Corruption

नाही घटस्फोट पुन्हा गौप्य्स्फोट

नाही घटस्फोट पुन्हा गौप्य्स्फोट ---पत्रकार हेमंत जोशी ज्यांची एकमेकांशी शारीरिक जवळीक आहे असते केवळ त्यांनाच विरह शब्द लागू पडतो असे...

Read more

अबब ! राज्याच्या राजकारणातले गौप्य्स्फोट

अबब ! राज्याच्या राजकारणातले गौप्य्स्फोट ---पत्रकार हेमंत जोशी अगदी अलीकडे मला राज्याच्या भाजपा आघाडीत आघाडीवर असलेल्या एका महिला नेत्याचा प्रदीर्घ...

Read more

ज्याचे लफडे त्याला ईडी नडे : पत्रकार हेमंत जोशी

ज्याचे लफडे त्याला ईडी नडे : पत्रकार हेमंत जोशी आपण लहान मुलांशी तोतरे बोलतो म्हणून तीही आपल्याशी बोबड्या तोतऱ्या भाषेत...

Read more

महाराष्ट्र दिन कि महाराष्ट्र दीन : पत्रकार हेमंत जोशी 

महाराष्ट्र दिन कि महाराष्ट्र दीन : पत्रकार हेमंत जोशी  आमच्या ओळखीत दोघे जुळे भाऊ होते त्यातल्या एकाचे लग्न झाले म्हणून...

Read more
Page 25 of 26 1 24 25 26

हेमंत जोशी

१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे. 

विक्रांत जोशी

Last 10 years of writing have been ethical & fearless, wrote what no one knew and his blogs have been echoed in the Legislative Assembly of Maharashtra and made headlines of newspapers---that's Vikrant Hemant Joshi!