उद्धव अडकले चक्रव्यूहात पवारांचा त्यात नक्की हात : पत्रकार हेमंत जोशी
उद्धव अडकले चक्रव्यूहात पवारांचा त्यात नक्की हात : पत्रकार हेमंत जोशी अरे माझे लगीन लावून द्या, वारंवार सांगूनही जर घरातले ...
उद्धव अडकले चक्रव्यूहात पवारांचा त्यात नक्की हात : पत्रकार हेमंत जोशी अरे माझे लगीन लावून द्या, वारंवार सांगूनही जर घरातले ...
भाग २ : सरनाईक प्रतापी तरीही दुर्दैवी : पत्रकार हेमंत जोशी आमदार प्रताप सरनाईक यांनी दिनांक ९ जून रोजी एक ...
सरनाईक प्रतापी तरीही दुर्दैवी : पत्रकार हेमंत जोशी मी दिसायला त्यांच्यापेक्षा सुंदर अभिनयात सरस माझी शरीरयष्टी सुडौल माझा पार्श्वभाग सेक्सी ...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.