लोकसत्ता आणि लोकमत : पत्रकार हेमंत जोशी
भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी, गिरीश कुबेर संपादक झाल्यापासून हे असे त्या लोकसत्ता दैनिकाचे झाले आहे. मुंबईत मुसलमान आणि भय्या फेरीवाल्यांचे हे असे होते म्हणजे महापालिकेतले हरामखोर कर्मचारी चिरीमिरी घेऊन या मंडळींना रस्त्यावर वाट्टेल ते विकण्यासाठी आधी डोळेझाक करतात मग हेच भय्या आणि मुसलमान तुमच्या आमच्या छातड्यावर बसून मोकळे होतात, लिंकिंग रोड असो कि फॅशन स्ट्रीट जिकडे नजर टाकलं तिकडे रस्त्यावर वाट्टेल ते विकणारे एकतर तुम्हाला भय्या दिसेल किंवा तो मुसलमान तरी असेल, आम्ही मराठी बसलोय आमच्याच मुंबईत हात चोळत, ते मालदार होताहेत आणि आमचे मराठी तरुण चपराशी म्हणून काम करण्यात स्वतःला धान्य समजू लागले आहेत….
अर्थात अतिक्रमण हा विषय येथे त्या गिरीश कुबेर यांच्यामुळे आठवला, त्यांनी लोकसत्ता दैनिकात मुंबईतल्या अमराठी फेरीवाल्यांसारखी भूमिका वठवून या दैनिकाचे हळूहळू वाटोळे करायला सुरुवात केली आहे, त्यांच्या निवृत्तीपर्यंत नाना पाटेकर यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास लहान मुलांचे ढुंगण पुसण्या लोकसत्ता वापरल्या जाईल असे दिसते, झाले काय, अर्थ हा गिरीश कुबेर यांच्या जिव्हाळ्याचा आवडीचा लिखाणाचा प्रमुख विषय आहे हे तुम्हाला सांगणे म्हणजे मंत्री विष्णू सावरा यांचे कार्यालय त्यांचा बदमाश मुलगा आणि अतीभ्रष्ट स्टाफ चालवतो हे सावरांच्या खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगण्यासारखे.सुरुवातीला असे वाटले होते कि गिरीश कुबेर जरी लोकसत्ताचे संपादक झाले असलेत तरी अधून मधून किंवा फारतर दररोज एखाद्या दोन बातम्या ते अर्थकारणावर टाकतील पण घडले नेमके उलटे म्हणजे ज्यासाठी लोकसत्ता वाचल्या जायचा ते विविध राजकीय आणि सामाजिक विषय मोठ्या प्रमाणावर बाजूला काढून कुबेरांच्या राज्यात त्या लोकसत्तेत क्रीडा आणि अर्थ हे दोन विषय एवढ्या मोठ्या प्रमाणावर हळू हळू घुसवण्यात आले आहेत कि जो त्यांचा प्रतिनिधी आयुष्यात कधीहि एक खेळ खेळलेला नसेल किंवा ज्याला बायकोसमोर साधे हिशेब देणे जमत नसेल, उद्या या अशा प्रतिनिधींना कुबेरांनी क्रीडा किंवा अर्थ विषयावर लिहिण्या भाग पाडले तर फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका, उद्या याच लोकसत्तेचा क्षयरोग झालेला एखादा प्रतिनिधी कुस्त्यांवर किंवा दोन वेळेच्या जेवणाला महाग असलेला प्रतिनिधी तुम्हाला अर्थकारणावरच्या बातम्या किंवा लेख लिहितांना दिसेल तेव्हा डोक्यावरचे केस उपटून घेऊ नका….
कुबेर आडनावे भटाला गोयंकांनी ओसरी दिली आणि भटांनी या दैनिकाचे अलीकडे चक्क अर्थविषयक रटाळ असे वृत्तपत्र करून सोडल्याने उद्या लोकसत्ता दैनिकाचा खपाच्या बाबतीत नवाकाळ झाल्यास वाईट वाटून घेऊ नका. पण एक मात्र नक्की पैसेखाऊ संपादक अशी गिरीश कुबेर यांची इमेज नाही त्यामुळे लोकसत्ता दैनिकात छापून येणाऱ्या बातम्यांवर वाचकांचा मराठीचा आजही मोठा विश्वास आहे आणि तो सार्थ आहे किंबहुना जे लोकमत दैनिकात मोठ्या प्रमाणावर घडते म्हणजे त्यांचे अनेक वार्ताहर जसे पैसे छापण्यात गुंतलेले असतात ते लोकसत्ता दैनिकातून काम करणाऱ्या प्रतिनिधींच्या बाबतीत घडतांना दिसत नाही म्हणजे लोकसत्ता दैनिकाचे पोलिसांसारखे नाही किंवा नवाकाळ दैनिकात काम करणाऱ्या प्रतिनिधींसारखे नाही, आम्हाला पगार नाही दिला तरी चालतो उलट तुम्ह्लालाच काय हवे ते सांगा, असे प्रतिनिधी लोकसत्तेत नाहीत त्यामुळे विश्वास टिकून आहे….अलीकडे लोकसत्ता आणि लोकमत या दैनिकातून लबाड प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी दोन दोन वेळा छापून आलेले आहे, अर्थात धूर्त दर्डांच्या लोकमतने लबाड प्रफुल्ल पटेलांची तळी उचलली आहे आणि लोकसत्ता दैनिकाने पटेलांचे नेमके हिडीस रूप उजेडात आणले आहे, त्यावर माझे पुढले लिखाण….
जाता जाता :
पत्रकार निखिल वागळे यांच्या साऱ्याच भूमिकेंशी मी सहमत नसतो, त्यांनाही वेळोवेळी विविध मुद्द्यांवर लिखाणातून मी ठोकल्याचे वाचकांना स्मरत असेल. पण एक त्यांच्या बाबतीत नक्की सांगता येईल कि काळ्या मार्गांनी वृत्तपत्रे किंवा वाहिन्यांचा जो आर्थिक डोलारा श्रीमंत करावा लागतो त्याबाबतीत वागळे अगदीच प्रामाणिक आहेत असे म्हणता येईल कारण त्यांनी आधी या आर्थिक चणचणीतून त्यांच्या महानगर दैनिकाची वाट लावली त्यानंतर त्यांच्या भरवशावर ज्या भांडवलदारांनी महाराष्ट्र वन वाहिनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती त्या वाहिनीचे देखील बारा वाजवून वागळे तेथूनही बाहेर पडून हल्ली हल्ली टीव्ही ९ या वाहिनीवर चमकू लागले आहेत, ज्याची पहिली बायको अप्सरा होती घटस्फोटानंतर एखाद्याला दुसरी बायको थेट हिडिंबा मिळावी तसे काहीसे वागळे यांचे या वाटचालीत झालेले दिसतेत्यामुळे उद्या हेच वागळे टीव्ही ९ मधून भांडण करून बाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला ठाणे समाचार या स्थानिक वाहिनीवर बातम्या देतांना दिसलेत तर फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका. एक मात्र नक्की कि निखिल वागळे यांचे अजितदादांसारखे नाही कि पक्ष कार्यालयात येतांना जेमतेम किमतीच्या गाडीत यायचे आणि रोमँटिक ठिकाणी फिरतांना रोल्स राईस च्या काचा रंगीत करायच्या, आर्थिक व्यवहारात नक्कीच वागळे हे पत्रकारितेतले अजितदादा नाहीत म्हणून कदाचित हवे तेवढे पुढे गेले नाहीत. हेच म्हणता येईल वागळेंच्या येण्याने टीव्ही ९ वाहिनी मोठी झाली पण निखिल वागळेंचे मात्र मातेरे झाले…
अपूर्ण :