टार्गेट ब्राम्हण २ : पत्रकार हेमंत जोशी

टार्गेट ब्राम्हण २ : पत्रकार हेमंत जोशी  बहुतेक विवाहित पुरुषांच्या बाबतीत जे घडते तेच अलीकडे माझ्या एका उद्योगपती असलेल्या मित्राच्या बाबतीतही ...

टार्गेट ब्राम्हण १ : पत्रकार हेमंत जोशी

टार्गेट ब्राम्हण १ : पत्रकार हेमंत जोशी  होय, विदर्भातले बहुतेक ब्राम्हण एकवटले एकत्र आले त्यांनी त्यांच्या अनेक पुढल्या पिढ्यांनी ५०-६० वर्षे ...

दोघे मित्र दोघेही गेले ३ : पत्रकार हेमंत जोशी

दोघे मित्र दोघेही गेले ३ :  पत्रकार हेमंत जोशी  जेव्हा कोणी आसपास फिरकतही नव्हते तेव्हापासून मी आणि अनिल थत्ते ठाण्यातल्या त्यावेळेच्या ...

दोघे मित्र दोघेही गेले २ : पत्रकार हेमंत जोशी

दोघे मित्र दोघेही गेले २ : पत्रकार हेमंत जोशी  प्रेताचे दहन करण्यापूर्वी मंत्र म्हणणाऱ्या भटजीला त्याक्षणी हेच वाट ते जे त्याचवेळी ...

Page 112 of 152 1 111 112 113 152

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!