केवल वयस्कोके लिये : पत्रकार हेमंत जोशी
केवल वयस्कोके लिये : पत्रकार हेमंत जोशी ऐन मधुचंद्राच्या राती पत्नीची पाळी यावी आणि पुढले काही अत्यंत महत्वाचे दिवस नवरदेवाला...
केवल वयस्कोके लिये : पत्रकार हेमंत जोशी ऐन मधुचंद्राच्या राती पत्नीची पाळी यावी आणि पुढले काही अत्यंत महत्वाचे दिवस नवरदेवाला...
सध्या मी काय करतो : पत्रकार हेमंत जोशी मी सध्या एवढा मोकळा आहे कि घरात मुंग्या जरी वाट चुकल्या तर...
मुस्लिमांचे लांगुलचालन : पत्रकार हेमंत जोशी १५ मार्चला बंगलोरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशातील महत्वाच्या प्रतिनिधींची बैठक होती त्यांनी ती कोरोना...
विचारांचे वादळ : पत्रकार हेमंत जोशी डोक्यात सतत नकारत्मक विचार, इतरांविषयी कायम तिरस्कार, वायफळ बडबड करणे, हमेशा इतरांचे वाईट चिंतणारे आणि...
स्त्री पुरुष तुलना आणि फरक : पत्रकार हेमंत जोशी स्वयंपाक अधिक चवदार रुचकर कोण बनवतं स्त्रिया कि पुरुष त्यावर माझे...
अग्ग्बाई ! असे केले तर होईल का ? पत्रकार हेमंत जोशी एकदा माझा मित्र सांगत होता कि त्याने फेसबुकवर त्याचा...
ईश्य ! काय करावे कसे करावे केव्हा करावे : पत्रकार हेमंत जोशी पत्नी अकाली गेल्यानंतर व.पु. काळे अनेकदा साहित्य सहवास मध्ये...
करोना करोना : पत्रकार हेमंत जोशी ज्यांच्या घरी हिंदी बोलले जाते किंवा जे हिंदी बोलतात उगाचच नागपूरकरांसारखे त्या समस्त पुरुषांना त्यांच्या बायकांनी...
अन्न हे पूर्णब्रम्ह :पत्रकार हेमंत जोशी मी खादाड नाही पण थोड्याथोड्यावेळाने मला थोडे थोडे खायला आवडते. आता वेळ मिळत नाही...
अविनाश देशपांडे : कृषी उत्पन्न बाजार समिती: पत्रकार हेमंत जोशी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती गुंडागिरीचे आणि भ्रष्टाचाराचे आगर आहे...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.