वृत्तपत्रांचा मृत्युलेख ५ : पत्रकार हेमंत जोशी

वृत्तपत्रांचा मृत्युलेख ५ : पत्रकार हेमंत जोशी  राऊत तुमचे काहीही...म्हणे राज्य सरकारने आपली वैयक्तीक मालमत्ता समजून ७०० वृत्तपत्रांचा गळा घोटण्याचे काम ...

वृत्तपत्रांचा मृत्युलेख ४ : पत्रकार हेमंत जोशी

वृत्तपत्रांचा मृत्युलेख ४ : पत्रकार हेमंत जोशी  मुख्यमंत्री महोदय,ऐकणार असाल तर एक काम करा, सामना च्या संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि ...

वृत्तपत्रांचा मृत्युलेख ३ : पत्रकार हेमंत जोशी

वृत्तपत्रांचा मृत्युलेख ३ : पत्रकार हेमंत जोशी  हे असे प्रत्येक देशात निदान एकदा तरी घडायला हवे, त्याचे असे झाले, बायकोला म्हणालो, ...

Page 132 of 175 1 131 132 133 175

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!