देवेंद्र खान, उद्धव शेख, एकनाथ अली, नीलम सुलताना

देवेंद्र खान, उद्धव शेख, एकनाथ अली, नीलम सुलताना :

जे आज बांगला देशात हिंदूंबाबत घडते आहे त्यापेक्षा कितीतरी विदारक भयावह पद्धतीने नक्कीच एक दिवस या हिंदुस्थानात देखील घडणार आहे. जो व्हिडीओ माझ्या पाहण्यात आला तो असा कि ढाक्यात एका श्रीमंत व्यावसायीक हिंदूंच्या घरात केवळ काही दिवस आधी मुलाचे लग्न होऊन केवळ 21 वर्षांची सुस्वरूप तरुणी सून म्हणून घरात आलेली, सासू सूनेपेक्षाही देखणी केवळ चाळिशीतली, चार गलिच्छ तगडे त्याच मोहोल्ल्यात राहणारे मुलाचे मित्र पेटलेल्या दंगलीत या हिंदू कुटुंबाच्या घरात घुसून थेट नवरा आणि सासऱ्यासमोर त्या दोघींवर मनसोक्त आळीपाळीने बलात्कार करताहेत आणि दोन्ही पुरुष फक्त त्यांना मारून टाकू नका अशा हात जोडून त्या मुसलमानांसमोर विनवण्या करताहेत, तुमची हिम्मत असेल तर माझ्या संगतीने जरा मी दाखवतो ती मुंबई पालथी घाला आणि अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदार संघात याच सत्तार यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून अजिंठ्याचे माधव साठे, सिल्लोडचे स्थानिक नेते महेश शंकरपिल्ले, कमलेश कटारिया, सुनील पाटील मिरकर, मनोज मोरेल जीवावर उदार होऊन लढा देताहेत त्यांच्याकडून सिल्लोड या मिनी पाकिस्थानच्या सत्यकथा ऐका, सत्तार आणि गॅंगकडून हिंदूंच्या बळकावल्या गेलेल्या जमिनी, होणारे सततचे अत्याचार आणि समस्त हिंदू नेत्यांचा तसेच हिंदू अधिकाऱ्यांचा याच सत्तार यांना केवळ राजकीय फायद्यासाठी मिळणारा पाठिंबा, तुमच्या अंगाचा थरकाप उडेल आणि याच पद्धतीने हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रातही जर मुसलमानांचे अशा प्रकारे लाड पुरविल्या जात असतील तर जे बांगला देशातल्या हिंदूंवर आज वर सांगितल्या पद्धतीने अत्याचार होताहेत, जलद गतीने धर्मांतर येथे आणि तेथे घडते आहे, तो दिवस नक्कीच फार दूर नाही जेव्हा फडणवीस ऐवजी खान, जोशी ऐवजी मुल्ला, ठाकरे ऐवजी शेख, शिंदे ऐवजी अली, गोर्हे ऐवजी सुलताना अशी आडनावे तुमच्या आमच्या समोर चिटकविल्या जातील, हिंदू नामशेष होतील…

www.vikrantjoshi.com

आपल्या जातीचा अभिमान बाळगणाऱ्या येथे या महाराष्ट्रात बसलेल्या सत्ते सभोवताली जमलेल्या सेक्युलर हिंदू मीडिया किंवा नेत्यांनी, उद्धव ठाकरे पद्धतीच्या समस्त मुस्लिम धार्जिण्या हिंदू नेत्यांनी मी ज्या व्हिडीओचे वर्णन केले आहे त्यापद्धतीने या दिवसातले बांगला देशातले असे असंख्य व्हिडीओ अवश्य बघावे आणि उद्या हे नक्की आपल्याही बाबत घडणार आहे याची खूणगाठ बांधून ठेवावी. विधान सभा निवडणूक तोंडावर आहे जो कट्टर हिंदुत्ववादी मग तो कोणत्याही पक्षाचा असेल, त्याला समस्त हिंदू मतदारांनी एकगठ्ठा मतदान करण्याचे कर्तव्य कठोरपणे पार पाडलेच पाहिजे. तळपायांची आग मस्तकात जाते जेव्हा उद्धव ठाकरे जाहीर सांगतात कि, मी हात जोडतो, केंद्राने वक्फ बोर्डावर बंधने आणू नयेत, वक्फ बोर्डाच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या आहेत, मेहनतीने मिळविल्या आहेत, त्या मुसलमानांच्याच आहेत, मंदिरांसाठी वक्फ बोर्डाचा बळी मी खपवून घेणार नाही. यापद्धतीने उद्धव ठाकरे यांनी मराठीबाणा आणि हिंदुत्व सोडून घेतलेली मुस्लिमधार्जिणी भूमिका, आज त्यांना सतत त्या शिवसेना भवनात भेटायला येणारे राज्यातले मुंबईतले टगे मुसलमान त्याच वेळी केवळ कडवट हिंदुत्ववादी भूमिका घेतात म्हणून लोकसभेला त्या भाजपाची वाट लावणारे आम्हीच हिंदू, मुसलमानांना खंडीभर मुले मुली आणि आमचे, हम दो हमारा एक, पद्धतीचे स्वतःची वाट लावून घेणारे हिंदुत्व, जो अनुभव राज्यातल्या समस्त हिंदूंना लोकसभेला आला त्यापेक्षा अधिक घातक खतरनाक निकाल विधानसभेचे असतील जर हिंदू हेच हिंदुविरोधी भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरे शरद पवार पद्धतीच्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मतदान करून मोकळे होतील…

अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top