Social

SWOT Analysis of Raj Thackeray’s speech…

SWOT Analysis of Raj Thackeray's speech... 2009: काँग्रेस, राष्ट्रवादी चांगले आणि शिवसेना भाजप वाईट. 2014: भाजप चांगला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी वाईट. 2019: काँग्रेस, राष्ट्रवादी...

Read more

पुन्हा एकदा : उद्धवा अजब तुझे सरकार…

पुन्हा एकदा : उद्धवा अजब तुझे सरकार... -हेमंत जोशी उद्धवच्या जन्माच्या वेळीच म्हणे कवीला पुढले दिसायला लागले होते म्हणून त्यांनी...

Read more

पवार घराण्यातील सत्ता स्पर्धा आणि सत्ता संघर्ष..

पवार घराण्यातील सत्ता स्पर्धा आणि सत्ता संघर्ष.. -हेमंत जोशी शरद पवार जिवंत असेपर्यंत किंवा त्यांचे राजकीय अस्तित्व न संपेपर्यंत कुजबुज...

Read more

भाग दुसरा : मलिक, मुसलमान आणि महाराष्ट्रद्रोह..

भाग दुसरा : मलिक, मुसलमान आणि महाराष्ट्रद्रोह.. -हेमंत जोशी मराठी माणूस भावनिक आहे सहिष्णू आहे त्याला इतरांच्या भावना कळतात आणि...

Read more
Page 9 of 22 1 8 9 10 22

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!