सही रे सही, मुसलमानांवर बोलू काही भाग 1 :
एखाद्या असाध्य रोगाकडे दुर्लक्ष करून पुढे जीवाशी खेळायचे जीव गमवायचा हि समस्त भारतीयांची अतिशय वाईट सवय. सुरुवातीला लहानशा वाटणाऱ्या गाठीकडे दुर्लक्ष करायचे, कर्करोगाचे निदान झाले कि हवालदिल व्हायचे तेच हिंदूंचे त्या मुसलमानांबाबत कायमचे धोरण किंवा चुकीचे वागणे. मुंबईतले मुसलमान झपाट्याने का वाढताहेत त्यावर दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांना आता संख्येने भरमसाठ वाढलेल्या मुसलमानांची आणि त्यांच्या सततच्या गुप्त कारवायांची यादिवसात मोठी चिंता भेडसावते आहे कारण 2011 दरम्यान मुंबईतले मुसलमान त्यानंतर आजच्या तारखेला थेट केवळ 12-13 वर्षात वाढलेली मुस्लिम लोकसंख्या याची आकडेवारी त्यांच्याकडे आता उपलब्ध आहे जी बाबा अतिशय चिंतनीय आहे. मानखुर्द मध्ये तेव्हा 29 टक्के असलेले मुसलमान आज तब्बल 45 टक्के आहेत. मालाड मालवणी परिसरात तेव्हा केवळ 28 टक्के असलेल्या मुसलमान वस्ती बांगलादेशी घुसखोरांमुळे आज थेट 65 टक्के आहे तेथे किंवा मुंबादेवीतून फेरफटका मारतांना असे वाटते आपण पाकिस्थानातल्या उपनगरातून फिरतोय कारण एकट्या मुंबादेवीत एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के मुसलमान आहेत इतर बहुतेक परप्रांतीय आहेत तेथे मराठी माणूस औषधाला देखील सापडत नाही. बांद्रा पूर्व आणि पश्चिमेला तसेच कुर्ल्यात तर 80 टक्के फक्त आणि फक्त मुसलमान आहेत थोडक्यात मुंबईत असे एकही उपनगर शिल्लक नाही ज्याला आजूबाजूने अत्यंत आक्रमक अडाणी अशिक्षित जात्यंध मुसलमानांचा वेढा पडलेला नाही, केवळ भीती आणि दबावापोटी स्थानिक हिंदूंनी तेथून केव्हाच स्थलांतर केलेले आहे, बांद्रा पूर्वेला थोडेफार मराठी आहेत तर पश्चिमेला ख्रिश्चन्स तोडीस तोड आहेत, बांद्रा ते अंधेरी दरम्यान असलेल्या प्रत्येक पश्चिम उपनगरात मराठी फारसे शिल्लक नाहीत, श्रीमंत अमराठी आणि मुस्लिम्स लोकसंख्या या परिसरात जागोजाग आढळते. वर्सोवा, भायखळा, जोगेश्वरी पूर्व, धारावी, चांदीवाली, दिंडोशी, चेंबूर, चारकोप, भांडुप, कालिना थोडक्यात संपूर्ण मुंबईत अलिकडल्या दशकात मुसलमान फार मोठ्या संख्येने वाढले आहेत. जोगेश्वरी किंवा वर्सोव्यात अमुक एखादे मराठी कुटुंब मुसलमानांना नकोसे झाले तर लगेच त्यांना तेथून हुसकावून लावल्या जाते किंवा संपूर्ण मुंबईत फेरीवाले जवळपास सारेच मुसलमान आणि परप्रांतिय असल्याने एकही मराठी फेरीवाला म्हणून व्यवसाय करणे अशक्य ठरते. महाराष्ट्र राज्य मराठी नेत्यांच्या हाती असूनही फार मोठ्या कमाईचे साधन असलेल्या जुहू व गिरगाव चौपाटीवरील संपूर्ण व्यवसाय फक्त आणि फक्त मराठी नसलेल्यांच्या हाती आहे, शासनाने तातडीने या दोन्ही चौपाटीपरिघात मराठी माणूस कसा उभा इथिल त्यावर लक्ष घालणे मोठे गरजेचे आहे. मुंबईतल्या मुसलमानांची 2011 दरम्यान असलेली लोकसंख्या आज दुपट्टीने वाढली असून त्यांनी बहुसंख्य उपनगरात मोठ्या प्रमाणावर थोडक्यात दुपट्टीने पाय पसरले आहेत…
क्रमश: पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी