मुसलमानांचा त्रास हिंदूंचा ह्रास
येणाऱ्या विधान सभा आणि लोकसभा निवडणुकीत कितीही सांगितले आणि काहीही झाले तरी या देशातले आणि या राज्यातले समस्त मुसलमान त्यातला एकही मुसलमान या दोन्ही निवडणुकीत शिंदे शिवसेना आणि भाजपा व इतर मित्र पक्ष युतीला मतदान करणार नाही हे त्यांचे नक्की ठरलेले आहे विशेष म्हणजे याआधी जेव्हा केव्हा कोणत्याही महत्वाच्या निवडणुका या राज्यात यायच्या त्याआधी केवळ काही महिने मुसलमान नेते त्यांच्या धर्मगुरूंना विश्वासात घेत नेमके कुठे कोणाला मतदान करायचे आहे हे सांगायचे त्यानंतर हेच धर्मगुरू नमाज पढणे संपल्यानंतर जमलेल्या समस्त मुस्लिमांना तरुणांना मतदानाबाबत स्पष्ट भुमीका समजावून सांगायचे नेमके कोणत्या उमेदवाराला किंवा पक्षाला मतदान करायचे आहे त्यावर आदेश देऊन मोकळे व्हायचे आणि आजही धर्मगुरूंचा आदेश म्हणजे थेट अल्लाचा आदेश पद्धतीने देश किंवा महाराष्ट्रातला मुसलमान हुकूम पाळून त्यापद्धतीने वर्तन करतात आदेश झालेल्या भूमिकेवर ठाम राहतात असतात. यावेळी मात्र पहिल्यांदा असे घडते आहे कि केवळ निवडणुकांच्या तोंडावर नव्हे तर फार आधीपासून सामान्य मुस्लिमांची मानसिकता मदरसे किंवा मस्जिदींमधून बदलण्याची तयारी मुस्लिम नेते आणि धर्मगुरूंनी चालविलेली आहे त्यातून जे कर्नाटका विधान सभा निवडणुकीत भाजपाबाबत घडले म्हणजे एकही मुसलमानाने भाजपा किंवा त्यांच्या मित्र पक्षांना जसे मतदान केले नाही त्यातून कर्नाटकात भाजपाचा मोठा पराभव झाला त्यांना आपली सत्ता जशी तेथे गमवावी लागली तेच यापुढे आपल्या महाराष्ट्रात आणि राष्ट्रात घडविण्याचे समस्त मुस्लिमांनी नक्की निश्चित ठरविलेले आहे…
www.vikrantjoshi.com
राज्यातल्या मुस्लिमांचे विशेषतः तरुणांचे विषारी आणि अतिशय विचित्र पद्धतीने ब्रेन वॉशिंग त्यावर मी येथे कोणतीही ऐकीव माहिती तुम्हाला येथे देत नाही तर तसा त्यापध्दतीचा रिपोर्ट मला एका अतिशय जहाल हिंदू संघटनेने उपलब्ध करून दिला ती संघटना रा. स्व. संघ नक्की नाही. कधी नव्हे ते या ठाणे मुंबईतून रस्त्यावरून फिरणारे सार्या वयोगटातले मुसलमान तुम्हाला अलीकडे अतिशय आक्रमक होऊन जेथे जेथे म्हणून हिंदू रस्त्यात आडवे येतील त्यांना त्रास देण्याचा जो चंग त्यांनी बांधलेला आहे, करो या मारो किंवा मरो या भूमिकेतून घेतलेल्या शपथांमधून या दिवसतले मुसलमान जसे आपल्या या राज्यात मुंबईत खूपच त्रासदायक ठरले आहेत फारशी वेगळी परिस्थिती उत्तर प्रदेश किंवा गुजराथ सारखे चार दोन राज्ये सोडल्यास इतरत्र अजिबात वेगळी नाही. मुंबई किंवा राज्य पोलिसांचे लक्ष नाही कि ते जाणून बुजून दुर्लक्ष करताहेत पण मुसलमानांकडून प्रत्येक भागात होणाऱ्या हिंदूंच्या मानसिक त्रासाकडे मुंबई पोलिसांचे फारसे लक्ष नाही किंबहुना राज्यातले मुसलमान अजिबात पोलिसांना आणि कोणत्याही हिंदूला दाद देत नाहीत घाबरत नाहीत किंमत देत नाहीत अगदी उर्मट आणि हलकट वर्तन ते करून मोकळे होतात जो प्रत्यक्ष प्रकार समस्त हिंदूंनी अलीकडे ईदसाठी इमारतीमध्ये कापण्यासाठी जे बोकड आणले होते, केवळ चार दोन मुसलमान देखील कसे बहुसंख्य हिंदूंना पुरून उरले आपण ते उघड्या डोळ्यांनी बघितले आहे अत्यंत महत्वाचे म्हणजे मीरा रोडच्या त्या सोसायटी मधील हिंदूंनी आवाज उठवण्याची हिम्मत दाखवली म्हणून प्रकरण उजेडात आले इतर अनेक असंख्य सोसायट्यांमधून बोकड आणून तेथेच कापण्याचे शहारे आणणारे प्रकार अगदी दर इदेला हमखास उघड घडत असतात…
मी मुंबईत आलो तेव्हा म्हणजे 1987 दरम्यान वर्सोव्याच्या कल्याण कॉम्प्लेक्स मध्ये राहायला होतो त्यानंतर सात बंगल्याच्या ज्या पुष्पांजली इमारतीमध्ये वास्तव्याला होतो तेथे आजही थोडक्यात जेथे म्हणून या मुंबई ठाणे जिल्ह्यात मुसलमान राहतात त्या प्रत्येक ठिकाणी अजिबात वेगळी परिस्थिती नाही आमच्या सोसायटीत बकरे आणून अगदी उघड कापण्याचे जे प्रकार घडायचे तेच कायम घडत आलेले आहे घडते आहे. अलीकडे वाढलेल्या मुसलमानांच्या जहाल आक्रमकतेसमोर राज्यातले हिंदू म्हणाल तर घाबरलेले आहेत म्हणाल तर हतबल ठरले आहेत. पोलिसांचे पूर्णतः दुर्लक्ष त्यामुळे संपूर्ण कुर्ला पूर्व परिसर किंवा बांद्रा माहीम परिसर किंवा माहीम ची दर्गा गल्ली किंवा माहीमचा एल जे मार्ग जोगेश्वरी, जेथे जेथे या मुंबईत मुसलमान वस्तीला आहेत तेथुन ते त्यांच्या मर्जीने हिंदूंना त्यांची वाहने चालविण्यास जणू अप्रत्यक्ष परवानग्या देतात. या दिवसात बऱ्यापैकी समस्त मुसलमान हॉकर्सला कपडे विक्रेत्यांना त्या लिंकिंग रोडवर जसे बऱ्यापैकी पूर्णतः नाही जायबंदी करण्यात आलेले आहे ते तसे वातावरण इतरत्र निर्माण होत नाही हि हिंदू राज्यकर्त्यांची मोठी व वाईट शोकांतिका आहे जी त्यांनी लगेचच बदलवायला हवी. हिंदूंनी न घाबरता मोकळा श्वास या राज्यात त्यांना घेता येईल त्या उत्तर प्रदेश पद्धतीने शिंदे फडणवीस सरकारने अतिशय कडक भूमिका ताबडतोब घ्यायलाच हवी. आपल्या हिंदूंच्या पोरी बाटणार नाहीत त्याकडे देखील लक्ष ठेवणे महत्वाचे आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी