डॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…
जे जे इस्पितळाचे डीन, " पद्मश्री " डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आमच्या हाती...
जे जे इस्पितळाचे डीन, " पद्मश्री " डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आमच्या हाती...
श्री दिवाकर रावते परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना अनावृत्त पत्र रावते सर, जय महाराष्ट्र, आपण परिवहन खात्याचे मंत्रिपदाचे पदभार स्वीकारला,...
तुमची सुप्त इच्छा काय? मी सांगतो; ज्याद्वारे सर्व सुखसोयी खरेदी करता येतात तो पैसा आणि जगातील सर्वांनी तुम्हाला चांगले म्हणले...
रॅगिंग निश्चित वाईट असते. एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थीनीचे आयुष्य उध्वस्त करून टाकतं. विशेषत: ग्रामीण भागातील तरुणींना त्यातून भोगाव्या लागणार्या नरकयातना अंगावर शहारे आणणार्या...
सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी विरोधी पक्ष विधानभवनाच्या पायर्यांकर बसून सरकारविरोधी घोषणा देत होते. जेव्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गट नेते जयंत पाटील यांनी...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ जेव्हा अमेरिकेत जायला निघाले तेव्हा अपशकून झाला. त्यांचे सचिव प्रवीण परदेशी पासपोर्ट (अमेरिका व्हिसा असलेले) विसरले असल्यामुळे विमान चक्क १ तास...
छगन भुजबळ लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. अजित पवार आणि सुनील तटकरे त्यातून बचावले, अस म्हटल तरी आता चूक होणार नाही....
१. धडाडीच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी हाती घेतलेल्या कामांवर मंत्री खडसेंनी स्थगिती आणल्याबद्दल शिवशंकर भोई अजिबात जवाबदार नाहीत, असे गृहीत जरी धरल तरी कसे...
कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या...
तुम्हाला माहित आहे का शासनाला पर्यायाने राज्यातील जनतेला कोण लुटते? अहो! भ्रष्ट राजकारण हा एक भाग झाला पण तो अगदीच...
१९८० ते २०२० सतत ४० वर्ष ध्येयवादी, निर्भीड, निष्कलंक पत्रकारितेची. १९८० ते १९८२ २ वर्षे सुप्रसिद्ध दैनिकाचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितले. त्यानंतर १९८२ ते आजतागायत न थांबता, खंड पडू न देता स्वतःचे राजकीय पाक्षिक जगभरातल्या मराठी वाचकांपर्यंत नेण्याचे यशस्वी कसबी हेमंत जोशी यांनी साधले. त्यांच्या राजकीय पत्रकारितेचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड दबदबा आहे. ज्यांच्या लिखाणाची सतत ४० वर्षे कायम चर्चा असते, चर्चेतले पत्रकार अशी त्यांची ख्याती आहे.
© 2021. Website maintain by Tushar Bhambare.