अभिमन्यू कोंडीत शिवसेना अडचणीत : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 

मुंबई शहरात महानगरात जे सर्वाधिक महत्वाचे अत्यंत गर्दीचे चोवीस तास वर्दळीचे वाहनांनी कायम गजबजलेले फार मोठ्या रहदारीचे जे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या गल्ल्या काही अत्यंत उर्मट उद्धट टग्या मुसलमानांनी करून ठेवल्या आहेत विशेष म्हणजे या मुंबईत मराठी औषधाला आणि हिंदू नावापुरता उरला आहे कि काय याची सतत रस्तोरस्ती पदोपदी जाणीव होत राहते, विशेष म्हणजे रस्ते मग तो एल जे मार्ग असेल, जे जे इस्पितळाच्या समोरून जाणारा प्रमुख मार्ग असेल, माहीम ची या मुंबई शहरातली सर्वाधिक महत्वाची दर्गा गल्ली असेल, कुर्ल्यातील रस्ते असतील, अख्खा बांद्रा परिसर असेल किंवा लिंकिंग रोड एस व्ही रोड असतील तिकडे अंधेरी मालाड जोगेश्वरी मधले रस्ते असतील, तुम्ही फक्त माझे बोट धरा आणि माझ्या संगतीने या मुंबई शहरात डोळे उघडे ठेऊन फेरफटका मारा, चहुबाजूंच्या जवळपास साऱ्याच रस्त्यांची अनेक टग्या मुसलमानांनी गल्ली करून टाकलेली आहे. एकेकाळी ज्या लिंकिंग रोडवरून किंवा माहीम दर्ग्याच्या गल्लीतून मोठे केलेल्या कुर्ल्याच्या रस्त्यांवरून किंवा बांद्र्यातून, मुंबईतील विविध अनेक रस्त्यांवरून एका बाजूने केवळ तीन तीन वाहने अगदी सहज जा ये करीत असायची आता या साऱ्या रस्त्यांवरून एकावेळी केवळ एक वाहन तेही कसेबसे रस्ता काढते आणि रस्त्यावर उभे असलेले ट्राफिक पोलीस फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेतात कारण कदाचित बहुतेक त्यांनाही या काही टग्या उर्मट मुसलमानांची भीती वाटत राहते आणि एखाद्या पोलिसाने तशी हिम्मत दाखवली तर महाआघाडीतून त्यांच्यावर प्रेशर आणून वरून या पोलिसांचीच खिल्ली उडविली जाते हि वस्तुस्थिती आहे आणि हे महाआघाडी सरकारचे फार मोठे पाप व अपयश आहे विशेष म्हणजे जेथे आम्हा मराठी माणसांची लाडकी व संरक्षक शिवसेना सत्तेत आहे…
या राज्याचे तसे तिनच प्रमुख नेते, शरद पवार उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे हे तिघे सांगतील करतील तसे या राज्यात घडते, विशेष म्हणजे या तींनपैकी दोन प्रमुख नेते उद्धवजी आणि शरदराव दुर्दैवाने किंवा हे राज्य पुढे रेटण्यासाठी, टिकण्यासाठी अचानक फोफावलेल्या बहुसंख्य जात्यंध मुसलमानांच्या बाजूने असल्याने मुंबई महानगरी चारी बाजूने या काही टग्या मुसलमानांच्या विळख्यात जाळ्यात अडकली आहे जे हिंदूंच्या दृष्टीने अत्यंत घातक व भयावह आहे आणि हे सारे मी कित्येक महिने आधीच लिहून ठेवले आहे जे अलीकडे अर्थसंकल्प अधिवेशनात आवेशपूर्ण आवाजात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मांडले सांगितले संबोधले आहे. नाही म्हणायला एकटा आशिष शेलार तेही थेट जात्यंध भयावह मुस्लिम वस्तीत घुसून भाजपचे नेतृत्व या मुंबई शहरासाठी करीत असल्याने त्यांनी सभागृहात थेट देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी एक धाडसी नेता म्हणून जागा पटकवलेली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी त्यांच्या सत्तेतल्या महाआघाडीने काही तरी असे करायला हवे जेणेकरून मुंबईतील हिंदू व मराठी माणूस जीव मुठीत घेऊन फिरणार नाही विशेष म्हणजे आमचे मुंबई ट्राफिक पोलीस किंवा अन्य पोलीस बहुसंख्य बदनाम व बदमाश मुसलमानांना घाबरणार नाहीत. मी तर हेच म्हणेन माझे दोन अत्यंत अत्यंत आवडते नेते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या जाळ्यात अडकले आणि एकीकडे ते दोघेही मनातून आतून माशासारखे तडफडत असतांना केवळ मते मिळविण्यासाठी मोठ्या खुबीने या मंडळींच्या नेत्यांच्या खांदयावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बंदूक ठेवून हिंदूंची गोची करून ठेवली आहे त्याचवेळी मुसलमान नेते व मते आपल्याकडे या पवारांनी खेचून आणले आहेत आणि आता बऱ्यापैकी वेळ निघून गेलेली असल्याने ज्या पक्षात हिंदूंना महत्व आहे ते पक्ष हात चोळत बसले आहेत. माझी आतल्या गोटातून माहिती अशी कि बहुसंख्य जात्यंध उर्मट मुसलमानांचे हे असे मुंबईकरांना त्रास देणे दस्तुरखुद्द शरद पवार यांनाही ते मनातून आतून अस्वस्थ करीत असते. पुन्हा सांगतो जो मुसलमान हिंदुस्थान आपला मानतो जो मदरशातून नव्हे तर शाळा महाविद्यालयातून उच्च शिक्षित होऊन बाहेर पडलेला असतो तो देखील या बहुसंख्य टग्या आणि जात्यंध आपल्याच मुस्लिम बांधवांना मनातून मनापासून कंटाळलेला किंवा त्रासलेला आहे पण वैचारिक मुसलमानांची संख्या अगदीच नगण्य असल्याने या अशा चांगल्या मंडळींना त्यांच्याच जातीला लागलेली कीड काढता येणे अशक्य झालेले आहे आणि तेच वास्तव आहे. राज्यातली हिंदू मुस्लिम तेढ पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आपापसात वाढली असल्याने गप्प बसलेल्या पराक्रमी हिंदूंचा मराठी माणसाचा विशेषतः निधड्या शिवसैनिकांचा काही हिंदू संघटनांचा त्यांच्या साऱ्यांच्या मनाचा केव्हाही एकदा भडका उडून ते रस्त्यावर उतरल्यास मला त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही…
अपूर्ण : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *