जात पात कि घात पात
त्यात नीच नेत्यांचा हात :
उभा महाराष्ट्र आणि मराठी माणूस इतरांसमोर कसा किती लाचार असतो त्यावर बहुसंख्य अनेक असंख्य अनंत उदाहरणे येथे देता येतील, एक उदाहरण ता मी नेहमीच देतो कि जेथे पाक विचारांच्या मुसलमानांचा सर्वाधिक भरणा आहे असतो मग तो लिंकिंग रोड असेल किंवा फोर्ड परिसरातला फॅशन स्ट्रीट किंवा अख्खा मोहम्मद अली रोड किंवा प्रत्येक लोकल स्टेशन बाहेरचे फेरीवाले, पाकिस्थानावर अधिक प्रेम करणाऱ्या मुसलमान व्यापारी तरुणांचा जेथे अधिक भरणा त्यांचे ग्राहक कोण तर आपले बावळट मराठी किंबहुना अख्ख्या देशातून येणारे बहुसंख्य हिंदू हे देखील या जात्यंधांचे ग्राहक, लाज वाटून मान शरमेने खाली जाते जेव्हा या परिसरातून फिरतांना आपले मराठी आपले हिंदू , हिंदूंना कायम पाण्यात पाहणाऱ्या मुसलमानांकडून खरेदी करतांना. मराठीच्या लाचार स्वभावाचा आणखी एक नमुना तुम्हाला अनुभवायचा असेल तर महाराष्ट्राची बॉर्डर संपल्या संपल्या सुरु होणाऱ्या गुजराथ मध्ये जरा डोकावून बघा, अख्य्या गुजराथ मध्ये तुमच्या घरातली नेमकी भाषा बोलीभाषा कोणती त्याला अजिबात महत्व नाही, घराबाहेर पडल्यानंतर मग तो गुजराथ मधला मुसलमान असो म्हणजे घरात उर्दू बोलणारा असो अथवा हिंदी किंवा मराठी किंवा बंगाली किंवा देशातली अन्य कुठलीही भाषा, येथे गुजराथच्या कानाकोपऱ्यात मात्र तुमची बोलीभाषा केवळ गुजराथी, जर तुम्हाला तेथे गुजराथी बोलायला आले नाही येत नसेल तर काम करणे दूर साधे जगणे देखील प्रसंगी कठीण होऊन जाते आणि नेमके हेच येथे महाराष्ट्रात हमखास घडवून आणणे आम्हा समस्त मराठीचे आद्य कर्तव्य आहे….
www.vikrantjoshi.com
मात्र आम्ही मराठी एवढे लाचार आणि गांडू किंवा अमराठींसमोर एवढे निलाजरे कि जे असंख्य अमराठी किंवा मुसलमान देखील केवळ आम्हा मराठींना लुटून लुबाडून उल्लू बनवून येथे मोठे झाले श्रीमंत होतात ते एकतर त्यांची बोलीभाषा आमच्यावर लादतात किंवा थेट इंग्रजीत आमच्याशी बोलतात पण काहीही झाले तरी आमच्या जीवावर जगणारे हे अमराठी त्या गुजराथ पद्धतीने आमची मराठी काहीही झाले तरी आजही अजिबात स्वीकारायला तयार नाहीत जणू त्यांना आणि विशेष आम्हाला देखील मराठी बोलीभाषेत बोलायला लाज वाटते, जणू मराठी घराबाहेर बोलल्याने आमची किंमत कमी होते. माझे येथे सांगणे तुम्हाला खोटे वाटत असेल तर राज्यातल्या महानगरातून विशेषतः मुसलमानांशी किंवा हायफाय वातावरणात तुम्ही मराठी बोलुन तर बघा, पुढल्या क्षणी समोरचा तुम्हाला, मला मराठी बोलायला येत नाही, हिंदी किंवा इंग्रजीतून बोलण्यास तुम्हाला भाग पाडेल आणि आपण पडलो लाचार मराठी, अशावेळी राग येणे कोसो दूर उलट लाचारीचे भाव चेहऱ्यावर आणून आपण लगेच त्याच्या बोलीभाषेत तेही आपल्या महाराष्ट्रात तोडके मोडके बोलून आपले अडाणीपण सिद्ध करून मोकळे होतो. महाराष्ट्रचा सार्थ अभिमान स्वाभिमान फक्त बोलायच्या गोष्टी, राज्यावर किंवा राष्ट्रावर मनापासून प्रेम करून आपले राज्य कसे जगभरात पुढे नेऊन ठेवायचे ते त्या गुजराथी माणसाकडून शिकायला हवे. अलीकडे मला गुजराथ चेंबर ऑफ कॉमर्सच्या माझा मित्र असलेया एका सन्मानीय पदाधिकार्यांने सुरत शहरात पँटागॉनला लाजविणारे आत बाहेरून नुकतेच उभारलेले हिऱ्यांचे हब दाखवून आणले, त्याच्या बोलण्यातून आलेले महत्वाचे वाक्य असे कि पुढल्या वर्षभरात मुंबईतला अख्खा हिरा बाजार सुरत मध्ये शिफ्ट झालेला असेल, मी डोक्याला हात लावून घेतला….
आम्ही मराठी बसलोय आपापसात भांडत आणि हेवेदावे करतांना केवळ लुटपाट करून आपल्याच मायमराठीवर जो तो चढतो थोडक्यात आपल्याच माय मराठीवर सततचा बलात्कार करून मोकळा होतो. सर्वात आधी आपण बौद्धांना पाण्यात बघितले कायमचे आपापसात मतभेद मनभेद निर्माण करून ठेवले. अलीकडे मराठ्यांनी जे मराठे नाहीत त्यांना त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आधी छेडले आणि आता फार मोठी दरी अचानक महाराष्ट्रातल्या मराठा आणि अमराठा निर्माण होतांना आपण सारे हताशपणे बघतो आहे, थोडक्यात जे नेमके आपल्या उरावर कायमस्वरूपी बसण्यासाठी विशेषतः राज्यातल्या मुसलमानांना आणि अमराठी मंडळींना मोकळीक हवी होती नेमके आज त्यांच्या हुबेहूब मनासारखे घडतांना दिसते आहे. अत्यंत भयावह बाब म्हणजे यापुढे मराठा अगदी कायमस्वरूपी समस्त मराठेतर माणसाच्या मनातून उतरलेले असतील, मराठ्यांचे एखाद्याने नाव जरी काढले तरी लाखोली वाहून मोकळे होतील आणि मराठे देखील संधी चालून येताच मराठेतर मंडळींवर दात ओठ खात तुटून पडतील. जरांगेजी, लबाड मराठा नेते तुम्हाला खुबीने वापरून घेताहेत कारण आजतागायत ज्या नेत्यांनी केवळ मराठा ज्ञातीचे नेतृत्व केले त्यातला एकही कधीच मोठा झाला नाही जे नेमके तुमचे देखील नक्की होणार आहे, आपसातले हे असे द्वेष आणि राग, महाराष्ट्राचे यापुढे काही खरे नाही….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी