अबब ! अदानी, धारावी, लफडी कुलंगडी आणि भानगडी !! आम्ही करतो तो चमत्कार आणि तुम्ही करता तो बलात्कार, असे काहीसे...
Read moreखडसेंची समीप घटिका, ना घर का ना घाटका : राजकीय जीवनात अनेकांच्या हातून चुका होतात निर्णय चुकतात पण आधी केलेल्या...
Read moreमराठवाड्यातली राजकीय घाण आणि अशोक चव्हाण : कुस्तीचा जंगी मुकाबला बघण्यासाठी इकडे तिकडे कुठेही जाण्याची गरज नाही, तिकीट काढा आणि...
Read moreखळबळजनक ! हा घ्या विधानसभेचा पहिला निकाल !! माणूस जेथे सतत श्रीखंड पुरी खायला देखील कंटाळतो, लातूरातल्या अमित विलासराव देशमुखांकडे...
Read moreमला काही सांगायचंय... So this is a new book titled मला काही सांगायचंय on CM Eknath Sambhaji Shinde written by...
Read moreमोदीजी के गोदमे, मजा आ रहा है, कसमसे : तौबा तौबा, पृथ्वीराज बाबा उगाच बरळणार नाहीत त्यांच्या बोलण्याला बेस असतो...
Read moreभाजपाला मौका भी है और धोका भी... श्रीमान विश्वास पाठक भाजपा नेते आहेत त्याशिवाय त्यांना वीज क्षेत्रात प्रचंड अभ्यास आणि...
Read moreराहुल प्रणिती मंगल परिणय, कि भाजपचे चुकणारे निर्णय : जेव्हा प्रणिती दोन महिन्यांची झाली तेव्हा 11-12 वर्षांचा राहुल आपल्या आईबरोबर...
Read moreIPS postings... As written in my previous blog, there are few posts of DCP's and one post of Additional CP...
Read moreपुचाट हिंदुत्व कि सुसाट मुसलमान, कोण खतरेमें : जेथे मुसलमानांची दाट वस्ती तेथून जातांना कोणताही हिंदू जीव मुठीत घेऊन आणि...
Read more१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.