पुणेरी पगडी काढून: पत्रकार हेमंत जोशी

पुणेरी पगडी काढून: फुल्यांची पगडी  घालून.. पवारांनी केला  खून ठरवून : पत्रकार हेमंत जोशी  खोडसाळ शरद पवारांनी त्यादिवशी जेवढे राज्यातल्या ब्राम्हणांना दुखावले ...

गुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी

गुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी  ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला सहज चकवा ...

अशोक वानखेडे, अनिल थत्ते, आणि निखिल वागळे : पत्रकार हेमंत जोशी

अशोक वानखेडे, अनिल थत्ते, आणि  निखिल वागळे : पत्रकार हेमंत जोशी  आडनाव सांगण्याची गरज नाही, उनका नामही काफी है..दिल्लीतले पत्रकार अशोकजींच्या घराला ...

Page 124 of 172 1 123 124 125 172

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!