल्या त्यावर एक नजर टाकायला हवी. केवळ मोदी सरकारमुळेच हिंदूंची गेलेली ताकद परत आली, सेक्स वाढविण्याच्या गोळ्यांची जशी जाहिरात केल्या जाते नेमके तसेच हिंदूंचे घडले, आलेली कमजोरी मोदींनी परत मिळवून दिली, हेच नेमके सत्य आहे. जर मोदी सत्तेत आले नसते तर लव्ह जिहाद हा वाढीस लागलेला व्यवसाय एवढा फोफावला असता कि प्रत्येक गावातून हिंदू मुली मुस्लिम होत उध्वस्त झाल्या असत्या, बरे झाले मोदी सरकार राज्यात किंवा देशात आले. मोदी सत्तेत येण्यापूर्वी समोरून येणाऱ्या कुठल्याही मुसलमानांसमोर समस्त हिंदू भीतीने मान खाली घालत पुढे निघून जायचे अलीकडे नेमके उलटे होऊ लागलेले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जगातल्या कोणत्याही देशात फिरतांना आम्हा हिंदूंकडे कौतुकाने आदराने प्रेमाने बघितल्या जाते हे मला अनेकदा त्यांच्या देहबोलीतून जाणवते किंबहुना पाकिस्थानच्या सोशल मीडियावर सतत हिंदुस्थानाविषयी कौतुकाने तर स्वतःच्या देशाविषयी हताश विरोधी सूर उमटताना बघायला ऐकायला मिळतात, पाकिस्थांनी आपल्या सर्वोच्च नेत्यांवर मोठ्या खुबीने त्यांना घालून पाडून बोलतात. मोदींनी हिंदुस्थानाला जगात स्थान दिले आणि आपल्या नेत्यांनी पाकिस्थान संपविला हेच त्यांचे सांगणे असते. मोदींची ताकद पाठीशी उभी राहिल्याने देशाच्या कानाकोपऱयातले हिंदू कधी जिव्हे ते एकवटले त्यामुळे ख्रिश्चन, मुस्लिम असे हिंदूंचे होणारे धर्मांतर आपोआप थांबले, धर्मांतर घडवून आणणारे आता बिळात जाऊन लपून बसले आहेत. मोदी सरकारने यापद्धतीच्या जवळपास 22 हजाराहून अधिक एनजीओजवर बंदी घातली आहे, त्यांना परदेशातून मिळणारी आर्थिक मदत बऱ्यापैकी थांबली आहे. जसे चौपाटी मग गिरगावची असेल अथवा जुहूची, अगदी औषधाला देखील या चौपाटीवर मराठी माणूस व्यवसाय करतांना दिसत नाही जे अत्यंत लाजिरवाणे आहे तेच हिंदी चित्रपट सृष्टीत घडत होते म्हणजे तेथे केवळ मुसलमानांची दादागिरी होती आता ती बऱ्यापैकी संपलेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदूंची न्यूनगंड भावना फार कमी झाली आहे. आम्ही आत्मविश्वास मिळविला, आम्ही हिंदू आहोत हे जगभर फिरतांना आणि सांगतांना आम्हाला अजिबात भीती वाटत नाही. याउलट जगभरातले सारेच आमच्याकडे कौतुकाने बघतात, त्यांच्या बोलण्यातून हिंदू आणि हिंदुस्थानची कायम चर्चा असते, हिंदूंचे कौतुककेल्या जाते…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी