नशा ही नशा…
-पत्रकार हेमंत जोशी
प्रदीर्घ पत्रकारितेच्या कालखंडात जे मी बघितले अनुभवले ते येथे जसेच्या तसे सांगतो. काही अधिकारी आणि नेते हे तुकाराम मुंडे किंवा दिवंगत गणपतराव देशमुख यांच्यासारखे क्वचित आढळतात ज्यांच्यात देशप्रेम ओतप्रोत भरलेले असते ज्यांना भ्रष्टाचारविरहित जगायचे असते. बहुसंख्य नेते व अधिकारी, त्यांना केवळ आयुष्यभर पैसेच खायचे असतात या जवळपास साऱ्याच मंडळींना केवळ स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा विचार डोक्यात असतो, दुनिया देश गया भाडमे हीच त्यांची भुमीका असते आणि काही नेते किंवा अधिकारी असे असतात त्या टी चंद्रशेखर सारखे जे सोपवून दिलेली जबाबदारी उत्तम पद्धतीने पार नक्की पाडतात पण असे भ्रष्ट देखील असतात खूप खूप पैसे मिळवून मोकळे होतात, मी जी माहिती घेतली जे पुरावे गोळा केले त्यावरून समीर वानखेडे हे या टी चंद्रशेखर प्रकारातले म्हणजे ते जर त्या जागी नसते तर या राज्याचा आज जो ड्रग्सच्या बाबतीत पंजाब झाला आहे ते आपल्या लक्षात देखील फारसे आले नसते केवळ समीर वानखेडे होते किंवा आहेत म्हणून या राज्यात ड्रग्सचा मोठा व्यापार कोणता समाज करतो आणि ड्रग्सच्या नेमके कोण कसे आहारी गेलेले आहे असते हे आपल्या लक्षात आले आहे. वास्तविक हे वातावरण जेथे मोठ्या प्रमाणात फोफावले आहे त्याच परिसरात मी व माझा पत्रकार असलेला मुलगा विक्रांत सतत वावरत असतो पण एका नटीचा मृत्यू ड्रग्स घेतल्याने झाला तोपर्यंत आम्हाला देखील या राज्यात या पुणे मुंबईत ड्रग एवढे फोफावले आहे, माहित नव्हते…
समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंब सदस्यांनी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेचे जे स्पष्टीकरण दिलेले आहे ते निदान मला तरी फारसे पटलेले नाही म्हणजे वानखेडे कुटुंबात किंवा समीर यांनी देखील नोकरीत मोठा उभा आडवा हात मारलेला आहे हे आमच्या नजरेतून नक्की सुटलेले नाही किंबहुना त्यांना याचा जाब द्यावा लागणार आहेच हे नक्की तरीही समीर वानखेडे यांचे पैसे मिळविणे त्यात मला अगदी मनापासून सांगतो फारसे गैर वाटले नाही कारण त्यांची ड्रग्स विरोधी कामगिरी एवढी अतुलनीय आहे कि ज्या मुस्लिम समाजाचा त्यांच्या अख्या कुटुंबावर मोठा पगडा आहे त्या मुस्लिम समाजामध्ये जो मोठ्या प्रमाणावर ड्रग्स व्यापार आणि ड्रग्स सेवन करण्याचा प्रकार वाढला आहे त्याविरुद्ध लढतांना किंवा हलकट नवाब मलिक यांच्याविरुद्ध अगदी उघड पंगा घेतांना समीर वानखेडे अजिबात घाबरले किंवा मागे हटले नाहीत त्यामुळे भलेही समीर आणि त्यांच्या पत्नीचा इतिहास वादग्रस्त असला तरी या राज्यातल्या प्रत्येक सुजाण नागरिकाने वानखेडे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याची अगदी उघड भूमिका घ्यायलाच हवी. एका नटीचा किस्सा जसा घडला तसा सांगतो. खूप खूप वेळ सेक्स म्हणजे संभोग करण्याचा विकृत आनंद उपभोगता यावा त्यासाठी बहुसंख्य श्रीमंत पुरुष व्हियाग्रा घेतात ज्याचा डोस जर चुकून अधिक घेतल्या गेला तर थेट संभोग करतांना हृदयविकाराचा झटका येऊन माणूस तेथल्या तेथे मरतो, यावर छान पुरावा ऐकायचा असेल तर पत्रकार केतन तिरोडकर यांना विश्वासात घेऊन विचारा म्हणजे ते तुम्हाला एका मोठ्या नेत्याचा थेट संभोग करतांना याच पद्धतीने कसा मृत्यू झाला होता त्यावर सविस्तर पुरावे सादर करतील….
काही वर्षांपूर्वी एका नटीचा संभोग करतांना यासाठी तडकाफडकी मृत्यू झाला होता कि ती आणि तिच्याशी संभोग करणारा दोघांनाही ड्रग्सचा डोस अधिक झाल्याने तिला त्याच्याकडून होणारा अति संभोग सहन झाला नाही आणि ती मृत्यू पावली, विशेष म्हणजे तिचा मृत्यू झाल्यानंतर देखील तो आडदांड माणूस यासाठी संभोग करीत राहिला कि ड्रग्सच्या धुंदीत त्याच्या हे लक्षातच आले नाही कि ती मेली आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे ड्रग्स सेवन करणाऱ्या मुलींवर सतत सामूहिक बलात्कार होतच असतात जे प्रकार फारसे बाहेर येत नाहीत आतल्या आत दाबले जातात, विशेष म्हणजे ड्रग्स घेणारे एकत्र ग्रुप करून ड्रग्स घेतात त्यानंतर सोयीनुसार आवडीनुसार आपापल्या बायका नवर्यांना तेथल्या तेथे आपापसात वाटून घेतात आणि एकमेकांसमोर वेगवेगळ्या स्त्री पुरुषांशी बिनधास्तपणे कित्येक तास संभोग कारतात वाटल्यास या विकृत विषयावर थेट शाहरुख आणि गौरी किंवा हृतिक आणि सुजान किंवा अर्जुन रामपाल व त्याच्या पत्नीला विश्वासात घेऊन विचारा त्यांना म्हणे यातली बाईक सारीक माहिती आहे. अत्यंत लाजिरवाणे तुम्ही सारे, जे ड्रग्स सेवनात अडकलेले आहेत त्यांना तुम्ही व तुमचे अख्खे कुटुंब आदर्श मानते आणि मन्नत समोर या अशा घाणेरड्या देशद्रोही मंडळींना बघायला आपल्यातले भीड इकठ्ठा करतात, केवढा हा बेश्रमपणा ?
तूर्त एवढेच : हेमंत जोशी
जाता जाता:
अलीकडे ठाण्यातल्या एका पस्तिशीच्या देखण्या तरुणीशी आधी ओळख झाली नंतर
दाट मैत्री झाली त्याच मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हावे म्हणून एक दिवस एकांतात मी तिचा
हात हातात घेत म्हणालो, माझ्याकडे उदय सामंतांसारखे विमान नाही पण मी तुला
खूप प्रेमाने कडेवर उचलून घेईल छान फिरवून आणेल. माझ्याकडे कदाचित सामंत
यांच्यासारखा बंगला नसेल पण तुझी जागा माझ्या हृदयात असेल. मी उदयासारखा
श्रीमंत नाही पण माझे मन उदार आहे अगदी उधार उसनवार आणून तुला तलाव पाळीला
घेऊन जाईन तेथे पाव भाजी खाऊ घालेल, तुला खूप महागड्या साड्या कदाचित त्या
सामंतांसारख्या मला विकत घेऊन देणे जमणार नाही पण आमच्या लिंकिंग रोड वर तुला
घेउन जाईन, घासाघीस करून चार ड्रेस वर्षाला विकत नक्की घेऊन देईन त्यावर मैत्रीण
म्हणाली, हेमंत आणखी किती रे रडवशील, मला हे काहीही नको तेवढा उदय सामंत यांचा
नंबर दे !! मी यापुढे ठाण्यात न जाण्याची शपथ घेतली…