भाग दुसरा : मलिक, मुसलमान आणि महाराष्ट्रद्रोह..
-हेमंत जोशी
मराठी माणूस भावनिक आहे सहिष्णू आहे त्याला इतरांच्या भावना कळतात आणि त्या जपायच्या देखील असतात त्यामुळे या राज्यातल्या बौद्ध किंवा ख्रिस्ती धर्मीयांशी त्याची जवळीक आहे मैत्री आहे पण मुख्य प्रवाहात येण्याचे प्रयत्न करूनही राज्यातले बहुसंख्य असंख्य मुस्लिम मात्र मराठी हिंदू माणसाकडे कायम खुन्नस देऊन बघतात, खाऊ का गिळू पद्धतीने त्रास देतात, मुंबईत तर जेथे त्यांच्या तडाख्यात हिंदू किंवा मराठी येतील दिसतील अशांना जगणे देखील ते मुश्किल करून ठेवतात, महाआघाडी सत्तेत आल्यानंतर तर प्रत्येक मुंबईकरांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, आपली वाहने टग्या मुसलमानांना टाळून जपून चालवावी लागतात कारण बहुसंख्य मुसलमान कायद्याला जुमानत नाहीत आणि पोलिसांना अजिबात घाबरत नाहीत. आता पुन्हा नवाब मलिक विषयाकडे वळतो. तुम्हाला माहित आहे कि नवाब मलिक आर्यनच्या समर्थनात उतरला. लोकांना वाटले कि तो शाहरुख खान च्या प्रेमापोटी हे करतोय, बोलतोय, घडवून आणतोय पण माझी पक्की माहिती अशी कि राष्ट्रवादीने नवाबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसकडे असलेल्या मुसलमान मतपेढीवर डोळा ठेवला होता जे नाना पटोले यांच्या नेमके लक्षात आल्याने त्यांनी तसे त्यांच्या पक्ष श्रेष्ठींकडे स्वतः जाऊन बोलून दाखविले आणि राज्यातल्या ज्या विश्वासू नेत्यांकडे पटोले यांनी राष्ट्रवादीची नेमकी चाल कोणती, भावना व्यक्त केल्या त्यातल्याच एकाने मला हे सांगितले. नवाब मलिक यास राज्यातल्या मुसलमानांचा मसीहा बनायची व बनवायची ती त्याची व पवारांची मोठी चाल आहे होती जी अद्यापही अयशस्वी न ठरल्याने इतर सारेच मुस्लिम नेते मनातून अतिशय अस्वस्थ आहेत किंबहुना नवाब मलिक आणि शरद पवार या दोघांवर अतिशय नाराज आहेत विशेष म्हणजे नवाब राष्ट्र्वादीतल्या अजितदादा जयंत पाटील यांच्या सारख्या अनेक बड्या मराठा मराठी नेत्यांना कायम फाट्यावर मारत असल्याने त्यांना अगदी तोंडावर प्रसंगी वाट्टेल ते सुनावून देत असल्याने नवाब याचे राष्ट्रवादीत विशेषतः शरद पवारांकडे वाढत चाललेले महत्व आणि प्रस्थ त्याच राष्ट्र्वादीतल्या अनेक संधीसाधू बेरकी भ्रष्ट नेत्यांना अस्वस्थ करून सोडते आहे, हि देखील एक महत्वाची वस्तुस्थिती आहे…
महत्वाचे म्हणजे आर्यन खान प्रकरणी विशेषतः राज्यातल्या मुस्लिम तरुणांच्या भावना जोडल्या गेलेल्या होत्या, व्यसनी आर्यन खान बहुसंख्य अशिक्षित अडाणी मुस्लिम तरुणांना आपल्यातलाच एक वाटत असल्याने त्याची उघड बाजू घेणारा नवाब मलिक विषयी या अशा मुस्लिम तरुणांच्या मनात आदर आकर्षण व प्रेम झपाट्याने निर्माण झाला ज्याचा मोठा फटका नसीम खान, अस्लम शेख, अब्दुल सत्तार, अबू आझमी सारख्या राज्यातल्या ज्या त्या मुस्लिम नेत्याला बसल्याने ते सारे या दिवसात नवाब व राष्ट्रवादीवर कमालीचे नाराज आहेत रुसले आहेत आणि त्यांच्या पायाखालची नेतृत्वाबाबत वाळू सरकल्याने राष्ट्रवादी पक्षाला न मानणार्या मुस्लिमांचे धाबे दणाणले आहे, पवार येथे नक्की यशस्वी ठरले आहेत पण त्याचवेळी मोगलांचा राग करणाऱ्या शिवबांच्या मराठी माणसांचे महत्व कळत नकळत पवारांनी मोठ्या प्रमाणावर कमी केले आहे करताहेत हि वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही कारण पवारांना तर महाराष्ट्राचा मुलायमसिंग यादव व्हायचे आहे त्याचवेळी तुमच्या आयकॉनच्या पाठीशी मी आणि पवार कसे उघड व ठाम उभे आहोत हे चित्र मोठ्या खुबीने नवाब यांनी मीडियाला हाताशी धरून यशस्वी उभे केल्याने विशेषतः अमली पदार्थांचे आकर्षण असलेल्या मुस्लिम तरुणांचे नवाब यांनी मन परिवर्तन करून स्वतःला आणि राष्ट्रवादीला बहुसंख्य अशिक्षित मुस्लिम तरुण व कुटुंबांमध्ये परिवर्तन घडवून आणले ज्याचा मोठा फायदा पवारांना नजीकच्या कोणत्याही निवडणुकांमध्ये नक्की होईल, होऊ शकतो. अत्यंत महतवाचे म्हणजे नवाब सारख्या नेत्यांचे जर नजीकच्या काळात फावले तर महाराष्ट्रातल्या बहुसंख्य मराठी हिंदू बौद्ध ख्रिस्ती कुटुंबांचा अगदी सहज उडता पंजाब होईल, एक व्यसनाधीन उडते महाराष्ट्र असे चित्र जागोजाग या राज्यात बघायला मिळेल आणि वाटचाल त्याच दिशेने सुरु आहे, मुस्लिमेतर नागरिकांना अमली पदार्थांच्या नादी मोठ्या खुबीने लावले जात आहे हे लक्षात घ्या आणि सावध होऊन जगायला शिका…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी