संघ ब्राम्हण हिंदुत्व वगैरे…
संघ ब्राम्हण हिंदुत्व वगैरे... मी जे काही दिवस आधी सांगितले नेमके तेच त्यानंतर काही दिवसात संघ प्रमुख संघ सरसंचालक मोहन ...
संघ ब्राम्हण हिंदुत्व वगैरे... मी जे काही दिवस आधी सांगितले नेमके तेच त्यानंतर काही दिवसात संघ प्रमुख संघ सरसंचालक मोहन ...
भाग दुसरा : भाजपात ब्राम्हण नेतृत्व अडगळीत... मंगळवार 31 मे च्या लोकसत्तेतली, भाजपात ब्राम्हण अडगळीत हि उमाकांत देशपांडे यांची बातमी ...
भाजपात ब्राम्हण नेतृत्व अडगळीत... उमाकांत देशपांडे लोकसत्तेचा वार्ताहर आहे मीडियातल्या इतर अनेकांसरखा तो भ्रष्ट भामटा दलाल नाही, पत्रकारितेशी तो अत्यंत ...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.