अभिनेत्याला पोटदुखी लई,
अमोलभाऊंची कोल्हेकुई :
तिकडे छावा सिनेमा प्रदर्शित झाला इकडे अभिनेता अमोल कोल्हेंना पोटदुखी सुरु झाली आता आपले महत्व संपले हे त्यांच्या लबाड मनाच्या लगेच लक्षात आले जे नेमके काका आणि कंपूच्याही लक्षात आले, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण, एकाच दगडात दोन पक्षांची शिकार करण्याचा म्हणजे इकडे उरले सुरले अमोल समस्त मराठींच्या हिंदूंच्या नजरेतून पूर्णतः उतरतील त्याचवेळी तिकडे पाहुण्याच्या काठीने साप मारल्या जाईल उक्तीनुसार एकाचवेळी बामनांचा त्या बामण नेत्याचा आणि समस्त संघ भाजपाचा वचपा काढता येईल, काकांची हि जुनी खोड किंवा पद्धत म्हणा, त्यांनी ती वापरली आणि अमोल कोल्हेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांवर मोठ्या खुबीने काकांनी गोळी झाडली पण नेमका यावेळीही काकांचा नेम चुकला पण ज्या अमोल यांनी गोळी झाडली त्यांचा मोठा राजकीय गेम काकांनी केला, माझे वाक्य लिहून ठेवा, अमोल कोल्हे यांनी अलीकडे जो व्हिडीओ तयार केला तो बघून उरलासुरला अमोल राज्यातल्या समस्त हिंदूंच्या मनातून आता कायमचा उतरला आहे. छावा आणि बदनामीचे षडयंत्र या मथळ्याखाली अलीकडे कोल्हेंनी विशेषतः कडव्या हिंदूंविरोधात तयार केलेला व्हिडीओ कोल्हे यांचे अंतरंग कसे काळेकुट्ट विशेषतः भाजपा संघातल्या हिंदूंविषयी आणि ब्राम्हणांविषयी कलुषित आहे हे बघून एवढ्या वर्षे अमोलची एक उत्तम पुरुष उत्तम नेता अभिनेता म्हणून राज्यातल्या समस्त हिंदूंनी मनात जपलेली इमेज प्रतिकृती एखादी मातीची मूर्ती जमिनीवर आदळून छिन्न विच्छिन्न व्हावी नेमके तसे घडले, केवळ या एका व्हिडीओने कोल्हेंचे एकाचवेळी नेता आणि अभिनेता म्हणून याक्षणी करिअर संपले आहे उधवस्त झाले आहे…
www.vikrantjoshi.com
कोल्हेंची नेमकी पोटदुखी, छावा सिनेमा कारण नवा संभाजी खराखुरा संभाजी लोकांनी त्या विकी कौशलच्या अभिनयात अनुभवला बघितला त्यामुळे यापुढे आपल्याला मराठी माणूस संभाजी म्हणून कदापिही स्वीकारणार नाही हे कोल्हेंच्या लक्षात आले नेमके तेच सत्य आहे अमोलजी, म्हणज यापुढे जर तुम्हाला महाराष्ट्राने सिनेमा किंवा नाटकातून संभाजी म्हणून स्वीकारले तर विष्ठेने भरलेल्या तुमच्या या तोंडाचाही मुका मी अगदी उघड्यावर घेईल. पोटच्या मुलांनी बापाला साक्षात परमेश्वर मानावे पण त्याच बापाला त्याच्या मुलांनी थेट रांडांची दलाली करतांना बघावे तसे आम्हा मराठी माणसाचे अमोल कोल्हेंबाबत नेमके मत यासाठी झाले कारण त्या संपूर्ण व्हिडिओतील कोल्हेंची पूर्णतः घसरलेली भाषा आणि उजव्या विचारांचा जवळपास राज्यातल्या समस्त हिंदूंविषयी त्यांनी वापरलेले अपशब्द, बोलण्याच्या ओघात मी उजव्या विचारांचा कदापिही नाही हे कोल्हे यांनी जाणूनबुजून सांगून टाकले थोडक्यात केवळ पैशांसाठी संभाजी साकारणारे कोल्हे हे डाव्या विचारसरणीचे म्हणजे थेट मुस्लिमधार्जिणे आहेत हेही त्यांनी सांगून जणू श्रीखंड चघळतोय हे सांगणारे अमोल प्रत्यक्षात मात्र गटारातील घाण चघळत असतात हेच जणू त्यावरून सिद्ध झाले. मूर्ख माणसा चतुर आणि अभ्यासू नसलेल्या कोल्ह्या, सतत शंभर वर्षे म्हणजे रा स्व संघाच्या स्थापनेपासून आज आणि उद्याही जर राज्यातले इतिहासात पराक्रम गाजविणाऱ्या समस्त मर्द मराठ्यांना विशेषतः शिवबा आणि संभाजी राजाच्या पराक्रमी सत्य कथांना प्रसंगांना देशातल्या प्रत्येक घरात जसेच्या तसे पोहोचविण्याचे काम फक्त आणि फक्त रा स्व संघाने आणि समस्त ब्राम्हणांनी केले हे जर तुम्हाला माहित नसेल किंवा जाणूनबुजून नेमके सत्य सांगण्याचे तुम्हाला टाळायचे असेल तर कोल्हेकुई तुमची बडबड तुम्हाला लखलाभ ठरो. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे संघ स्थापनेच्या दिवसापासूनच संघात केवळ शिवबाचे फोटो आणि त्यांच्या भगव्या ध्वजाला संघाने महत्व आणि अग्रक्रम दिला असतांना तुमची संघ भाजपा त्याआडून ब्राम्हण आणि उजव्या विचारांच्या कडव्या हिंदूंविषयी जी त्या व्हिडिओतुन जागोजाग जीभ घसरली आहे, ऐकून समस्त हिंदूंनी तुम्हाला आत्ता याक्षणी शंभर माराव्यात आणि एक मोजावी…
विकिपीडियाचा आधार घेत मिस्टर कोल्हे तुम्ही ज्या पद्धतीने गोळवलकर गुरुजी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना कसे बदनाम केले तेही मी पुढल्या भागात सिद्ध करणार आहेत त्यावरून आडनावात केवळ कोल्हे पण प्रत्यक्षात तुम्ही धूर्त नव्हे तर बेअक्कल कसे तेही लोकांना कळून येईल. समस्त हिंदूंना आजतागायत तुमच्या इतिहासकालीन आवडलेल्या आजवरच्या भूमिका, पुन्हा सांगतो, माझे वाक्य लिहून ठेवा, ज्या कोल्हेंना सारेच मराठी उजव्या विचारसरणीचे म्हणजे कडवे हिंदू समजायचे त्यांचा उद्या मुसलमानांचे भडवे असा उल्लेख जर एखाद्या कडव्या हिंदूने केला ता फारसे आश्चर्य वाटणार नाही…
अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी