जातीयवादी बिग बॉस!
–पत्रकार हेमंत जोशी
उभ्या महाराष्ट्रात अलीकडे जातीयवाद फार मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे ज्याची अनेकांना मोठी काळजी लागून राहिलेली आहे. मुस्लिमांचा केवळ जातीच्या आधारावर हिंदूंचा छळवाद निदान समोरून चाल करून येणाऱ्या उघड शत्रूसारखा असल्याने आम्ही हिंदू काही क्रूर वृत्तीच्या जातीयवादी मुसलमानांशी सामना करण्या कायम सावध असतो पण आपलेच हिंदू किंवा आपलेच मराठी जर आपापसात जातीपातींवरून एकमेकांचा द्वेष करण्यात गुंतलेले असतील तर त्यापेक्षा अधिक दुर्दैव हिंदूंचे मराठी माणसाचे असूच शकत नाही. जे मराठी माणसाच्या शत्रूला हवे आहे तेच नेमके आम्ही मराठी जातीपातींवरून एकमेकांच्या उरावर बसून करतो आहे त्यामुळे आपल्या या राज्यातल्या हिंदूंना मराठी माणसाला संपविणे गोत्यात आणणे विशेषतः जात्यंध शक्तींना आम्ही खूप सोपे करून ठेवलेले आहे. घरातल्या तरुण मुलीला जर तिची आईच धंद्याला लावत असेल तर अशावेळी बाहेरच्या बदमाश वृत्तींना तिला बिघडवण्याचा प्रश्नच उरात नाही तसे आम्हा मराठी माणसाचे या महाराष्ट्रात झपाट्याने झाले आहे आपसातल्या जातीपातींच्या विरोध व भांडणांवरून आम्हीच आम्हाला संपवतो आहे विशेष म्हणजे हे असे घडवून आणायला या राज्यातले कितीतरी नालायक नीच स्वार्थी हलकट पाजी हरामखोर नेते अधिक जबाबदार आहेत हे तुम्हाला सांगणे म्हणजे केस न रंगविता सुप्रिया सुळे निदान फोटोमध्ये तरी मेधा पाटकर यांच्यासारख्या हुबेहूब दिसतात हे शरद पवार यांच्या जावयाला सांगण्यासारखे…
अलीकडे कलर्स वाहिनीवर रात्री साडे नऊ वाजता ‘मराठी बिग बॉस’ कार्यक्रम सुरु झालेला आहे ज्याचे सर्वेसर्वा महेश मांजरेकर आहेत. महेश मांजरेकर ताकदीच्या आणि पैशांच्या भरवशावर मराठी चित्रपट सृष्टीत देखील प्रचंड दहशत माजवून मोकळे होतात खूप दादागिरी करतात असा त्यांच्यावर तेही भीत भीत त्यांच्या गटात नसलेले अनेक कलावंत करतात आणि हे माझ्याही बऱ्यापैकी यासाठी लक्षात आलेले आहे कि जेव्हा ते त्यांचा दरवर्षी ‘मिफ्ता’ हा सोहळा आयोजित व इतरांकडून मोठ्या खुबीने प्रायोजित करायचे तेव्हा हा सोहळा मोठ्या रकमा तेही दरवर्षी देऊन एम.इ.पी या जगप्रसिद्ध टोल वसूल करणाऱ्या कंपनीचे मालक जयंत म्हैसकर डोनेट करून मोकळे व्हायचे. अशावेळी ज्या ज्या ठिकाणी परदेशात तेही म्हैसकर यांच्या पैशाने मांजरेकर मिफ्ता साजरे करायचे त्यात म्हैसकर यांचे हक्काचे प्रतिनिधी म्हणून मी स्वतः आणि त्यांचे एक अधिकारी व पूर्वी दूरदर्शनवर बातम्या देणारे अरविंद विंझे तेथे हजेरी लावत असू आणि माझ्या व विंझे यांच्या असे लक्षात आले कि महेश मांजरेकर हे मिफ्ता मध्ये केवळ आपल्याच गटाला सामील करून घेतात विशेष म्हणजे ते राजकारणात जसे घडते तसे जातीपातीचे राजकारण मराठी चित्रपटसृष्टीत देखील मांजरेकर बऱ्यापैकी निर्माण करून मोकळे होतात जे नेमके यावेळी विशेषतः मराठी बिग बॉस मध्ये पाहायला मिळते. हे मी नाही तर जेव्हा बिग बॉस कार्यक्रम 19 सप्टेंबर रविवारी सुरु झाला त्या कार्यक्रमात अगदी उघड उघड तेही त्यात सहभागी झालेला विकास पाटील मोठ्यांदा म्हणाला कि आपला हा बिग बॉस कार्यक्रम फक्त आणि फक्त मराठ्यांचा आहे कि काय ? अर्थात जे विकास पाटील यांच्या लक्षात आले ते राज्यातल्या किंवा जगातल्या मराठी दर्शकांच्या देखील अगदी सुरुवातीला उदघाटनाचा हा कार्यक्रम बघतांना लक्षात आले आणि हा चुकीचा ट्रेंड महेश मांजरेकर जर मराठी चित्रपट व नाट्य क्षेत्रात आणून मोकळे झाले असतील तर जेथे जात आली तेथे ह्रास सुरु होतो जे भविष्यात शंभर टक्के मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीत महेश मांजरेकर यांच्या सौजन्यामुळे घडणार आहे. केवळ महेश मांजरेकर आणि त्यांचा ग्रुप हेच वातावरण आम्हाला मिफ्ता मध्ये बघायला मिळाले म्हणून एक दिवस गप्पांच्या ओघात मी आणि विंझे यांनी हा प्रकार जयंत म्हैसकर यांच्या मुद्दाम कानावर घातला त्याचा परिणाम असा झाला कि दरवर्षी जवळपास अख्खा मिफ्ता स्पॉन्सर करणारे म्हैसकर यांनी त्यांना आर्थिक सहकार्य मदत थांबविली आणि मिफ्ता सोहळा त्यातून बंद पडला हि वस्तुस्थिती आहे. जातीपातीचे घाणेरडे राजकारण करणाऱ्या बहुतांश जात्यंध मुसलमानांची जशी आम्हा हिंदूंना प्रचंड नफरत आहे नेमके तसे जर मांजरेकर छाप मंडळी इतरत्र घडवून आणत असतील तर समस्त मराठी मंडळींनी अशा कार्यक्रमावर नक्की बहिष्कार टाकून निषेध व्यक्त करायलाच हवा….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी