OFF THE RECORD review on todays headlines….
1. Battle over Juhu ‘citizens’ candidate confuses voters
मुंबईच्या पॉश जुहू विभगात भाजपने रेणू हंसराज हिला तिकीट देऊन चांगलीच नामुष्की स्वतःवर ओढवून घेतली आहे. काहीही राजकीय बॅकग्राऊंड नसलेल्या रेणू हंसराज हिने मात्र आमच्या जुहू भागात चांगले कामे केलेली आहेत. त्यात दुमत नाही. पण इथला आमदार अमित साटम. आज टाईम्समध्ये इथे होणाऱ्या गडबडी बद्दल वाचले…ऑफ द रेकॉर्ड माहिती घेतली.. तर असे कळले कि रेणूला ज्या काही खऱ्या अर्थाने आमच्या विभागात काही एन.जी.ओ आणि ए.एल.एम कामे करतात त्यांनी ह्या बाईला पाठिंबाच दिलाच नाहीय. एखाद -दोन अश्या ज्या संस्था इथे कार्यरत आहेत त्यांनीच तिला पाठिंबा दिला आहे. आमच्या इथे दर निवडणुकीत अगदी सामान्य माणसांमधून आम्ही आमचा नेता निवडतो. मग कळले कि २०१४ मध्ये जेव्हा विधानसभा लागल्या होत्या तेव्हा रेणूचा गॉडफादर आणि आमदार अमित साटमने ज्या युक्त्या वापरल्या होत्या त्याच या वेळेला रेणूला तिकीट मिळवण्याकरिता वापरल्या आहेत. साटमची तिकीट मिळवण्याकरिता काय करतात त्याबद्दल सांगतो — आमच्या इथे एक ब्लॅकमेलर आहे पण त्याची संस्था आणि त्याचे वलय खूप मोठे आहे… नाव आहे अशोक पंडित… म्हणजे एखाद वेळेला जर पंडित एका पेज ३ च्या पार्टीत दिसतील तर दुसऱ्या वेळेला ते कोणाला पण स्मशानात नेताना ही दिसतील. आमच्या जुहू मध्ये गुजराथी आणि मारवाड्यानी अनधिकृत बांधकामाचे जे हौदास मांडले आहे, त्यामुळे पंडितांसारखेची चलती आहे. माहितीचा अधिकार वापरायचा आणि हे व्यापारी स्वभावाने तसे घाबरटच… बस्स!! मग काय विचारायचे? अमितने यांच्याशी गट्टी करून अश्या ५ ते ६ संस्थांचे सही केलेलं पत्र पक्ष प्रमुखांकडे दिले आणि आपल्या “मैत्रीण” रेणू हंसराजसाठी तिकीट मिळवले.
2. Linking road stall owners seek FIR against BMC
सहायक मनपा आयुक्त शरद उघाडे बद्दल माझे मत वेगळे आहे. पण उघडे यांनी ही जी मोहीम हातात घेऊन बांद्रा येथील लिंकिंग रोड वरील माजलेल्या मुसलमानांना जो धडा शिकवला आहे त्यासाठी आपण त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. मुंबई मधील लिंकिंग रोड हा शॉपिंग साठी जग प्रसिद्ध! ९० मीटरच्या रोड वर दोन्ही बाजूने फक्त १ रांग गाड्यांची जाऊ शकत होती, इतके इथले माजेल दुकानदारांनी आपले स्टॉल अनधिकृतपणे पुढे आणले होते. स्टॉल तर ठीक आहे, पण चादर रस्त्यावर अंथरून उरल्या सुरल्या जागेत सुद्धा हे लोक माल विकतात. बरं, बोगस माजी आमदार बाबा सिद्दीकीने या दुखनदारांसाठी अगदी लागून असेललेल्या के.एफ.सी च्या पाठीमागे दोन मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेले आहेत.. तिथे त्यांना कायदयानुसार जागा सुद्धा दिल्या.. पण कसले काय…एक ग्रुप त्या कॉम्प्लेक्स मध्ये गेला तर दुसरा ग्रुप पुन्हा रस्तयावर माल विकायला लगेच आला. याची खरी मोहीम वर्षभरापूर्वी सुरु केली ती अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे ह्यांनी. पण हे दुकाने बंद करून किंवा तोडून आज काहीच ट्राफिक जाम होत नाही आणि सगळे सुरळीत सुरु आहे. माझा विरोध इथल्या नियमित कायद्यानुसार चालणाऱ्या दुकानांना नाही आहे. जर तुम्हला या हरामखोर दुकानदारांची कीव येत असेल, तर तुम्ही तुमच्या बहीण-मुलीला या थर्ड क्लास दुकानदारांच्या इथे शॉपिंगला पाठवा…आणि मग त्यांचा अनुभव ऐका… मग तुम्हाला मनपाचा हा निर्णय निश्चितच पटेल!!
3. Uddhav must declare income, says BJP MP
मस्त किरीट सोमय्या! तसे आमचे भाजप खासदार नेहमीचीच काही न काही गौप्यस्फोट करत असतात पण हा खरोखर नो बॉल वर सिक्स आहे!! असे उगीच लोक म्हणत नाहीत कि जर संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि पवार कुटुंबीय यांनी जर आपले खरंच उत्पन्न जाहीर केलेत तर आपला महाराष्ट्र ३ लाख कोटींच्या कर्जातून मुक्त होईल… किरीटभाई, फक्त या मुद्द्याला तरी लावून धरा !!
OFF THE RECORD review on todays headlines….
1. Battle over Juhu ‘citizens’ candidate confuses voters
BJP has been put in a very embarrassing situation after the candidature declaration it made to social worker Renu Hansraj from the Juhu constituency for the upcoming BMC elections. Today Times of India has done a story on the same. Renu Hansraj has no political background but is known here to do some good quality work in Juhu area, specially! But the same constituency belongs to MLA Amit Satam, so wherever Satam is, I try and get OFF THE RECORD information. So, in brief to tell you, Juhu, which is considered as a plush area, is governed by local NGO’s and ALM’s. On speaking to various people, I concluded that none of the “actual” ALMs and NGOs working here have given a go ahead for Renu Hansraj. This is also reported by times. But now what I got to know, is since Juhu is considered “rich”, there are couple of NGO’s and ALM’s who thrive on them. The survival modus is nothing but blackmailing. Since Juhu is also famous for its many illegal constructions, people like Ashok Pandit (yes he is an activist too, Page 3ites) are on top of their game. Amit Satam is known to have excellent terms with people like Ashok. He took his help when he himself wanted a ticket during the MLA elections in 2014. Help in the sense, take a NOC from 5 to 6 bogus NGO’s and ALM’s and send the recommendation to party bosses for getting the ticket. People here are saying Amit used the same people and same agencies to secure ticket for his “friend” Renu Hansraj! Hence the confusion at Juhu.
2. Linking road stall owners seek FIR against BMC
Asst Municipal Commissioner Sharad Ughade must be applauded for this bold move! No one apart from AMC Dr Pallavi Darade had the guts to close down these illegal shops on the Linking Road. Linking road is world famous for street shopping in suburban Mumbai. The road has shops extended to such an extend, that on the 90 feet road only one car can pass at a time in the otherwise heavily crowded area. At times, during the peak hours, it sometimes takes 20 mins to pass 200 meters, such is the mayhem. Forget the stalls, in whatever open space available on the road, these people sit on the road and do business by putting their stuff on a carpet. This menace had to stop. Ex MLA Baba Siddique has built two separate malls adjoining to the KFC here. One lot of shopkeepers were shifted there with all legalities, I presume, but to everyone’s surprise next day the same shops on the road were filled with new vendors. Muslims dominate this place. But now since all the shops have been closed, there are no traffic snarls and people are being able to use the footpath. Please note, I was not against their legal business in the marked premises. Problem was when they went overboard with their illegal extensions.
3. Uddhav must declare income, says BJP MP
Great going Mr. Somayya!! Why Mumbai Mirror did not cover such a fantastic allegation is no surprise to me now. Yes Uddhav Thackrey who is a public figure as rightly said by you should declare his income. It is a common joke in our Mantralaya, that if the Thackrey’s and the Pawar’s declare their income and offer it to the Government, Maharashtra will be debt free of it’s 3 lakh crore loan. But again, Mr Somayya, please don’t leave this demand of yours in the middle. Take it to a logical ending!