भाग ३ : गडकरी बावनकुळे व फडणवीस तिघेही एकमेकांसाठी कासावीस ---पत्रकार हेमंत जोशी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणजे आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचे स्वतःचे...
Read moreगडकरी बावनकुळे व फडणवीस तिघेही एकमेकांसाठी कासावीस भाग २ : ----पत्रकार हेमंत जोशी राम और श्याम चित्रपटात खलनायक प्राण समोर...
Read moreगडकरी बावनकुळे फडणवीस तिघे एकमेकांसाठी कासावीस ----पत्रकार हेमंत जोशी नागपुरात नाना पटोले यांनी लोकसभेला नितीन गडकरी यांच्यासमोर निवडून येण्यासाठी यावेळी जंग...
Read moreवृत्तपत्रांची आकडेवारी / लबाडी ३ : पत्रकार हेमंत जोशी मराठी वृत्तपत्रांच्या खपाची खरी आकडेवारी जेवढी वाढत जाईल तेवढे अधिक चांगले लक्षण...
Read moreवृत्तपत्रांची आकडेवारी/ लबाडी २ : पत्रकार हेमंत जोशी निळकंठ खाडिलकर नावाच्या मुंबईकर मराठी मालकाने संपादकाने जो खपाचा पराक्रम एकेकाळी करून दाखविला...
Read moreवृत्तपत्रांची आकडेवारी/ लबाडी : पत्रकार हेमंत जोशी केवळ हेकेखोर स्वभावामुळे किंवा मीच तेवढा ज्ञानी देशभक्त बुद्धिमान आणि इतरांना कस्पटासमान लेखण्याचा वृत्तीतून...
Read moreपार्थच्या निमित्ताने : पत्रकार हेमंत जोशी अलीकडे मुंबईत सगळे जागतिक दर्जाचे ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत आणि जगाच्या तुलनेत अतिशय योग्य किमतीत सारे...
Read moreसहज सुचले म्हणून : पत्रकार हेमंत जोशी आपण अमुक एक केले तर नेमके काय परिणाम होणार आहेत आपल्याला चांगले ठाऊक असते...
Read moreभंडारींचा भंडारा : पत्रकार हेमंत जोशी जेथे खूप माणसे एकत्र जमतात त्याला भंडारा म्हणतात. माधव भंडारी राज्यातल्या भाजपच्या स्टार प्रचारकांपैकी एक...
Read moreमीडिया ची आयडिया : पत्रकार हेमंत जोशी वाटल्यास तुम्ही म्हणू शकता कि कावळा बसायची आणि फांदी तुटायची एकच वेळ झाली, झाले...
Read more१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.