उद्धवनीती : पत्रकार हेमंत जोशी अनेकांनी अनेक प्रयत्न केले तरीही त्या दोघांना उद्धव ठाकरे यांनी कधीही दूर केले नाही, सर्वाधिक शिव्याशाप...
Read moreमराठवाड्यातले लायक आणि नालायक ४ : पत्रकार हेमंत जोशी मराठवाड्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकी आहे, युती आहे, आघाडी आहे पण ती...
Read moreमराठवाड्यातले लायक नालायक २ : पत्रकार हेमंत जोशी शेजारी राहणाऱ्या तरुणीने अचानक मागून येऊन तुम्हाला ह्ग केले तुम्ही रागावणार आहात का,...
Read moreमराठवाड्यातले लायक नालायक १ : पत्रकार हेमंत जोशी कुठे थांबायचे ज्यांना कळले त्यांचे घर सावरते, ज्यांना कळत नाही त्यांचे घर उध्वस्त...
Read moreतोंडात बोटे ढुंगणाला काटे : पत्रकार हेमंत जोशी काही माणसे फार मोठ्या मनाची असतात. मला याठिकाणी एक प्रसंग आठवला, डोळ्यासमोर उभा...
Read moreनको दंगा नको पंगा पवारांशी : पत्रकार हेमंत जोशी गम्मत नाही, याही वयात शरद पवारांचे अमुक एखाद्याला राजकारणातून संपविण्याचे नेस्तनाबुत करण्याचे...
Read moreघराणेशाही बालुशाही पेक्षा...पत्रकार हेमंत जोशी ज्यांना मधुमेह आहे त्यांनी पाकातली तुपातली बालुशाही खाणे जसे घातक त्यापेक्षा कितीतरी घातक खतरनाक धोकादायक हानिकारक...
Read moreढासळलेला आमदारांचा मनोरा : पत्रकार हेमंत जोशी मुंबईतील आमदारांच्या निवास स्थानांपैकी एक नरिमन पॉईंट परिसरातील मनोरा आमदार निवास, १९९० च्या दशकात,...
Read moreहोय ! फडणवीसांनी बुडविला महाराष्ट्र माझा ५ : पत्रकार हेमंत जोशी ज्यांनी भाजपा संघ उभा केला पुढे नेला सत्तेत आणला...
Read moreहोय ! फडणवीसांनी बुडविला महाराष्ट्र माझा ४ : पत्रकार हेमंत जोशी अलीकडे मुंबई भाजपा मधल्या एका अतिशय ज्येष्ठ वयस्क प्रतिष्ठित...
Read more१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.