विषारी अशी जात पात, फडणवीस मोदींना अडकवले त्यात :
राहुल गांधी जी, तुम्ही स्वतःचे ठेवता झाकून आणि दुसऱ्यांचे बघता अगदी वाकून वाकून, चावट कुठले !! माझ्या ओळखीचा एक व्यापारी होता, स्वतःची देखणी उफाडी बायको त्याने केवळ विकृतीतून एकदम अनटच ठेवली होती तिला तो कायम बुरख्यात ठेवायचा घरातल्या घरात झाकून ठेवायचा आणि गावातल्या इतर बायकांचा स्वतः मात्र थेट कन्हैया होता, जशी गावातली काही मुले हुबेहूब त्याच्यासारखी दिसायची एक दिवस त्यालाही मूल झाले जे पुढे हुबेहूब त्याच्याकडे काम करणाऱ्या तगड्या नामदेव गड्यासारखे दिसायला लागले. राहुलजी, माझे हे उदाहरण तुम्हाला तंतोतंत लागू पडते म्हणजे तुमच्या आजोबांचे नाव खान फिरोज घांडी हेच होते म्हणजे तुम्ही बांडे आहात मुसलमान आहात हे लपविणारे तुम्ही सारे त्यात थेट इंदिरा गांधींपासून तर तुमच्यापर्यंत सारेच आलेत, जात किंवा बाप लपविणारे !! कारण मुसलमानांच्या हाती देश सोपविण्याएवढे भारतीय मूर्ख किंवा बेअक्कल नाहीत हे तुमच्या चतुर व खतरनाक आजीने इंदिरा गांधी उर्फ घांडी यांनी नेमके ओळखले होते किंबहुना एका खतरनाक काश्मिरी मुसलमानाशी लग्न करून आपण मोठी चुक केली आहे हे जेव्हा त्यांच्या लक्षात असॆ त्यानंतर इंदिराजींनी खुबीने आधी नवऱ्याला दूर केले सोडले त्यानंतर मुलांच्या नावासमोर भारतियांना त्याकाळी आज फारसे नव्हे, आवडणारे गांधी आडनाव चिटकविल्या गेले. राहुलजी, समजा उद्या समीर चौगुले यांनी स्वतःच्या शर्टवर ‘ अशोक सराफ ‘ असा स्टिकर चिटकविला तरी ते अशोक सराफ म्हणून नव्हे तर सर्वसामान्य वकुबीचे नट समीर चौगुले म्हणूनच जसे ओळखले जातील तेच तुमचे, म्हणजे खान फिरोज घांडी यांनीच तुमच्या बापाला जन्म दिला असल्याने तुम्ही पक्के मुसलमान, जरी खुबीने नावापुढे ‘ गांधी ‘ आडनाव चिटकविलेले असले तरी…
www.vikrantjoshi.com
अर्थात तुमची जात काढण्याची येथे आवश्यकता यासाठी भासली कि तुम्ही त्या मोदी यांची किंवा तुमचे आमच्या महाराष्ट्रातले चेले त्या फडणवीसांची इतर कुठलेही मुद्दे मिळत नसल्याने सतत जात काढता, तुम्हा साऱ्यांना विशेषतः आमच्या राज्यातल्या काका पवारांना त्यातून उगाचच वाटत राहते कि बामण चिडविल्याने फडणवीस संपतील किंवा तिकडे मोदी अडचणीत येतील पण असे घडत नसते घडणार देखील नाही. राहुलजी, तुमची भारत जोडो न्याय यात्रा जेव्हा आमच्या पालघरला आली, तुम्ही भाषणातून म्हणालात कि नरेंद्र मोदी नकली ओबीसी आहेत आणि यालाच म्हणतात, जे तुम्ही यात्रेत कमावले ते तमाशाच्या फडात एका रात्रीतून गमावले. मोदी यांनी ते मुख्यमंत्री असतांना कायद्यात फेरबदल करून स्वतःच्या जातीचा ओबीसीत सहभाग करून घेतला असा विनाकारण सनसनाटी आरोप करणारे तुम्ही, मोदी यांच्या जातीचा ओबीसी मध्ये समावेश केल्या गेला तेव्हा मूर्ख माणसा, तुमच्या पक्षाचे केशूभाई पटेल मुख्यमंत्री होते. विशेष म्हणजे तुमची बहीण प्रियांका रॉबर्ट वडरा गांधी हिने मोदी छोटी जाती का है, असा प्रचार केला असता मोदी अभिमानाने म्हणाले, होय ! मी ओबीसी आहे मी छोट्या जातीचा आहे. इकडे मात्र प्रियांका यांची दोन्ही मुले जन्माने ख्रिश्चन आणि नानाकडून मुसलमान पण ते देखील उद्या राजकारणात आल्यानंतर गांधी आडनाव लावूनच हिंदुस्थानच्या डोळ्यात धूळफेक नक्की करतील, थोडक्यात काय तर तुमची ख्रिश्चन का मुसलमान ती बहीण नाव हिंदू प्रियांका,मोदी छोट्या जातीचे असा प्रचार करते त्याचवेळी तुम्ही मात्र मोदी हे नकली ओबीसी आहेत, असा अपप्रचार करून तुम्ही दोघेही कसे बेअक्कल, सिद्ध करून मोकळे होता, चावट कुठले !!
वास्तविक जातीचा गोंधळ तुमच्या घरात आणि घराण्यात म्हणजे स्वतःची ढुंगणावर फाटलेली आणि दुसऱ्याची कुठे केव्हा फाटते हे बघण्याची संधी शोधणारे तुम्ही. वास्तविक राहुलजी तुम्ही स्वतः खतरनाक अशा इटालियन ख्रिश्चन आणि महाखतर्नाक अशा काश्मिरी मुसलमान कॉम्बिनेशन मधून जन्म घेतलेले, आडनावात गांधी खुबीने चिटकवलेले पण हिंदुत्वाशी तुमचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, जाऊ द्या आम्ही भारतिय उदार मनाचे आहोत म्हणूनच तुमच्याच खानदानातल्या मेनका आणि वरुण दोघानांही त्या भाजपामध्ये आणि थेट मोदींकडे मानाचे सन्मानाचे स्थान आहे पण तुमच्या घरातली हि जातीची खिचडी, तुम्ही स्वतः कोणत्या जाती धर्माचे, नेमके आम्हाला कळायला हवे आणि विनाकारण इतरांची जात काढून स्वतःची फाटलेली लपवून ठेवणे, हे वागणे योग्य नाही. इकडे महाराष्ट्रात तर त्या फडणवीसांनी आपल्या जातीचा एवढा धसका घेतला आहे कि चार घरी हळदी कुंकवाला जायला किंवा नवरात्रात चार घरी घागरी फुंकायला जातांना देखील त्यांना आता भीती वाटते. आडनाव बदलवून जात लपविण्याचा गांधी घराण्यापद्धतिने विचार करणारे फडणवीस नक्कीच मूर्ख नाहीत महामूर्ख नाहीत. एवढेच काय याच फडणवीसांभोवताली सतत केवळ ब्राम्हणेतर मंडळींचा गराडा किंबहुना ब्राम्हणेतर मंडळींचेच भले करण्यात देवेन्द्रजी गुंतलेले तरीही काही बेअक्कल त्यांना बामण म्हणून हिणवतात मुद्दाम डिवचतात, त्यांना उगाचच वाटत राहते कि फडणवीस या नीच टिकेवरून घाबरतील किंवा ब्राम्हणेतर मंडळींच्या नजरेतून घसरतील, असे घडले असते तर लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आज जगात राज्यात देशात घरोघरी नक्कीच साजरा केल्या गेला नसता, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. उद्या पवारांनी कितीही ओरडून सांगितले तरीही गणपतीला पाठ दाखविणारे तयार होणार नाहीत…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी