बुवाबाजी आणि पत्रकारिता मुंबईची 4 :पत्रकार हेमंत जोशी
येथे सुरुवात एका लघुकथेने करतो. हॅलो, तहसीलदार कुरणे का तुम्ही....? पलीकडून फोन.हो..हो..मीच कुरणे..तहसीलदार दिवसभराचा गल्ला मोजत म्हणाले.पुन्हा पलीकडून आवाज. अहो, मी गांधी वृद्धाश्रमातून मिसेस देशपांडे बोलतेय..आज ...
