शरद पवार चुकले वरून ठाकरेही गोत्यात आले…
जर आईने स्वतःच पोटच्या मुलीला विष दिले किंवा बापानेच मुलीला विकून टाकले किंवा रक्षण कर्त्या राजानेच सर्वस्व पळविले किंवा शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणार्या एखाद्या नेत्यानेच हे राज्य हा देश मुसलमानांच्या ताब्यात द्यायचा ठरविले तर, हि अशीच काहीशी परिसस्थिती सध्या आपल्या या महाराष्ट्रात आहे म्हणून व्यवसायातली मोहमाया बाजूला ठेवून धर्म रक्षणासाठी अगदी अनेकदा जीवाची बाजी लावून आम्हाला या दिवसात रिस्की पत्रकारिता करावी लागते आहे ज्याची ना आम्हा भीती ना चिंता ना काळजी ना पर्वा. अगदी अलीकडे माझा एक मित्र नेहमीसाठी एकांतात यासाठी निघुन गेला कि त्याची आई लवकर देवाघरी गेली, पत्नी त्याच्याशी कधीही गृहदेवतेसारखी वागली नाही आणि पोटचा मुलगा त्याला उठसुठ धरून मारणारा आणि शिव्या देणारा निघाला तर व्यसनी मुलीने एका मुसलमान जात्यंध मुलाशी पळून जाऊन लग्न केले, अतिशय कष्ट करीत आणि सरळ मार्गाने आर्थिक समृद्धी मिळवूनही जर त्याच्या वाट्याला हे असे दुःख येत असेल आले असेल तर त्याला घर आणि अरण्य सारखेच वाटणार कि म्हणून तो कायमस्वरूपी घर सोडून थेट आश्रमात निघून गेला, त्याने घरदार सोडले आपल्याला तर उद्या हे सध्या या राज्यात जे काय चालले आहे ते असेच आजच्यासारखे सुरु राहिले तर सार्या समस्त हिंदूंना हे राज्य हे राष्ट्र सोडून देण्याची वेळ येऊ शकते, वास्तविक कोणत्याही पत्रकाराला सारे धर्म सारे राजकीय पक्ष विविध विचारांची माणसे एकसारखी असतात पण नाईलाजाने आमच्यावर हिंदुत्व रक्षण्या हि वेळ सध्याच्या महाआघाडी सरकारने आणून ठेवल्याने अगदी उघड आमचे कट्टर हिंदुत्व जगासमोर उघड करून लिखाणाची प्रखर लढाई लढावी लागते आहे आमच्या हिंदुत्ववादी भूमिकेला धरून चालणारा संघ विशेषतः मोदी आणि फडणवीस यांचा भाजपा त्यामुळे अनेकदा एकांगी भूमिका घेऊन भाजपाचा अजेंडा केवळ हिंदुत्व रक्षिण्या धरून प्रभावी लिखाण करावे लागते वास्तविक प्रत्येक मीडियातल्या प्रत्येक हिंदूने आपला धर्म रक्षिण्या हि अशी प्रखर आणि कणखर प्रभावी भूमिका घेणे अत्यावश्यक असताना त्यांच्यातला एखादाच भाऊ तोरसेकर पुढे येतो आणि स्वतःच्या हिंदुत्ववादी कडक लेखणीतून जगातल्या समस्त हिंदू वाचकांचा लाडका ठरतो प्रचंड लोकप्रिय होतो…
राष्ट्रात मोदी आणि राज्यात फडणवीस मुस्लिम धार्जिण्या नेत्यांना नक्की पुरून उरणार आहेत, पुढल्या काही महिन्यात राज्यातल्या पाक विचारांच्या बहुसंख्य मुसलमान नेत्यांना हाताशी धरून डोक्यावर चढवून महाआघाडीतले जे नेते तुम्हाला वाटते धुडगूस घालून मोकळे होताहेत त्यांच्यातल्या कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांचा मंत्र्यांचा नेत्यांचा अनिल देशमुख संजीव पलांडे किंवा नवाब मलिक होणार आहे हे मला नावासहित किंवा अगदी पुराव्यांसहित नेमके माहित आहे पण त्यात गुप्तता पाळून या महाबादमाशांना बेसावध ठेवणे गरजेचे असल्याने येथे इच्छा असूनही लिखाण करणे निदान सध्या तरी अशक्य आहे. मात्र हिंदू विचारांच्या या राज्यातल्या ज्या लोकांच्या मनात हे सुराज्य व्हावे असे वाटते, विश्वासाने सांगतो महाआघाडी विरोधक त्याच दिशेने पाऊले टाकताहेत काळजी करू नका, महाराष्ट्र पवारांच्या मनातले आणि नवाब मलिक यांच्या स्वप्नातले मुस्लिम राष्ट्र शंभर टक्के होऊ देणार नाही. शिवसेनेची विशेषतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आजची किंवा सत्तेत आल्यानंतरची प्रत्येक भूमिका चुकते आहे आणि त्यांना त्यांच्या चुका लक्षात आल्यानंतर उद्धवजी आणि पवार या दोघांनीही अगदी वैयक्तिक व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करून फडणवीस आणि मोदी यांच्याशी संधान साधण्याचा एकदा नव्हे तर अनेकदा प्रयत्न केला पण तो मोदी यांनी स्वतःच धुडकावून लावल्याने फडणवीस म्हणजे त्यांचे आदर्श मानसपुत्र मग त्यांना देखील या दोघांना आतून किंवा उघड जवळ घेताआले नाही, विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांना जवळ घेण्याचा पुन्हा एकवार त्यांच्याशी युति करण्याचा प्रस्ताव थेट नितीन गडकरी यांनी जेव्हा नरेंद्र मोदी यांना भेटून मांडला तेव्हा मोदी त्यांना म्हणाले, गडकरी तुम्हाला इतरही राष्ट्र विकासाच्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत त्यात लक्ष घाला, पवार आणि ठाकरे दोन्ही विषय माझ्यासाठी आता कायमचे संपले आहेत. मी तुम्हाला नेमीचं उघड व थेट सांगतो कि मला उद्धव आणि शवसेनेविषयी किंवा शिवसेनेतल्या अनेक नेत्यांविषयी प्रेम आहे सॉफ्ट कॉर्नर आहे कारण सुरुवातीला म्हणजे टुकार महाआघाडी सत्तेत येण्या आधी त्यांचीही प्रखर अशी हिंदुत्ववादी भूमिका होती पण फडणवीस रागातून त्यांनी आपली भूमिका बघता बघता बदलली वरून मुस्लिम धार्जिणी घेतल्याने एवढेच सांगतो चतुर चाणक्य उद्धव ठाकरेंनाही त्यांच्या चुकलेल्या भूमिकेतून नक्की मोठी किंमत मोजावी लागणार आहे, त्यावेळेचे उद्धव थेट अगदी समस्त शिवसैनिकांच्या आणि मराठी माणसाच्या मनातून नक्की उतरले आहेत….
-हेमंत जोशी