पवार घराण्यातील सत्ता स्पर्धा आणि सत्ता संघर्ष.. -हेमंत जोशी शरद पवार जिवंत असेपर्यंत किंवा त्यांचे राजकीय अस्तित्व न संपेपर्यंत कुजबुज...
Read more"Don't Angry Me" Have you seen the Bollywood potboiler Akshay Kumar starrer 'Rowdy Rathore'? In that movie, there is this...
Read moreभाग दुसरा : मलिक, मुसलमान आणि महाराष्ट्रद्रोह.. -हेमंत जोशी मराठी माणूस भावनिक आहे सहिष्णू आहे त्याला इतरांच्या भावना कळतात आणि...
Read moreमलिक, मुसलमान आणि महाराष्ट्र... -हेमंत जोशी कसेही करून शरद पवार यांना हे राज्य या राज्यातली सत्ता स्वतःकडे राखायची आहे त्यासाठी...
Read moreBMC Is that correct ? BMC is that correct what is going on? Heard in the 2022-23 Budget speech, Standing...
Read moreमहाराष्ट्र विकणे आहे...! -पत्रकार हेमंत जोशी सज्जनांनी जावे तरी कुठे, अशी अभूतपूर्व परिसस्थिती कधी नव्हे ते राजकीय दलालांनी नेत्यांनी अधिकाऱ्यांनी...
Read moreअशोक शंकरराव चव्हाण : पत्रकार हेमंत जोशी अशोक दीनानाथ चव्हाण सिनेमातला हिरो अशोक शंकरराव चव्हाण राजकारणातला अमिताभ, अनेकदा हा नेता...
Read moreThe curious case of Mansukh Hiran & Sachin Vaze! "I am just a piece of the Iceberg in the case"...
Read more१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.