ड्रग्सची ज्यांना नशा कुटुंबाचा त्यांनी पाडला फडशा :
तुम्हाला वरकरणी दिसते आणि वाटते त्यापलीकडे जे नशेचे जग राज्यात झपाट्याने पसरते आहे पसरले आहे त्यावर नेमकी माहिती मी येथे देणार आहे, पुढल्या पिढीला या ड्रग्सच्या विळख्यातून व्यसनातून वाचविण्याचे कर्तव्य तुमचे कारण हा देश पोखरायला या देशाचा अख्खा पंजाब करायला या राज्यातल्या मुंबई पुण्यातल्या या देशातल्या पाक धार्जिण्या आणि थेट पाकिस्थानाला ड्रग्सच्या आहारी भारतीय पिढी, त्यांना येथे हे असे घडवून आणायचे होते ज्यात त्यांना अतिशय वेगाने यश मिळते आहे. अलीकडे सोशल मीडियावर माझ्या पाहण्यात एक फोटो आला ज्यात अभिनेता व्यसनी ह्रितिक रोशनशाहरुख खान याच्या पत्नीला गौरीला ज्यात दोघांनीही नशा केल्याचे स्पष्ट जाणवते आहे, पाठीमागून सेक्सी विळखा घालतो आहे, ज्यांना ह्रितिक किंवा गौरी नेमके कसे किंवा मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील व्यसनांचे ड्रग्सचे सेक्सचे नेमके वास्तव माहित नाही नसते त्यांना कदाचित त्या फोटोतले वास्तव नेमके सत्य अजिबात लक्षात येणार नाही पण ज्या गौरी खान यांचे आणि शाहरुख खान यांचेही ऑफिस माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे आणि ह्रितिक रोशन देखील जवळपासच राहायला असल्यानेल, चित्रपट सृष्टी किंवा जो श्रीमंत वर्ग या ड्रग्सच्या विळख्यात अडकलेला आहे, दर दिवशी नेमक्या कहाण्या आमच्या कानावर पडत असतात. अत्यंत महत्वाचे म्हणजे ड्रग्सची नशा केल्यानंतर जी नशा बहुदा सारेच ग्रुप बनवून करत असतात, नशा चढल्यानंतर अगदी हमखास त्यातल्या स्त्रियांना एकाचवेळी अधिक पुरुषांशी संभोग करण्याची तसेच पुरुषांना नेहमीपेक्षा कितीतरी अधिक काळ संभोग करण्याची सुरुवातीला स्फूर्ती चढत असल्याने ड्रग्सच्या विळख्यात जमा झालेल्या ग्रुप्सचे दृश्य वास्तवात अगदी ब्ल्यू फिल्म्सला देखील लाजविणारे असते नेमकी हीच वस्तुस्थिती असल्याने एकमेकात आपापसात सेक्स वाटून खाणारी हि ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली अगदी नेते अधिकाऱ्यांची देखील पुढली पिढी, भारताला महाराष्ट्राला मुंबई पुण्याला मोठ्या संकटात ओढवणारी आहे त्यामुळे ह्रितिक रोशन आणि गौरी खान यांचा तो फोटो शाहरुख खान किंवा अर्जुन रामपाल पैकी एखाद्याने काढला असल्यास निदान मला तरी त्यात फारसे वाटणार नाही…
www.vikrantjoshi.com
पुन्हा अगदी न घाबरता येथे तुम्हाला सांगून सावध करतो कि या राज्यातले जे कोणी माझे हे लिखाण वाचतील त्यांनी नेमके लक्षात घेऊन घरातल्या तरुण पिढीकडे नजर यासाठी ठेवावी कि जे बहुतांश पाक विचारांचे मुस्लिम आपल्या मुलांच्या सभोवताली सतत म्हणजे कधी शाळा कॉलेजेस मधून तर कधी नोकरीच्या ठिकाणी आसपास वावरत असतात त्यांची सलगी मुलांशी होणार नाही किंवा झाली असेल तर त्यांच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करा, अन्यथा लव्ह जिहाद त्यातून धर्मांतर किंवा ड्रग्सच्या विळख्यात आपले घर, हे दृश्य प्रत्यक्षात उतरायला अजिबात वेळ लागणार नाही. मुंबई पेक्षा पुण्यात कॉमन सेक्स ड्रग्स लव्ह जिहाद इत्यादी कुटुंब संपविणार्या व्यसनांच्या विळख्यात कितीतरी अधिक पटींनी अडकलेले असल्याने पालक ज्या हौशेने पोटच्या मुलांना मुंबई पुण्यातून किंवा परदेशात स्वतःपासून दूर पाठवतात पुढल्या काही वर्षात या अशा बहुतेक पालकांच्या पदरी बरबाद झालेली बिघडलेली पुढली पिढी हमखास पडलेली असते. पुण्यातील ससून रुग्णालयातून जप्त करण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेला ललित पाटील, हा प्रकार एकदम क्षुल्लक कारण पुण्यातले संख्यने खूप मोठे पब्स जे तुडुंब भरलेले असतात, एकतर ते अप्रत्यक्ष काही पोलिसांच्या नेत्यांच्या मालकीचे असतात जेथे पोलीस देखील हात घालायला घाबरतात किंवा त्यांचे हात मोठ्या रकमांनी ओले केल्या जात असल्याने शहरातल्या विविध व्यसनांचा तरुण पिढीला पडलेला विळखा ज्यात विशेषतः पाकिस्थानाला आणि येथल्या अनेक पाक विचारांच्या मुसलमानांना मिळालेले हे घवघवीत यश आहे, मुलांना घरापासून दूर पाठवतांना शंभर वेळा विचार करा….
अपूर्ण : हेमंत जोशी