वीट आणतो विष प्रयोगी विटकरी : भाग 1

वीट आणतो विष प्रयोगी विटकरी : भाग 1
– हेमंत जोशी

जे राष्ट्र अंतर्गत धर्म व जातीय युद्धात सापडते त्या राष्ट्राचा वेगाने झपाट्याने हमखास ह्रास होतो हे कटू सत्य आहे त्यावर शेजारी राष्ट्र पाकिस्थान उत्तम उदाहरण आहे आणि दुर्दैवाने आपण हिंदुस्थानी देखील त्याच धर्म युद्धाच्या कुमार्गावर आहोत त्यास जबाबदार हिंदुस्थानातले मुस्लिम धार्जिणे नेते आणि मुसलमानांचे नको तेवढे लांगूचालन व लाड अधिक जबाबदार आहेत, राष्ट्रातल्या बहुसंख्य पाक विचारांच्या मुसलमानांना वास्तविक पायाशी ठेवणे हे नेत्यांचे आद्य कर्तव्य आहे ते जमत नसेल तर निदान त्यांना डोक्यावर तरी बसवून ठेवू नये अन्यथा एक दिवस हिंदूंच्या कुटुंबातली नावे सायरा शाहरुख सलमान अशीच असतील. याहीपेक्षा जर काही वाईट काम राज्यातल्या अनेक नेत्यांच्या हातून घडत असेल तर ती आहेत त्यांच्या भाषणातून पसरविल्या जाणारे हिंदूंचे मराठी जनतेचे आपसातले द्वेष, प्रामुख्याने अमोल मिटकरी सारखे काही बेजबाबदार वक्तव्ये भाषणे करणारे पोरकट व बेअक्क्ल पुढारी अधिक जबादार आहेत. अमोल तुझ्या ते लक्षात रे कसे येत नाही कि जे माननीय बाबासाहेब पुरंदरे किंवा अन्य ब्राह्मणांच्या तोंडून किंवा लेखी बोलल्या लिहिल्या गेलेलेच नाही ते तुम्ही किंवा तुमच्यासारखे काही उथळ नेते बोलून का मोकळे होताहेत म्हणजे आम्ही ब्राम्हणांनी ज्या शिवरायांची कधी बदनामी केली नाही तेवढी कितीतरी पटीने अधिक बदनामी अमोल तुम्ही अलीकडे इस्लामपूरच्या भाषणातून केली आहे. तुमच्यासारखे काही बेअक्कल मराठा नेते त्यास अधिक जबाबदार आहेत. लावा तो तुमच्या त्या भाषणाचा व्हिडीओ आणि बघा व ऐका डोळे उघडे ठेवून ज्यात अजिबात तशी गरज व आवश्यकता नसतांना तुम्ही मिस्टर मिटकरी, उगाचच रेटून रेटून बोलण्यातून जिजाबाई आणि कोंडदेव या नसलेल्या वाईट संबंधांवर नको तेवढे बोलून मोकळे झालात…

तुमच्यासारख्या विष पेरणार्या काही चतुर व संधीसाधू नेत्यांनी याआधीच मराठेतर लोकांपासून उगाचच नको तेवढे गैरसमज पसरवीत शिवरायांना दूर केले दूर नेले तेवढ्यावरच तुम्ही थांबला नाहीत वरून आगीत तेल टाकून अप्रत्यक्ष शिवाजी कसे मराठे नाहीत हेच आपल्या भाषणातून सांगून मोकळे झाल्याने उद्या म्हणजे नजीकच्या भविष्यात शिवाजी व संभाजी जर मराठ्यांच्याही मनातून उतरले तर या पापाला अमोल, तुमच्यासारखे भडक माथ्याचे मराठा नेते अधिक जबाबदार असतील हे मी छातीवर हात ठेवून सांगू शकतो. अमोल तुमचे हे असे बोलणे आणि वागणे म्हणजे असंख्य घरातून वावरणार्या गांडू व हतबल बाप आणि नवऱ्यासारखे वाटते म्हणजे ज्या पुरुषाचे बाहेर काही चालत नाही किंवा ज्या पुरुषांचे बाहेर दिवसभरात अपमान झालेत कि असे पुरुष घरातल्या मुलाबाळांवर किंवा पत्नीवर जसा आपला राग काढून मोकळे होतात ते तसे तुमचे किंवा तुमच्यासारख्या काही उथळ व पोरकट नेत्यांचे वागणे बोलणे असते अशी आम्हा समस्त ब्राम्हणांची पक्की खात्री झालेली आहे म्हणजे इतर कोणत्याही जातींसमोर किंवा इतर कोणत्याही जाती विरोधात तुमची त्यांच्या विरोधात बोलण्याची अजिबात ताकद व हिम्मत नाही अशावेळी तुमचे त्या अपमानित नवऱ्यासारखे सॉफ्ट टारगेट असते या राज्यातले समस्त ब्राम्हण. ज्यांच्यावर तुम्ही आसूड ओढून विनाकारण सूड उगवून मोकळे होतांना कायम दिसत आला आहात. जे मी कायम सतत सांगतो बोलतो अमोल तेच पुन्हा येथे सांगतो कि ब्राम्हण आणि मराठ्यांना एकमेकांशिवाय अजिबात करमत नाही किंबहुना असे हजारो उदाहरणे या राज्यात मी दाखवून मोकळा होईन कि कितीतरी मराठ्यांनी आणि ब्राम्हणांनी आपसात रोटीबेटी व्यवहार केलेला आहे ज्यातून त्यांच्या एकमेकांवरील असलेल्या गाढ प्रेमाची साक्ष पटते असे असतांना मिटकरी तुम्ही किंवा तुमच्यासारखे मूठभर नालायक नेते हे असले गैरसमज पसरवून मोकळे होतात जे राज्यातल्या समस्त हिंदूंना अत्यंत घातक असे आहे आणि ब्राम्हण व मराठे जे एकमेकांचे कट्टर मित्र असतात तुमच्या या अशा हलकट भाषणांमुळे त्यांना त्याचा मोठा त्रास होतो हेच कटू सत्य आहे..आगाऊ अमोल मिटकरी यांच्या त्या वादग्रस्त भाषणानंतर अनेकांनी विविध दाखले देत त्यावर भारावून टाकणारे लिखाण केले आहे ते देखील मी माझ्या वृत्तपत्रातून सोशल मीडियावरून वाचकांसमोर मांडणार आहे…

क्रमश: हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top