द एन्ड करायचा का काँग्रेसला ? महाराष्ट्रातली एकेकाळची प्रभावी जबरदस्त भारदस्त इंदिरेची काँग्रेस बघता बघता कशी संपली म्हणजे तिला संपवले...
Read moreबदल घडवा नाहीतर आम्हाला सोडा... राज्यातल्या ज्या गुप्त घडामोडी तुमच्या कानावर पण पडलेल्या नाहीत आल्या नाहीत त्या येथे मी तुम्हाला...
Read moreKumbhar & Jadhav bring bad name to UD department! Usually I don't write about the Mantralaya and Vidhan Bhavan team-members...
Read moreसंघ ब्राम्हण हिंदुत्व वगैरे... मी जे काही दिवस आधी सांगितले नेमके तेच त्यानंतर काही दिवसात संघ प्रमुख संघ सरसंचालक मोहन...
Read moreभाग दुसरा : भाजपात ब्राम्हण नेतृत्व अडगळीत... मंगळवार 31 मे च्या लोकसत्तेतली, भाजपात ब्राम्हण अडगळीत हि उमाकांत देशपांडे यांची बातमी...
Read moreभाजपात ब्राम्हण नेतृत्व अडगळीत... उमाकांत देशपांडे लोकसत्तेचा वार्ताहर आहे मीडियातल्या इतर अनेकांसरखा तो भ्रष्ट भामटा दलाल नाही, पत्रकारितेशी तो अत्यंत...
Read moreइकडले तिकडले राज्यातले... अलीकडे या दिवसात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हादरले आहेत कि घाबरले आहेत अस्वस्थ आहेत कि अशांत भ्यायले...
Read moreमान गये आपको, श्रीयुक्त चंद्रशेखर बावनकुळे!! -विक्रांत हेमंत जोशी भाजपचे आमदार आणि नेते चंद्रशेखर बानकुळे यांच्या मुलाचे लग्न झाले. मी...
Read moreMaan Gaye Aapko, Shri Chandrashekhar Bawankule!! Arguably the best wedding a politician could have in Maharashtra for his son. Being...
Read moreठाकरेंची चाल संभाजी राजे घायाळ... वाचक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, कोरोना अडीच तीन वर्षांचा भयानक भीतीदायक भीषण आणि भयावह कालखंड त्यामुळे...
Read more१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.