Uncategorized

राऊतांचे सामनायन : पत्रकार हेमंत जोशी

राऊतांचे सामनायन : पत्रकार हेमंत जोशी  संजय राऊत उद्या कोणालाही काहीही म्हणून मोकळे होतील, त्यांच्या हाती लेखणीही आहे आणि वृत्तपत्र...

Read more

मुख्यमंत्र्यांचे मित्र : पत्रकार हेमंत जोशी

मुख्यमंत्र्यांचे मित्र : पत्रकार हेमंत जोशी  नेता आणि अभिनेता आदेश बांदेकर यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात एक असे दृश्य असते...

Read more

मोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी

मोपालवारांवर गोटे २ : पत्रकार हेमंत जोशी  वर्हाडी भाषेत गोटे म्हणजे दगड. हा शब्द १९८६ मध्ये राज्यमंत्री असतांना येथे मुंबईच्या...

Read more

मोपालवारांवर गोटे : पत्रकार हेमंत जोशी

मोपालवारांवर गोटे : पत्रकार हेमंत जोशी नक्की घडलेला किस्सा येथे सांगतो, तो एक शासकीय सेवेतला अधिकारी होता, जातीच्या भरवशावर आणि शासकीय नोकरीत मोक्याच्या जागेवर,...

Read more

मनातली खदखद : पत्रकार हेमंत जोशी

मनातली खदखद : पत्रकार हेमंत जोशी  श्रावणातला प्रसन्न सोमवार... नवरा बायको दोघेही सत्यनारायणाच्या  पूजेला बसलेले.. गुरुजी म्हणाले हाताला हात लावा, ...

Read more
Page 72 of 105 1 71 72 73 105

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!