पुचाट हिंदुत्व कि सुसाट मुसलमान, कोण खतरेमें :
जेथे मुसलमानांची दाट वस्ती तेथून जातांना कोणताही हिंदू जीव मुठीत घेऊन आणि आपल्या स्त्रिया देवाचा धावा करीत बाहेर पडतो आणि हिंदू संख्यने जेथे खूप मोठे, त्या वस्तीतून बाहेर पडतांना कोणत्याही मुसलमान तरुणीला किंवा पुरुषांना कसलीही भीती वाटत नाही किंवा अल्लाचा धावा करत हे मुसलमान जीव धोक्यात घालून किंवा मुठीत घेऊन कधीही बाहेर पडत नाहीत, हिंदूंची हि अशी शोचनीय दयनीय अवस्था तरीही हिंदूंना लाज नाही, मुस्लिम धार्जिण्या उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना आपले हिंदू यासाठी निवडून देतात कारण त्यांना जेवढ्या लवकर सुंता करून घेता येईल किंवा आधी सक्तीचे धर्मांतर नंतर बुरखा घेऊन मुस्लिम पुरुषांकडून बलात्कार करवून घेता येतील त्याची जणू आतुरतेने या पद्धतीचे मुस्लिम धार्जिणे हिंदू वाट बघताहेत. एक अतिशय धक्कादायक माहिती तुमच्यासाठी, यापुढे राज्यातल्या समस्त हिंदूंनी माझे एक म्हणणे सांगणे ऐका, 2018 दरम्यान सर्वोच्च नायालयाचे न्यायधीश माननीय अरुण मिश्रा आणि माननीय अमिताभ रॉय या दोघांनी जो निकाल दिला आहे त्याचे पालन करा त्यासाठी प्रसंगी केंद्र आणि राज्य सरकारला वाटल्यास धारेवर धरा कारण आपल्याला संभाव्य पाकिस्थान पुन्हा एकदा नव्याने जन्माला येणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यायची आहे. हिंदुस्थानात महाराष्ट्रात ज्या ज्या सार्वजनिक जागेवर मग ते रस्ते असतील रेल्वे किंवा बस स्टेशन्स असतील महामार्ग असतील त्या ठिकाणी जर मस्जिद मजार दर्गे यापद्धतीने कुठलेही कोणतेही अवैध बांधकाम कितीही जुने असले तरीही ते लगेच जमीनदोस्त करा हा निर्णय आज नव्हे तर तब्बल सहा वर्षांपूर्वी त्यांनी दिलेला आहे, दुर्दैवाने आपल्या या राज्यात देशात कठोर हिंदुत्व पत्करणारे शिवसेना भाजपा पद्धतीचे राजकीय पक्ष सतत सत्तेत असूनही मुसलमानांच्या अवैध बांधकामांना आजही संरक्षण आहे ते तोडले गेले नाहीत, जर या पद्धतीचे अवैध बांधकाम शासनाने जमीनदोस्त केले नसेल आणि तोडलेल्या अशा बांधकामांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने उच्च न्यायालयाकडे सादर केलेला नसेल तर राज्यातल्या समस्त जागरूक हिंदूंनी यापद्धतीच्या अवैध बांधकामांचे फोटो काढून त्याची दखल शिंदे शिवसेना आणि भाजपा सरकारला घेण्यास भाग पाडावे असे माझे स्पष्ट मत आहे, प्रगतीच्या आड आडदांड मुसलमानांची दादागिरी का खपवून घ्यावी?
www.vikrantjoshi.com
काहीच दिवसांपूर्वी देशातला वक्फ बोर्ड कसा घातक आणि खतरनाक त्यावर मी तुम्हाला अगदीच जुजबी माहिती दिली होती, समाधानाची बाब अशी कि देश पातळीवर मोठ्या वेगाने वक्फ बोर्ड विरोधात काही कट्टर हिंदू संघटना वेगाने मोठी चळवळ उभी करतांना दिसताहेत जी समाधानाची बाब आहे कारण एकाच देशात दलित बौद्ध ख्रिश्चन्स आणि हिंदूंसाठी वेगळे आणि समस्त मुसलमानांसाठी फायद्याचे कायदे कोणत्या नालायकांनी अस्तित्वात आणले त्यांना शंभर माराव्यात आणि एक मोजावी, आम्ही शेजारच्या बाईंकडे साधे बघितले तरी बायको मारायला धावते आणि मुसलमान मात्र एकाच घरात दोन तीन बायकांशी लग्न करून गुण्यागोविंदाने नांदतात, गमतीचा भाग सोडा पण कसे हो ते नेहरू, जेव्हा फाळणी झाली तेव्हा पाकिस्थानात गेलेल्या समस्त मुसलमानांची मालमत्ता केवळ स्थानिक मुसलमानांकडेच अबाधित राहण्यासाठी 1954 मध्ये नेहरू सरकारद्वारा वक्फ कायदा आणला गेला. त्यानंतर 1995 मध्ये ‘ वक्फ कौन्सिल ‘ तत्कालीन काँग्रेस सरकारनेच स्थापन केले, कायद्यात दुरुस्ती करून वक्फला विशेष अधिकार देण्यात आले आणि 2013 मध्ये पुन्हा वक्फ कायद्यात दुरुस्ती करण्यात आली अर्थात तेव्हाही काँग्रेस सरकार सत्तेत होते, त्वरेने जर वक्फ बोर्डला ताळ्यावर आणले नाही तर याच वक्फ कायद्याचा हिंदुस्थान पाकिस्थानात रूपांतर करण्या मोठा फायदा मुसलमानांना मिळणार आहे…
दारिद्र्य जसे हिंदूंमध्ये आहे तसे ते मुसलमानांमध्ये अधिक आहे कारण त्यांना मुख्य प्रवाहात सामील होण्यास त्यांचे मौलवी मुल्ला मस्जिदी मदरसे मनाई करतात, अज्ञानात भर घालतात, भावना भडकवतात त्यातून ना शिक्षण ना दारिद्र्यावर मात वरून अस्वच्छता तर त्यांच्या पाचवीला पुजलेली, मुसलमानांचा राग येणार नाही किळस येणार नाही, ते आपलेच आहेत, हा बदल जर मुसलमान सुधारक घडवून आणणार नसतील ता हिंदू मुसलमान हि दरी अधिकाधिक नक्कीच वाढत जाईल. सारेच कायदे हिंदूंना जाचक आणि मुसलमानांसाठी फायद्याचे जसे देशात मशीद दर्गा मजारचा अमाप जमा होणारा पैसा सरकार जमा होत नाही. हिंदू मंदिरांची सर्व देखरेख व्यवहार मात्र सरकारच्या ताब्यात आहेत त्याचवेळी वक्फ बोर्डाच्या कामकाजासाठी खर्च होणारा पैसा सरकारकडून दिल्या जातो थोडक्यात देशातल्या सर्व सामान्य जनतेचा पैसा एका विशीष्ट धर्मासाठी खर्च केल्या जाणे योग्य आहे का? सर्वाधिक धक्कादायक बाब अशी कि देशातील मुस्लिम सर्वात जास्त गरीब आहेत असा दावा केल्या जातो मग त्याच मुसलमानांकडे इतकी जमीन कोठून आली कि भारतिय सेना व रेल्वे नंतर आज सर्वाधिक अचल व अवैध मालमत्ता संपत्ती केवळ वक्फकडे आहे, सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत, मोदी सरकार नेमके उत्तर द्या किंवा ऍक्शन घेऊन मोकळे व्हा…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी