अशोक चव्हाण ज्यांच्या डोक्यावर पायातली वहाण…
-पत्रकार हेमंत जोशी
एखाद्या कीर्तनाला बसलोय ऐन रंगात कीर्तन येते तेवढ्यात सभोवतालचे सारे नाकाला हात किंवा रुमाल लावून तोंडे वेडीवाकडी करतात कारण गर्दीतला कोणीतरी अतिशय घाण पादलेला असतो. जसा एखादा पादल्याशिवाय वास पसरत नाही तद्वत आजकाल पडणाऱ्या विविध धाडींचे आहे. आयकर खाते किंवा अन्य कोणीही पृथ्वीराज चव्हाण किंवा अनंत गाडगीळ किंवा तुकाराम मुंडे किंवा कोणत्याही वाममार्गाला न जाणाऱ्या वाममार्गाने पैसे न मिळविणाऱ्यांच्या पाठी जाईल किंवा लागेल का कारण जेथे जळते तेथेच वास सुटतो, चांगला माणूस मग तो सरकारी अधिकारी असो अथवा कोणत्याही पक्षाचा कुठल्याही विचारांचा नेता, चांगल्याच्या वाट्याला जायला हे काय पाकिस्थान किंवा अफगाणिस्थान आहे का, उद्या अगदी सूडबुद्धीने जरी अमुक एखाद्याने वागायचे ठरवले तरी समोरचा जर मॉरली एकदम फिट असेल तर या देशातल्या कुठल्याही सरकारी यंत्रणेची अशा माणसाला १००% हात लावायची हिम्मत होणार नाही. वेळ आहे समस्त हिंदूंनी एकत्र येऊन जे पाक विचारांचे या देशात ड्रग विकणारे मोठ्या प्रमाणावर मुसलमान आहेत त्यांच्याशी दोन हात करण्याची, त्यासाठी आधी आमच्यातला प्रत्येक स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठी देशासाठी काहीतरी योगदान देणारा तयार व्हायला हवा.
काश्मिरातील हरामखोर आतंकी त्या शाळेत जाऊन तेथल्या प्रत्येक शिक्षकाला विचारतात कि तुमच्यातले जे मुसलमान आहेत त्यांनी एका बाजूला उभे राहावे त्यानंतर त्यातले चार शिक्षक एका बाजूला उभे राहिल्यानंतर ते मादरचोद आतंकी प्राचार्य सतींदर कौर आणि प्राध्यापक दीपक चंद या दोघास्नी गोळ्या घालून त्यांची हत्या करतात. हे लक्षात ठेवा कि ते आतंकी हे विचारत नाहीत कि तुमच्यातले दलित, मारवा,डी ब्राम्हण, पाटील कोण आहेत ते बाजूला व्हा कारण त्यांना हत्या केवळ हिंदूंची करायची असते आणि येथे अख्य्या भारतातले आम्ही नालायक हिंदू बसलोय एकमेकांशी भांडत झगडत आणि तिकडे पाक विचारांच्या समस्त मुस्लिमांना हा हिंदुस्थान एक दिवस पाकिस्थान करून मोकळे व्हायचे आहे म्हणून या महाआघाडी सरकारचे मुस्लिम धार्जिणे धोरण बघून मनापासून राग येतो जेथे थेट बाळासाहेबांचा उद्धव मुख्यमंत्री आहे तेथे त्यांच्या राज्यात ज्यांच्या जावयाच्या घरातून सर्हास ड्रग विकल्या जाते त्या मुसलमान मंत्र्याला नवाब मलिक यांना अनेकदा कप्तान म्हणून महा आघाडीतून आणि राष्ट्रवादीतून कायम पुढे केले जाते. तुम्हाला एक मोठे गुपित येथे आज या ठिकाणी उघड करून सांगतो कि अगदी अलीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्या अगदी जवळच्या मित्रांवर म्हणजे जयंत शाह किंवा जगदीश देशपांडे यांच्यासारख्या काही महत्वाच्या निकटवर्तीयांवर आयकर खात्याने धाडी घातल्या विशेष म्हणजे या धाडी केवळ आयकर खात्यापुरत्या मर्यादित नसून नजीकच्या काळात कदाचित ईडीकडून देखील ज्यांच्याकडे आयकर खात्याने धाडी घातल्या त्यांची चौकशी होण्याची दाट शक्यता आहे…..
या अशा धाडींची मी स्वतः तीन महिने आधी अशोक चव्हाण यांना व त्यांच्या दोन निकटवर्तीयांना स्पष्ट कल्पना दिली होती पण त्यावेळी या मंडळींनी माझे सांगणे हसण्यावारी नेले होते ज्याची वाईट फळे आज ते भोगताहेत ज्याचे मनापासून वाईट वाटते. गौप्य्स्फोट असा कि बांधकाम खात्यातील ज्या एका अभियंत्याने संपूर्ण माहिती आयकर खात्याकडे सुपूर्द केली होती त्याच्या या हालचाली मला माहित झालेल्या होत्या आणि थेट मोठ्या पदावर असलेला एक अभियंता जेव्हा अशोक चव्हाण आणि कंपूच्या विरोधात जातो हे तर असे घडले कि एखाद्याच्या पत्नीनेच माझ्या नवऱ्याचे लिंग लहान कसे हे शेजारच्या कामुक पुरुषाला सांगण्यासारखे. आदर्श घोटाळा कि मागचा वाईट अनुभव ज्यातून चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद गेले होते निदान यावेळी तरी अशोक चव्हाण सावध होऊन निर्णय घेतील आणि गेलेली इज्जत पुन्हा मिळवून मोकळे होतील असे मला वारंवार वाटायचे पण दुर्दैवाने हे घडले नाही आणि अजूनही याचे वाईट वाटते कि त्यांच्या व निकटवर्तीयांच्या गळ्याला पडलेला हा फास सहजासहजी नक्की सुटणार नाही. जे सार्वजनिक बांधकाम खाते एकेकाळी छगन भुजबळ यांना समजले नाही ज्यामुळे ते थेट तुरुंगात जाऊन आले तेच यावेळी अशोक चव्हाण यांच्याबाबतीत नेमके तसेच घडले आहे, मागल्या वेळी एका कंत्राटदाराने छगन आणि समीर भुजबळ यांच्या जवळ राहून असंख्य पुरावे जमा करून त्यांचं वाईट केले होते आज तर थेट चव्हाण यांच्या खात्यातील एका अभियंत्याने माफीचा साक्षीदार होऊन आयकर खात्याला इत्यंभूत खळबळजनक माहिती पुरविली आणि चव्हाण यांच्यासहित त्यांच्या अनेक निकटवर्तीयांना अडचणीत आणले आहे आणखी काहींना देखील जयंत शाह पद्धतीने अडचणीत यावे लागणार आहे. भुजबळ असोत कि चव्हाण दोघांच्याही बाबतीत कुंपणनानेच शेत खाल्ले आहे म्हणजे ज्यांना यांनी सहकार्य केले त्यांनीच यांना अडचणीत टाकले….
अपूर्ण : हेमंत जोशी