माझे हे लिखाण केवळ वयस्कोके लिये: पत्रकार हेमंत जोशी
माझे हे लिखाण केवळ वयस्कोके लिये, १८ वर्षांखालील मुलांनी आणि स्त्रियांनी पुढले लिखाण वाचू नये : पत्रकार हेमंत जोशी लहानपणी ...
माझे हे लिखाण केवळ वयस्कोके लिये, १८ वर्षांखालील मुलांनी आणि स्त्रियांनी पुढले लिखाण वाचू नये : पत्रकार हेमंत जोशी लहानपणी ...
पुढले आमदार : पत्रकार हेमंत जोशी सेक्स म्हणजे संभोग हि एकमेव स्थिती अशी आहे कि जेथे भारतातले सर्वाधिक, जवळपास सारेच पुरुष ...
OFF THE RECORD review on some of todays headlines.... 1. Deependra Singh Kushwah in trouble. Not in trouble because Loksatta's ...
पुणेरी पगडी काढून: फुल्यांची पगडी घालून.. पवारांनी केला खून ठरवून : पत्रकार हेमंत जोशी खोडसाळ शरद पवारांनी त्यादिवशी जेवढे राज्यातल्या ब्राम्हणांना दुखावले ...
गुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला सहज चकवा ...
लाज वाटते मराठी मुंबईची : पत्रकार हेमंत जोशी ह्या लेखातला नेमका विषय सुरु करण्यापूर्वी एक आगळे आवाहन येथे करू इच्छितो, ...
जय विदर्भ : पत्रकार हेमंत जोशी माईंचा बाबासाहेबांसंगे संसार जेमतेम काही वर्षांचा, त्यांच्या विवाहानंतर बाबासाहेब लवकर गेले म्हणजे माई तर ...
अशोक वानखेडे, अनिल थत्ते, आणि निखिल वागळे : पत्रकार हेमंत जोशी आडनाव सांगण्याची गरज नाही, उनका नामही काफी है..दिल्लीतले पत्रकार अशोकजींच्या घराला ...
घोडे बाजार २ : पत्रकार हेमंत जोशी अलीकडे अमेरिकेत लॉस अँजेलिसला होतो. एके संध्याकाळी भारतीय जेवण करावेसे वाटले म्हणून हॉलिवूड मुख्य ...
घोडे बाजार : पत्रकार हेमंत जोशी मी अजिबात मोठा माणूस नाही पण माझे मित्र मोठे आहेत, मनाने आणि पैशांनी श्रीमंत आहेत ...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.