Uncategorized

महत्वाकांक्षी महाजन : पत्रकार हेमंत जोशी

महत्वाकांक्षी महाजन : पत्रकार हेमंत जोशी  सध्या आटोपते घेतल्या गेलेले मराठा आरक्षण आंदोलन, त्याविषयी नक्की इतरत्र तुम्ही न वाचलेले मला...

Read more

धनंजय मुंडे : पत्रकार हेमंत जोशी

धनंजय मुंडे : पत्रकार हेमंत जोशी  कुठल्याशा एका पार्टीत एका अधिकाऱ्याने मुद्दाम अगदी समोर येऊन आपल्या देखण्या बायकोशी तावडेंची भेट घालवून...

Read more
Page 54 of 105 1 53 54 55 105

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!